We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more757
Subscribers
-124 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना AI चा फायदा कसा होईल हे देवा भाऊंनी थोडक्यात सांगितले
आता २.५ मिलियन शेतकरी ह्यांनी महाविस्तार वापरणे सुरू केलेले आहे आणि पुढच्या वर्षभरामध्ये ह्याची स्केल आपण वाढवू
AI इन Agriculture मध्ये देशामध्ये महाराष्ट्राने गती घेतलेली आहे महाराष्ट्र आज खूप पुढे आहे
मुंबईच्या भूमीत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत..छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा जयघोष!
नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या देवाभाऊंनी गडचिरोली मधून नक्षलवाद संपवला
माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेली एकूण 44 स्मारके एकाच दिवसात उध्वस्त केली
नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या देवाभाऊंनी गडचिरोली मधून नक्षलवाद संपवला
माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेली एकूण 44 स्मारके एकाच दिवसात उध्वस्त केली.
शिवनेरी किल्ला आमच्यासाठी प्रेरणा आहे तर लाल किल्ला स्वाभिमानाची प्रेरणा आहे
आता देशभरात मुघलांचा नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास शिकवला जाईल
मिना बाजार कोठीत शिवरायांच्या स्मारक करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचे पूर्ण सहकार्य मिळत असून पुढील वर्षी स्मारकाचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे
गडचिरोलीतील 44 माओवादी स्मारकांवर चालला देवाभाऊंचा बुलडोझर...नक्षलवादाला कायमचा निरोप.
मुघलांच्या अवलादी अजूनही काँग्रेसमध्ये उजळ माथ्याने वावरत आहेत म्हणूनच त्यांना नराधम टिपूच्या प्रेमाचे भरतं आलंय !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी घडलेलं निर्धाराचं नेतृत्व…अन्यायाला थारा नाही, तुष्टीकरणाला माफी नाही… देवाभाऊ हिंदुत्वाचा बुलंद आवाज..छत्रपती शिवाजी महाराज कि जय!
गेल्या वर्षीचा भावनिक क्षण…
छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती स्विकारताना देवाभाऊंनी पुढाकार घेत अजित दादांना आणि एकनाथ शिंदेंना सोबत घेतले
शिवरायांप्रती आदर आणि सर्वांना सोबत घेण्याची हीच त्यांची नेतृत्वशैली त्यांना वेगळं ठरवते.
अजित दादांसोबत शिवजयंतीला शिवनेरीवर शिवछत्रपतींच्या मुर्तीसोबतचा हा प्रसंग आज ही तेवढाच ताजा वाटतो
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
