en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
759
Subscribers
No data24 hours
-17 days
+230 days
Posts Archive
ज्ञानाच्या क्षेत्रातही महाराष्ट्राची उंच भरारी… University of Berkeley, MIT अशा विविध विद्यापीठांसोबत सामंजस्य करार.

अपोजिशन के कुछ लीडर्स जो क्रिटिसाइज कर रहे हैं। उनको देवाभाऊ का जवाब..

ऑलमोस्ट 85 एमओयूस हम लोगों ने यहां पर किए हैं

ज्ञानाच्या क्षेत्रातही महाराष्ट्राची उंच भरारी… University of Berkeley, MIT अशा विविध विद्यापीठांसोबत सामंजस्य करार.

देवाभाऊंची कमाल महाराष्ट्राने स्वत:चाच तोडला रेकॉर्ड... एका दिवसात महाराष्ट्रासाठी १४ लाख ५२ हजारांची गुंतवणूक आणि १५ लाख रोजगारनिर्मिती...

नई मुंबई के एयरपोर्ट से सीधे वाटर टैक्सी से गेटवे ऑफ इंडिया आ पाएंगे

आज हमने टाटा सांस के चेयरमैन एन चंद्रा साहब उनके साथ में भारत की पहली इनोवेशन सिटी अनाउंस की है, और इसमें करीब 11 बिलियन डॉलर का इन्वेस्टमेंट डाटा सेंटर और बाकी अलाइड चीजों में ये टाटा कर रहा है...

हमने नवी मुंबई एयरपोर्ट के पास रायगढ़ पेण स्मार्ट सिटी की घोषणा की है. और ये मुंबई का एक नया बिजनेस डिस्ट्रिक्ट होगा और कल ही एक लाख करोड़ की इन्वेस्टमेंट वहां पर अलग-अलग कंपनियों ने घोषित की है...

महाराष्ट्र एक बहुत बड़ा ग्रोथ इंजिन है भारत की अर्थव्यवस्था का एक ऐसा इंजन है जिसको हम रीड की हड्डी कह सकते है..

शेतकर्‍यांसाठी खुशखबर

देवाभाऊ दावोस मधून सर्व क्षेत्रांत विक्रमी गुंतवणूक आणत आहेतच पण तिसऱ्या मुंबईची पायाभरणी देखील होतांना दिसते

या छोट्याशा क्षणातून खूप मोठा संदेश मिळतो. भाजपाचे नवनियुक्त अध्यक्ष नितीन नबीन यांचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजीं
या छोट्याशा क्षणातून खूप मोठा संदेश मिळतो. भाजपाचे नवनियुक्त अध्यक्ष नितीन नबीन यांचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यांना लाडू भरवला. त्यानंतर हात पुसण्यासाठी दिलेला टिश्यू त्यांनी फेकून न देता नीट घडी घालून स्वतःच्या खिशात ठेवला. स्वच्छता अभियान हे केवळ आदेश देण्यासाठी नाही, तर स्वतः आचरणात आणण्यासाठी आहे हे मोदीजींनी या कृतीतून पुन्हा एकदा दाखवून दिले

दावोस मधून तिसऱ्या मुंबईसाठी विक्रमी गुंतवणूक घेऊन येणारे आपले देवाभाऊ
दावोस मधून तिसऱ्या मुंबईसाठी विक्रमी गुंतवणूक घेऊन येणारे आपले देवाभाऊ

पालिकेत महाविजय मिळवून हा धुरंदर महाराष्ट्राच्या उज्जव भविष्यासाठी दावोस मधून सर्वाधिक गुंतवणूक आणत आहे.
पालिकेत महाविजय मिळवून हा धुरंदर महाराष्ट्राच्या उज्जव भविष्यासाठी दावोस मधून सर्वाधिक गुंतवणूक आणत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जामनेर येथे कोकाकोलाची गुंतवणूक शेतकऱ्यांच्या मालाला जागतिक पसंती...

दावोस मधून तिसऱ्या मुंबईसाठी विक्रमी गुंतवणूक घेऊन येणारे आपले देवाभाऊ #DevendraFadnavis #MahaAtDavos #MaharashtraInvestment
दावोस मधून तिसऱ्या मुंबईसाठी विक्रमी गुंतवणूक घेऊन येणारे आपले देवाभाऊ #DevendraFadnavis #MahaAtDavos #MaharashtraInvestment #UnstoppableMaharashtra

दावोसच्या जागतिक पटलावर चर्चा फक्त महाराष्ट्राचीच ! गुंतवणुकीचा धुरंधर देवाभाऊच!

दर थोड्या काळाने ऐकू येणार्‍या 'फडणवीस केंद्रात जाणार' या कोल्हेकुईमागचं खरं कारण हेच !
दर थोड्या काळाने ऐकू येणार्‍या 'फडणवीस केंद्रात जाणार' या कोल्हेकुईमागचं खरं कारण हेच !

गुंतवणुकीच्या प्रत्येक संधीला महाराष्ट्रासाठी वास्तवात उतरवणारे देवाभाऊ!

गुणवत्तेच्या जोरावर महाराष्ट्राचा शेतमाल जागतिक पसंतीस!