en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
763
Subscribers
+124 hours
No data7 days
+230 days
Posts Archive
I'm very happy that today we are officially flagging off or inaugurating the Bajaj Pune Grand Tour 2026.

अत्र तत्र सर्वत्र कमळ कमळ कमळ
अत्र तत्र सर्वत्र कमळ कमळ कमळ

तो विसरला नाही… शांत राहीला, वेळ आली आणि व्याजासकट परतफेड केली.
तो विसरला नाही… शांत राहीला, वेळ आली आणि व्याजासकट परतफेड केली.

परिंदे को मिलेगी मंज़िल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं। और वही लोग जो ख़ामोश रहते हैं, अक्सर ज़माने में जिनके हुनर बोलते हैं।

पालिकेत चाललेल्या 25 वर्षांच्या भ्रष्टाचाराला मुंबईकरांनी सुरंग लावली.. देवाभाऊंच्या नेतृत्वात पालिकेवर भगवा फडकवला

जग जिंकून आल्यावरही सर्वात भारी शुभेच्छा असतात त्या लेकीच्या... संपुर्ण जग एकीकडे आणि लेक एकीकडे...

इतिहास शिव्यांना नाही कर्तुत्वाला लक्षात ठेवतो.
इतिहास शिव्यांना नाही कर्तुत्वाला लक्षात ठेवतो.

माझा संदेश हाच आहे की, नेते आणि निवडून आलेले नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्याला जबाबदारीने वागावं लागेल. जिंकल्यानंतर उन्माद नको..

आपण या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन गेलो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून प्रतिसाद दिलेला आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला महाविजय मिळालेला आहे 29 पैकी 25 महानगरपालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही त्या ठिकाणी येते आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरील महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही

अहंकाराचं राजकारण संपलं आणि परफॉर्मन्सचं राजकारण जिंकलं! मुंबई सुरक्षित, भविष्य मजबूत फक्त धूरंदर देवाभाऊंच्या नेतृत्वात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के कुशल नेतृत्व में भाजपा महायुति ने भगवा लहरा दिया है।

आयला, ही पण निवडणूक हरलो

क्यों पड़े हो चक्कर में कोई नहीं हैं टक्कर में मुख्यमंत्री - मा. श्री. देवेंद्र फडणवीस
क्यों पड़े हो चक्कर में कोई नहीं हैं टक्कर में मुख्यमंत्री - मा. श्री. देवेंद्र फडणवीस

मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांना फोन

भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना फोन

Grand master of Maharashtra Politics
Grand master of Maharashtra Politics

सगळ्यांचा अहंकार हवेत विरला, जनतेचा फैसला जमिनीवर उतरला! मराठी माणूस भाजपासोबत, चाणक्य देवाभाऊंच्या नेतृत्वात भाजपाचा दणदणीत
सगळ्यांचा अहंकार हवेत विरला, जनतेचा फैसला जमिनीवर उतरला! मराठी माणूस भाजपासोबत, चाणक्य देवाभाऊंच्या नेतृत्वात भाजपाचा दणदणीत विजय.

🚨 Trend Alert 🚨 Hashtag #DevaBhauDhurandhar Time : Now मुंबईकरांना सतत लुटणारी उबाठाची पंचवीस वर्षांची बईमान सत्ता मुख्यमंत्री देवाभाऊंनी उखडून लावली. मुंबई पुणे आणि पंचवीसच्या वर महापालिकांमध्ये भाजपाचा भगवा फडकतो आहे. आपल्या नेत्याच्या आणि कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीचे हे यश आपण समाजमाध्यमांवर #DevaBhauDhurandhar या हॅशटॅग सह साजरे करत आहोत. समस्त मुंबईकरांच्या या विजयानिमित्त आपण सर्व जण मोठ्या प्रमाणात सहभागी होऊया. ट्रेंडसाठीची सामग्री सोबत जोडली आहे. https://drive.google.com/drive/folders/1dYUFVLTpoUGGhUMm51q61QJPnXE09M1D?usp=sharing

देवाभाऊ यांनी जो अंदाज वर्तवला तो अचूक ठरतोय! यालाच म्हणतात पाणी कुठं वाहतंय ते कळणारा राजकारणातला चाणक्य !