en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
735
Subscribers
-124 hours
-37 days
-230 days
Posts Archive
CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे नेपाळमध्ये अडकलेले भाविक सुखरूप नागपुरात नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या सुरक्षित परतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण समन्वयामुळे सर्व भाविक सुखरूप भारतात परतले. हे भाविक आज नागपूर रेल्वे स्थानकावर सुखरूप दाखल झाले, त्यानंतर ते आपल्या गावी रवाना होत आहेत. संकटाच्या काळात तातडीने मदत, सातत्यपूर्ण समन्वय आणि सुरक्षित परतीची व्यवस्था केल्याबद्दल भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शासनाचे मनःपूर्वक आभार मानले. #Maharashtra #NepalFloods #SafeReturn

अहो राहुल गांधी दलितांच्या अपमानाची स्क्रिप्ट वाचण्याआधी आपल्या आजोबांचा इतिहास तरी वाचायचा होतात... तो वाचला असतात तर तोंडावर पडायची वेळ आली नसती.

35 हजार कोटी कुंभमेळ्यावर खर्च कशाला असे म्हणणारे नतद्रष्ट हे विसरतात की यातील ९० टक्के कामे ही कायमस्वरूपाची असणार आहेत जी भविष्यातील आधुनिक नाशिकची मुहूर्तमेढ रोवतील !

सनातन धर्मातील पवित्र कुंभमेळ्यातून मिळणारं विचारांचं अमृत…

हिंदूंच्या आस्थेचे पर्व असलेला कुंभमेळा बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र कधीही यशस्वी होणार नाही !

कांद्याच्या विषयावर देवाभाऊ असं काय बोलले की सर्वत्र हशा पिकला? नेमकं काय झालं, जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा!

बहिणींच्या हातची माया, देवाभाऊंच्या मनातली आपुलकी

कांद्याच्या भावातील चढ-उतारांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या वेदना देवाभाऊंनी मिश्कील शैलीत मांडल्या. शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम मिळणं, हाच खरा सन्मान आहे.

४,१५० कोटींच्या सर्वसमावेशक विकास आराखड्यामुळे पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राला मिळणार नवी ओळख. वारकऱ्यांच्या सुविधांना प्राधान्य देत देवाभाऊंच्या नेतृत्वात पंढरपूरचा सर्वांगीण कायापालट.

‘वंदे मातरम्’ म्हटलं की काँग्रेस नेत्यांच्या तळपायाची आग मस्तकात जातेय का? केवळ काही मतांसाठी राष्ट्रभावनेशी तडजोड करण्याचा हा प्रकार आता कुठपर्यंत जाणार? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ‘वंदे मातरम्’बाबत काढलेला हा अजब नियम नेमका काय आहे? या व्हिडिओमध्ये पाहा

राजकारणामध्ये चांगलं काम करत असताना कधी कधी आपल्याला दोन शिव्या खाव्या लागतात पण आपल्याला जर माहिती आहे आपण चांगलं काम करतोय तर उद्या तेच लोक आपल्याला धन्यवाद देखील देतात आपलं स्वागत देखील करतात

या ठिकाणी बोलायचं भ्रष्टाचार होतोय भ्रष्टाचार होतोय जेणेकरून कुंभमेळा बदनाम झाला पाहिजे एक प्रकारची स्ट्रॅटजी आहे

कुंभाचं खरं महत्त्व हे आध्यात्मिक अभिसरणाचा आहे त्यामुळे तेच अभिसरण या ठिकाणी भक्तीच करण्याचा प्रयत्न आपला आहे. ही एक सुरुवात आपण केलेली आहे. 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण होईल

देशाच्या द्राक्ष निर्यातीत 80% एकट्या नाशिकचा वाटा

31 ऑक्टोबरला आपण खरं ध्वजारोहण करणार आहोत.

कुंभ कुठे करायचा हा प्रश्न आपल्यासमोर येईल आणि म्हणून अडीच हजार कोटी रुपये खर्च करून या जागा अधिग्रहित करण्याचा आपण निर्णय घेतला

अनेक लोक या ठिकाणी बालबुद्धीने विचारतात की एवढे 34 हजार कोटी रुपये कशा करता खर्च करतायत त्यांना हे लक्षात येत नाही या 34 हजार कोटी रुपयापैकी 90 ते 93 टक्के पैसे हे परमनंट व्यवस्थांवर आहे ज्या व्यवस्था पुढचे 50 वर्ष राहणार आहेत

कुंभमेळ्याच सगळ्यात महत्त्वाचं जर काही कार्य असेल तर ते अभिसरणाच कार्य आहे. म्हणून जगाच्या पाठीवर अशा प्रकारचं सामाजिक अभिसरण हे दुसऱ्या कुठल्याही देशात पाहायला मिळत नाही हे कुठल्याही विचारात पाहायला मिळत नाही.