en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
758
Subscribers
No data24 hours
+37 days
-930 days
Posts Archive
इन्फ्रामॅन देवाभाऊंच्या व्हिजनमुळे रस्त्यांपासून सागरापर्यंत, आकाशापासून भूगर्भापर्यंत… प्रत्येक दिशेने घडतेय एक महामुंबई....
+7
इन्फ्रामॅन देवाभाऊंच्या व्हिजनमुळे रस्त्यांपासून सागरापर्यंत, आकाशापासून भूगर्भापर्यंत… प्रत्येक दिशेने घडतेय एक महामुंबई....

श्रद्धा ईश्वरावर,आत्मविश्वास स्वतःवर हाच खरा मार्ग देवेंद्र फडणवीस यांचा सकारात्मक संदेश.

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून घोषित सर्व अधिकृत उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..पक्षनिष्ठा, कार्यकर्तृत्व आणि जन
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून घोषित सर्व अधिकृत उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..पक्षनिष्ठा, कार्यकर्तृत्व आणि जनसेवेच्या बळावर आपण सर्वजण निश्चित यश संपादन कराल,यासाठी हार्दिक शुभेच्छा!

हिंदू वॉचमनना कलमा वाचायला लावण्याचा प्रयत्न करत जिहाद्याने चाकूने हल्ला केला, पण तो एक गोष्ट विसरला.. हा देवाभाऊंचा महाराष्ट्र आहे. इथे हिंदूंवर हात उचलणाऱ्यांचे मनसुबे जागेवरच मोडले जातात. मुंबई पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या, आता कायद्याचा असा दणका बसेल की पुन्हा कुणी अशी हिंमत करणार नाही.

आधी जिहादी पोसले जायचे...आता जिहादी ठोकले जातात...देवाभाऊ पॅटर्न...
आधी जिहादी पोसले जायचे...आता जिहादी ठोकले जातात...देवाभाऊ पॅटर्न...

देवाभाऊंच्या नेतृत्वात बनलेला..महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देणारा, अभियांत्रिकी कौशल्याचा अद्भुत नमुना ठरलेला मिसिंग लिं
देवाभाऊंच्या नेतृत्वात बनलेला..महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देणारा, अभियांत्रिकी कौशल्याचा अद्भुत नमुना ठरलेला मिसिंग लिंक प्रकल्पाचे १ मे रोजी देवाभाऊंच्या हसते भव्य उद्घाटन होणार आहे

सोलापुरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटीबद्ध

जनतेचे लक्ष विकासासोबत व्यवहारावरही असते त्यामुळे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी व्यवहार पारदर्शक ठेवावा कारण इथे चुकीला माफी नाही

‘कलमा’ पढायला सांगून केला चाकूहल्ला कट्टर सनातनी देवाभाऊंचा जिहाद्याला दणका

अटलसेतू एक्सप्रेसवेला नवा कनेक्टर, देवाभाऊंच्या दूरदृष्टीमुळे कनेक्टिव्हिटीला वेग कारण वेळ वाचणार, प्रवासही होणार सुसह्य.

छत्रपती शिवरायांचा अवमान कोणीही करू शकत नाही.. हा निरर्थक उकरून काढलेला वाद आहे

ऊस आणि कांद्याबाबत राज्य सरकार दरवर्षी ९९ टक्क्यांपर्यंत FRP साध्य साधते तरीही केंद्रासोबत चर्या करू

मीरा रोड प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.. त्याच्या सोबत आणखी कोणी कट्टर धर्मांधतेच्या आहारी गेले आहे का याचा तपास सुरू आहे

विधानपरिषदेबाबत आम्ही निर्णय घेत नाही पण राजाभाऊ राऊतांना उज्ज्वल भविष्य आहे

मागच्या काळातील चूक सुधारून जनतेने राजाभाऊंना दिलेला आशिर्वाद आहे

भगवंतांनी सर्वकाही दिलेच आहे त्यामुळे त्यांच्याकडे काही मागण्याची गरजच नाही... ईश्वरीय बळ मिळाले हेच सर्वकाही आहे

महाराष्ट्राच्या प्रगतीला वेग देणारा मिसिंग लिंक प्रकल्प देवाभाऊंच्या निर्णायक नेतृत्वाचा जिवंत पुरावा.कसा शक्य झाला त्याची मा
हाराष्ट्राच्या प्रगतीला वेग देणारा मिसिंग लिंक प्रकल्प देवाभाऊंच्या निर्णायक नेतृत्वाचा जिवंत पुरावा.कसा शक्य झाला त्याची माहिती..