We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more764
Subscribers
+124 hours
+57 days
+630 days
Posts Archive
केवळ आश्वासन नाही, तर प्रश्नांच्या मुळाशी जाऊन तो सोडवण्याची हातोटी... हेच आहेत आमचे अभ्यासू 'देवाभाऊ
भाजप विकासाचं, विश्वासाचं नाव!
विश्वास आणि जनतेच्या पाठिंब्यावर भाजपचा सर्वात जास्त स्ट्राइक रेट!
महाराष्ट्रात भाजपाच प्रथम क्रमांकाचा पक्ष, विरोधकांचा सफाया झाला आहे.
कलीयुगात पापं वाढल्यामुळे आपली प्रार्थना देवांपर्यंत पोहोचत नाही पण आपले गुरूदेव आणि हनुमानजी ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचवतात
नगरपरिषद आणि नागरपालिकांचं हे यश देवेंद्रजींची मेहनत आणि कार्यकर्त्यांसाठी असलेलं समर्पण दाखवून देतं.
केवळ नावापुरते नेते नाहीत, तर ज्ञानाचा अथांग महासागर आहेत. एका बाजूला अख्खी विधानसभा आणि एका बाजूला देवेंद्रजी, तरीही पारडं त्यांचंच जड राहील! हेच त्यांच्या यशाचं खरं रहस्य आहे.
या निवडणुकांमद्ये जनमताचा मोठा कौल पक्षाला मिळाला आहे आणि विरोधकांचे किल्ले उध्वस्त झाले आहेत
या निवडणुकांमध्ये भाजपाचाच सर्वात जास्त स्ट्राइक रेट आहे. यावेळी पक्षाचे विक्रमी नगरसेवक निवडून आले आहेत
महाराष्ट्रात भाजपाच प्रथम क्रमांकाचा पक्ष असल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. विरोधकांचा सफाया झाला.
नागपूरच्या २७ पैकी २२ नगरपालिका जिंकल्याबद्दल नागपूर जिल्हा भाजपाचे मनापासून अभिनंदन
जवळपास कोणीही नाही, भाजप हाच महाराष्ट्राच्या जनतेचा सर्वोत्तम पर्याय ! आभारी आहोत महाराष्ट्र !
नकारात्मकतेला नाही, विकासाला होकार! देवाभाऊंची सकारात्मक साद जनतेचा कमळालाच कौल नगरपालिका निवडणुकीत १२०+ नगराध्यक्ष भाजपचे,
धन्यवाद महाराष्ट्र
काँग्रेस आणि काँग्रेसने पोसलेल्या इतिहास तज्ज्ञांनी मुघलांचे उदात्तीकरण केलं होतं पण आता मोदीजींनी हे थांबवलं आहे, आता देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास विस्तृतपणे शिकवला जाणार !
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
