We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more757
Subscribers
-124 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
AI आधारित महाविस्तार हा प्लॅटफॉर्म सर्वप्रथम महाराष्ट्राने देशात तयार केला असून तो भारत विस्तार नावाने देशभरात स्विकारला गेला आहे, याचा आनंद आहे
AI for Agriculture समिटसाठी निधीची कुठेही कमतरता नाही. त्यासाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. त्यासाठी प्रशिक्षित AI मॉडेल तयार करण्याचे काम सुरू आहे
AI for Agriculture 2026 ही समिट महाराष्ट्रात घेणार आहोत. त्यादृष्टीने India AI impact समिटमध्ये सहभाग घेतला. कृषी क्षेत्रात AI आधारित प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
शिवरायांचा मावळा देवाभाऊंनी पुणे जिल्ह्यातील सर्व गड-किल्ले अतिक्रमणमुक्त केले आता
राज्यातील उर्वरित किल्लेही लवकरच अतिक्रमणमुक्त होणार
आमचा AI प्लॅटफॉर्म विविध भाषांमध्ये सूचना आणि माहिती देतो. या प्लॅटफॉर्मवरील डाउनलोड लक्षात घेता शेतकरी AI चा अवलंब करण्यास तयार आहेत हे स्पष्ट होते.
गेल्या वर्षी महाराष्ट्राने कृषीबाबत धोरणात्मक निर्णय घेतला व त्याअंतर्गत महा AI धोरण (2025-29) तयार करून आम्ही एक मॉडेल तयार केले आहे.
मला असं वाटतंय की जगाने भारताची शक्ती बघितली आहे एखादी घटना घडली की तेवढंच घेऊन बसायचं आणि देशाला बदनाम करायचं ही प्रवृत्ती काँग्रेस आणि विरोधी पक्षाची आहे
भारताचे AI मिशन हे अंतर्भाव, पारदर्शकता आणि व्याप्ती यांच्यावर आधारित आहे. यात कृक्षी क्षेत्र केंद्रस्थानी असले पाहिजे. भारताची मोठी जनसंख्या कृषीवर अवलंबून आहे. कृषी क्षेत्रासमोर विविध आव्हाने आहेत. त्यामुळे AI आधारित कृषी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
जगभरात अन्न साखळीवर प्रचंड ताण आहे. वातावरणीय बदल वेगाने वाढत आहेत. पाण्याच्या पातळीमध्ये घट होत आहे. जमिनीचा कस कमी होत आहे. वितरण व्यवस्थाही अस्थीर आहे. याचा विचार करता भारताने कृषी क्षेत्रात AI आधारित व्यवस्थापन तंत्राचा वापर करण्यास सुरूवात केली आहे.
हे जे मॉडेल आहे हे सर्व राज्ये ह्या ठिकाणी फॉलो करतील आणि देशाचे देखील मॉडेल तयार होतंय
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना AI चा फायदा कसा होईल हे देवा भाऊंनी थोडक्यात सांगितले
आता २.५ मिलियन शेतकरी ह्यांनी महाविस्तार वापरणे सुरू केलेले आहे आणि पुढच्या वर्षभरामध्ये ह्याची स्केल आपण वाढवू
AI इन Agriculture मध्ये देशामध्ये महाराष्ट्राने गती घेतलेली आहे महाराष्ट्र आज खूप पुढे आहे
मुंबईच्या भूमीत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत..छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा जयघोष!
नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या देवाभाऊंनी गडचिरोली मधून नक्षलवाद संपवला
माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेली एकूण 44 स्मारके एकाच दिवसात उध्वस्त केली
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
