en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
759
Subscribers
No data24 hours
+17 days
-630 days
Posts Archive
CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | जननायक, ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम 🕦 स. ११.२५ वा. | ९-६-२०२६📍लोकभवन, मुंबई. #Maharashtra #BhagwanBirsaMunda #BirsaMundaBalidanDiwas https://www.youtube.com/live/ln7m6qLs12E?si=rXontIAlwIqELEzw https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/862781120208482 https://x.com/Dev_Fadnavis/status/2064224745558876220?s=20

शिवछत्रपतींशिवाय महाराष्ट्राच नव्हे तर हा अखंड भारतही अपूर्ण आहे...नवी मुंबई विमानतळावर शिवरायांच्या दिमाखदार प्रतिमेचे अनावरण...प्रत्येक मराठी माणसासाठी गर्वाचा क्षण...

महादेवाच्या जागेवर कब्जा करण्यासाठी पोलीस आणि गुंड एकत्र आले पण महादेवानेच भक्तांना न्याय दिला

पिंपळेश्वर महादेवाच्या संघर्षाला महायुती सरकारच्या माध्यमातून विराम मिळाला याचा आनंद आहे. महादेवानेच हे कार्य आमच्या हातून घडवले

*TREND ALERT: #12YearsOfSeva* *Date: 09 June 2026* *Time: 09:00 AM* On this day in 2014, Prime Minister Narendra Modi took the oath, launching a governance model rooted in Seva. Marking 12 years of Seva, India's governance model, rooted in citizen empowerment and national progress, drives the transformation toward Viksit Bharat 2047. Driven by structural reforms, digital transformation, an entrepreneurial ecosystem, and a focus on Ease of Doing Business through GST and PM Gati Shakti, India has risen as a global economic powerhouse. This journey pairs economic progress with environmental responsibility through sustainable growth initiatives like Mission LiFE, renewable energy, and clean mobility. Ultimately, the spirit of Seva ensures inclusive development across every sphere, spanning Garib Kalyan, Annadata prosperity, Nari Shakti, youth empowerment, healthcare, middle-class welfare, technological innovation, defence modernisation, cultural resurgence, Rashtra Pratham, and the development of Ashtalakshmi. Let us highlight these milestones with *#12YearsOfSeva* and spread awareness about India's journey of transformation, empowerment and inclusive development over the past 12 years. Access related graphics, tweets and videos here: https://drive.google.com/drive/folders/1E4eUiUR2V6XzHc6EXD7obCPwf3b-s6S4?usp=sharing

महाराष्ट्र असो, पश्चिम बंगाल असो की गोवा, राजस्थान... जिथे विजयाची खात्री हवी तिथे भारतीय जनता पक्ष एका नेतृत्वावर डोळे झाकून विश्वास ठेवतो... आणि ते नेतृत्व म्हणजे देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस!

ड्रग माफिया, युवापिढीला नशेच्या अंधारात ढकलणाऱ्यांना देवभाऊंच्या राज्यात नाही थारा...
ड्रग माफिया, युवापिढीला नशेच्या अंधारात ढकलणाऱ्यांना देवभाऊंच्या राज्यात नाही थारा...

माणुसकी जपणारे, मनं जिंकणारे, प्रत्येकाला आपलेसे वाटणारे देवाभाऊ...

सौर क्रांतीत महाराष्ट्र नंबर 1 'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेला मोठा प्रतिसाद
सौर क्रांतीत महाराष्ट्र नंबर 1 'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेला मोठा प्रतिसाद

वारसा जपू, विकास घडवू! देवाभाऊंच्या पुढाकारातून लोणार सरोवरासाठी रु434.62 कोटींच्या निधीला मंजुरी.
वारसा जपू, विकास घडवू! देवाभाऊंच्या पुढाकारातून लोणार सरोवरासाठी रु434.62 कोटींच्या निधीला मंजुरी.

नव्या पिढीच्या आकांक्षा समजून घेणारे आणि पुढच्या पिढीचे भविष्य घडवणारे देवाभाऊ!

महाराष्ट्रातल्या लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भरभराट होणार आणि इंधनावरील परकीय गंगाजळी वाचणार !
महाराष्ट्रातल्या लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भरभराट होणार आणि इंधनावरील परकीय गंगाजळी वाचणार !

दाऊद ने गलत आदमी से पंगा लिया है। पहले दाऊद का घर तोड़ा था, अब उसका बचा-खुचा साम्राज्य भी टूटेगा। ये देवा का वादा है

मराठी माणसाने सुरु केलेल्या सिनेमाच्या दुनियेला देवाभाऊंनी नवं रूप दिलं...चंदेरी तेजाच्या फिल्मी दुनियेला महावसुली आघाडीने लावलेलं ग्रहण दूर केलं...

देवाभाऊंच्या कामाची पद्धतच निराळी आहे... सरकारी कामांमधील दिरंगाई आणि हरलगर्जीपणाला देवाभाऊंच्या राज्यात मुळीच थारा नाही!

ज्यांचं कुणीच नसतो त्यांचा देव असतो हे शब्द आज पुन्हा ठळक झाले... या दिव्यांग बांधवांच्या साहस आणि जिद्दीला बघून देवाभाऊंची जनतेसाठी काम करण्याची प्रेरणा कैक पटींनी वाढते

"बघा, मी यापूर्वीच सांगितलेल आहे की हे 'एल निनोचं वर्ष' आहे, सरासरी पाऊस 92% असला तरी देखील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ
"बघा, मी यापूर्वीच सांगितलेल आहे की हे 'एल निनोचं वर्ष' आहे, सरासरी पाऊस 92% असला तरी देखील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणूनच आम्ही सातत्याने त्यांना सल्ला देतोय.पाऊस कमी असला तरी शेतकऱ्यांचं नुकसान कसं कमीत कमी होईल, यावरच आमचा पूर्ण भर आहे." - मा. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)

जगातील युद्धजन्य परिस्थितीतही भारतात इंधन दर नियंत्रणात

"बघा, मी यापूर्वीच सांगितलेल आहे की हे 'एल निनोचं वर्ष' आहे, सरासरी पाऊस 92% असला तरी देखील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ
"बघा, मी यापूर्वीच सांगितलेल आहे की हे 'एल निनोचं वर्ष' आहे, सरासरी पाऊस 92% असला तरी देखील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणूनच आम्ही सातत्याने त्यांना सल्ला देतोय. पाऊस कमी असला तरी शेतकऱ्यांचं नुकसान कसं कमीत कमी होईल, यावरच आमचा पूर्ण भर आहे." - मा. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)

"महाराष्ट्रामध्ये 'No Tolerance for Drugs' ही मोहीम अत्यंत तीव्रतेने राबवली जात आहे. आमचे इंटेलिजन्स नेटवर्क मोठ्या प्रमाणावर
"महाराष्ट्रामध्ये 'No Tolerance for Drugs' ही मोहीम अत्यंत तीव्रतेने राबवली जात आहे. आमचे इंटेलिजन्स नेटवर्क मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून, कुठल्याही परिस्थितीमध्ये या ड्रग्सच्या जाळ्याची पाळामुळे खणून काढणे हाच आमचा मुख्य प्रयत्न आहे. आगामी काळातही ही मोहीम अशीच सातत्याने सुरू राहील!" - मा. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)