We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more760
Subscribers
+124 hours
No data7 days
+230 days
Posts Archive
गेल्या वर्षभरातील MMRDA सोबतचा अनुभव अत्यंत सकारात्मक असल्याची भावना...पॉल डायसन, CEO, Crossrail International (UK)
#WEF26 #MahaAtDavos #maharashtra #DevendraFadnavis
“We have 300 million USD investment in Maharashtra, we buy from farmers across in Maharashtra, we want to invest more and that too across other sectors”
-Michael Goltzman,
Senior Vice President,
The Coca-Cola Company
Carlsberg CEO Mr. Jacob Aarup-Andersen appreciates Maharashtra and expressed gratitude to CM Devendra Fadnavis for ease of doing business in the State under his leadership and team.
दावोस हे केवळ गुंतवणुकीचं ठिकाण नाही, तर दावोस हे महाराष्ट्राच्या सामर्थ्याचा जागतिक घोष आहे!
सामान्य कार्यकर्त्याला शिखरावर नेणारी एकमेव राजकीय संस्कृती भाजपमध्येच दिसून येते.
बीएफएन फोर्जिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडकडून स्टील क्षेत्रात 565 कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून, पालघर येथे 847 रोजगारांची निर्मिती होणार आहे.
#MahaAtDavos #UnstoppableMaharashtra #WEF2026 #DevendraFadnavis
दावोस परिषदेत महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीचा ओघ सुरु झाला
कार्ल्सबर्ग कंपनीचा फूड अँड ऍग्रो सेक्टरमध्ये गुंतवणुकीचा सामंजस्य करार !
#MahaAtDavos #UnstoppableMaharashtra #WEF2026 #DevendraFadnavis
लोढा डेव्हलपर्स आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात १ लाख कोटींचा सामंजस्य करार. IT, ITES Data Center क्षेत्रात गुंतवणूक !
#MahaAtDavos #UnstoppableMaharashtra #WEF2026 #DevendraFadnavis
रिन्यूएबल ऊर्जा क्षेत्रात योकी ग्रीन एनर्जी आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात ४ हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार !
पालघर सारख्या आदिवासी भागात रोजगार आणि उद्योगाला चालना ! #MahaAtDavos #UnstoppableMaharashtra #WEF2026 #DevendraFadnavis
विकसित महाराष्ट्राच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकत, सुरजागड इस्पात प्रा. ली. कडून स्टील क्षेत्रात 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून गडचिरोली येथे 8000 रोजगारांची निर्मिती होणार आहे.
#MahaAtDavos #UnstoppableMaharashtra #WEF2026 #DevendraFadnavis
एसबीजी समूह मुंबई महानगरात लॉजिस्टिक क्षेत्रात १ लाख ८२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, यातून ४ लाख ५० हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. #MahaAtDavos #UnstoppableMaharashtra #WEF2026 #DevendraFadnavis
बीएफएन फोर्जिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडकडून स्टील क्षेत्रात 565 कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून, पालघर येथे 847 रोजगारांची निर्मिती होणार आहे.
#MahaAtDavos #UnstoppableMaharashtra #WEF2026 #DevendraFadnavis
देवाभाऊंच्या दावोस दौऱ्यात पहिल्याच दिवशी मोठे MoU नोकऱ्या, उद्योग आणि समृद्ध महाराष्ट्राचा संकल्प #MahaAtDavos #UnstoppableMaharashtra #WEF2026 #DevendraFadnavis
आजसे आप मेरे बॉस....मे आपका कार्यकर्ता...हे देशाचे सामर्थ्यशाली नेतृत्व नरेंद्र मोदी नवनियुक्त भाजपाचे तरुण अध्यक्ष नितीन नबीन यांना बोललेले....खरंच हे फक्त भाजपात शक्य आहे
गेल्या १० वर्षांत गुंतवणुकीतील अभूतपूर्व झेप...म्हणूनच महाराष्ट्र गुंतवणूकदारांची पहिली पसंती!
दावोस येथे पहिल्याच दिवशी 14.5 लाख कोटी रुपयांचे करार करण्यात आले त्यातून 15 लाख नवीन रोजगार निर्माण होणार..मागील वर्षापेक्षा यंदा दमदार सुरुवात
देवाभाऊंच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासच सांगतोय या वर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक आणणार
आपली शर्यत आपल्याशीच…वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 मध्ये ,मागील वर्षाचा रेकॉर्ड मोडत
पहिल्याच दिवशी 14 लाख 52 हजार कोटींची गुंतवणुकीसह 15 लाख रोजगार महाराष्ट्राच्या वाटेला.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
