New Marathi Attitude SMS Status
मराठी स्टेटस चे 👉TELEGRAM👈 वर एकमेव👉 CHANNEL👈लवकर ✔JOIN करा या मराठमोळ्या CHANNEL ला ✌🔥💯🚩 👉Search👉@NewMarathiAttitudeStatus
Show more796
Subscribers
No data24 hours
+17 days
-330 days
- Subscribers
- Post coverage
- ER - engagement ratio
Data loading in progress...
Subscriber growth rate
Data loading in progress...
00:30
Video unavailableShow in Telegram
गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
3.24 MB
स्वप्न कधीही मोठे बघा,
कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत...🔥💯
स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका,
कारण लोक तुटलेल्या
पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात...💯
जिंकण्याची सुरुवात तेथून करावी
जेथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते...💯
मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला
स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला...💯🔥
जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे,
कारण…
अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला,
भीती आणि दहशत ही वजीराचीच असते,
राजाची नाही...💯
Attitude ची तर गोष्टच करू नकोस,
जेव्हा पैदा झालो होतो,
त्यावेळेस २ वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो...😎🔥💯
समोर कुणीही किती मोठा असलास ना,
तरी फालतू मध्ये आपण कुणाचंही काहीही
ऐकून घेत नाही “तू भारी, तुझ्या घरी”...🔥💯
राहूदे भावा मला अंधारात,
कारण उजेडात मला
आपल्यांचे खरे चेहरे दिसतात...💯
बोलून नाही तर करून दाखव कारण,
लोक ऐकणं नाही तर बघणं जास्त पसंद करतात...💯
Choose a Different Plan
Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.