cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

Advertising posts
56 187
Subscribers
-2424 hours
-2137 days
-91230 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

🔰चालू घडामोडी :- 12 JULY 2024 1) 'जागतिक कागदी पिशवी दिवस' दरवर्षी 12 जुलै रोजी जगभरात साजरा केला जातो. 2) फलोत्पादनातील प्रतिष्ठित 'कृषी नेतृत्व पुरस्कार 2024' साठी नागालँडची सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून निवड करण्यात आली आहे. 3) 'कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह'मध्ये बांगलादेश ऽवा पूर्ण सदस्य देश म्हणून सामील झाला आहे. 4) "पिच ब्लॅक 2024" या सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. 5) केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते राजधानीतील राष्ट्रीय संग्रहालयात 'थायलंड-इंडिया इंटरवोव्हन लेगेसीजः स्ट्रीम्स ऑफ फेथ इन बुद्धिझम' या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. 6) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात माजी अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना '10 टक्के' आरक्षण दिले जाणार आहे. 7) भारताचे तरुण गिर्यारोहक नितीश सिंग यांनी मलेशियातील सर्वोच्च पर्वत शिखर माउंट किनबालुवर तिरंगा फडकवला आहे. 8) भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य संकुलात नवीन फाइलिंग काउंटर आणि सुविधा केंद्राचे उद्घाटन केले. 9) केंद्र सरकारने दरवर्षी 25 जूनला संविधान हत्या दिवस पाळणार असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. 10) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 14 जुलै रोजी मध्य प्रदेशातील सर्व 55 जिल्ह्यांमध्ये 'प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलन्स' सुरू करणार आहेत. 11) लाहोर उच्च न्यायालयात प्रथमच एक महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत. 12) पाकिस्तानातील लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश "न्या. आलिया नीलम" बनल्या आहेत. 13) ट्रॅव्हल प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार राजस्थान राज्यातील उदयपूर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर ठरले आहे. 14) ट्रॅव्हल प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार मेक्सिको या देशातील सॅन मिगूएल डी अलेडे हे जगातील सर्वोत्तम शहर ठरले आहे. 15) ट्रॅव्हल प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार उदयपूर हे शहर आशियातील सर्वोत्तम शहर ठरले आहे. 16) न्यूज ब्रोडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी रजत शर्मा यांची नियुक्ती झाली आहे. 17) राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची निवड करण्यात आली आहे. 18) FATF च्या अध्यक्ष पदी मेक्सिको या देशाच्या एलीसा डी अंदा मद्राजो यांची निवड झाली आहे.
Show all...
कोणता देश चंद्राच्या शोधासाठी NASA च्या आर्टेमिस ॲकॉर्ड्सवर स्वाक्षरी करणारा 43 वा देश बनला?Anonymous voting
  • चीन
  • रशिया
  • आर्मेनिया
  • ऑस्ट्रिया
0 votes
कोणत्या संस्थेने "अनटॅपेड: कलेक्टिव्ह इंटेलिजन्स फॉर क्लायमेट ॲक्शन रिपोर्ट" जारी केला?Anonymous voting
  • UNEP
  • युनेस्को
  • UNDP
  • जागतिक बँक
0 votes
कोणत्या मंत्रालयाने देशांतर्गत सार्वजनिक खरेदी करारांमध्ये लवाद आणि मध्यस्थीचा वापर स्पष्ट करणारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत?Anonymous voting
  • आयुष मंत्रालय
  • कृषी मंत्रालय
  • संरक्षण मंत्रालय
  • अर्थमंत्रालय
0 votes
गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?Anonymous voting
  • धनुष्याकृती त्रिभुज प्रदेश
  • बंदिस्त त्रिभुज प्रदेश
  • एकमुखी त्रिभुज प्रदेश
  • विहंगपाद त्रिभुज प्रदेश
0 votes
🔥अखेर प्रतिक्षा संपुष्टात 🚨बहुप्रतीक्षित, बहुचर्चित♥️360° जम्बो 🚓🚓पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण संच मार्केट मध्ये उपलब्ध झाले आहे 🔥🔥 📍प्रमुख वैशिष्ट्ये 🔷प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरणासह विश्लेषण 🔶 आगामी परिक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक PYQ प्रश्नाचे 360° अँगल ने सखोल विश्लेषणासह स्पष्टीकरण 🔷 एका प्रश्नातून संभाव्य दहा प्रश्नांची तयारी 🔶 लेटेस्ट 7 जुलै 2024 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण 🔷प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे G.K, मराठी, अंकगणित  व बुद्धिमत्ता‌ अशा सर्व विषयनिहाय वर्गीकरणांसह सखोल विश्लेषण 🔶 अंकगणित व बुद्धिमत्ता विषयाचे पुस्तकात सखोल लिखित + व्हिडीओद्वारे अशा दोन्ही पद्‌धतीने विश्लेषणासह समावेश 🔷स्मार्ट QR तंत्रज्ञानद्वारे प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे सुधारीत Final Answer key नुसार उत्तरे पाहण्याची सुविधा 🔶 # रद्द झालेल्या प्रश्नांची/उत्तरे बदललेल्या प्रश्नांचे कारणांसह संस्करित उत्तरांचे स्पष्टीकरण स्मार्ट QR तंत्रज्ञानद्‌वारे पाहण्याची सुविधा 🔷आगामी परिक्षेतील Silly Mistake टाळण्यासाठी OMR Sheet चा समावेश ❤️ 360° जम्बो स्मार्ट बुक डेमो ट्रेलर & आगामी मुंबई पोलीस भरती स्ट्रॅटेजी व्हिडिओ  लिंक - https://www.youtube.com/live/UCBoTUmDJIQ?si=HOCGqdIw_MOk5g5E 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक🔜 https://bit.ly/3S4cwiL ❤️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक 🔜 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594 9552976452
Show all...
IMG_7384.MP41.65 MB
📕काल झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपर मध्ये सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले... सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा👆
Show all...
धाराशिव_रिपिटेड_प्रश्न_पुरावा_.pdf6.88 MB
न्यू_डेमो_360_जंबो_पोलीस_पेपर_विश्लेषण_स्मार्ट_बुक.pdf8.50 MB
घोडेस्वारात थ्री स्टार ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला?Anonymous voting
  • रोशनी शर्मा
  • श्रुती व्होरा
  • अलिशा अब्दुल्ला
  • कल्याणी पोतेकर
0 votes
महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे?Anonymous voting
  • 65%
  • 69%
  • 75%
  • 81%
0 votes
50 व्या G7 नेत्यांच्या शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशाने केले?Anonymous voting
  • इटली
  • फ्रान्स
  • यूके
  • कॅनडा
0 votes
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.