en
Feedback
basic2building

basic2building

Open in Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Show more

📈 Analytical overview of Telegram channel basic2building

Channel basic2building (@basic2building) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 15 250 subscribers, ranking 13 205 in the Education category and 27 664 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 15 250 subscribers.

According to the latest data from 26 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -54 over the last 30 days and by -4 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 3.68%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.72% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 562 views. Within the first day, a publication typically gains 415 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 1.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Thanks to the high frequency of updates (latest data received on 27 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

15 250
Subscribers
-424 hours
-267 days
-5430 days
Posts Archive
👍

एक वस्तू 60 रुपयात विकल्याने 10 रुपये तोटा होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?
Anonymous voting

6 रु. एक वस्तु विकल्यामुळे 2 रु. नफा होतो जर ती वस्तु 3 रु. विकले तर नफा /तोटा किती ?
Anonymous voting

एक वस्तु 17 रु. विकल्यामुळे 2 रु. नफा होतो. जर ती वस्तु 12 रु. विकल्यास शेकडा नफा किंवा तोटा किती होईल ?
Anonymous voting

एक रुमाल 23 रुपयांना विकल्यामुळे 3 रुपये नफा होतो, तर रुमाल 19 रुपयांना विकल्यास शेकडा नफा अगर तोटा किती होईल ?
Anonymous voting

विक्रीची किंमत तोट्याच्या तिप्पट असल्यास तोट्याचे शेकडा प्रमाण किती ?
Anonymous voting

एका वस्तूची विक्री किंमत तोट्याचे 19 पट आहे तर तोट्याचे शेकडा प्रमाण किती?
Anonymous voting

रमेशजवळची रक्कम रितेशजवळच्या रकमेच्या 2/3 च्या 3/10 आहे. रितेशजवळ ₹ 90 असल्यास रमेशजवळील रक्कम किती?
Anonymous voting

50 पैसे व ₹ 1 यांची नाणी, प्रत्येकी 3: 2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयात 50 पैशांची किती नाणी येतील?
Anonymous voting

₹ 5 किमतीच्या लॉटरीच्या तिकीटांच्या गट्ठयात PB 95219 पासून PB 95274 पर्यंतच्या क्रमांकांची तिकीटे आहेत. तर त्याची एकूण किंमत किती ?
Anonymous voting

एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. पुरूष सदस्यांपैकी 1/4 विवाहित आहेत. पुरूषांपैकी 9 अविवाहित आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या
Anonymous voting

रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार ₹4500 असल्यास सुरेशचा पगार किती?
Anonymous voting

TET (Number Series) basic2building.pdf2.63 KB

महाजनको तंत्रज्ञ -3 साठीचा अभ्यासक्रम वरील 📒PDF📒 मध्ये दिलेला आहे. 💡MAHAGENCO TECHNICIAN -3💡 Math (गणित) ---------------------- 25 Marks Reasoning (बुद्धिमत्ता चाचणी) -25 Marks Non-Verbal Reasoning -------25Marks 'NON-Verbal Reasoning' या विषयाबद्दल विद्यार्थ्यांना खूप विद्यार्थ्यांना माहिती नाही त्याची माहिती विद्यार्थ्यांना video च्या माध्यमातून Detail मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. 📊Non-Verbal Reasoning📊 https://www.youtube.com/live/UN18Faumqq4?si=nnfN_u6rt4uXgtP0

MAHAGENCO (basic2building).pdf1.12 MB