en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

basic2building

basic2building

Open in Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Show more

📈 Analytical overview of Telegram channel basic2building

Channel basic2building (@basic2building) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 14 632 subscribers, ranking 13 952 in the Education category and 26 866 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 14 632 subscribers.

According to the latest data from 25 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -39 over the last 30 days and by -2 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 4.46%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.19% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 653 views. Within the first day, a publication typically gains 320 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 2.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 26 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

14 632
Subscribers
-224 hours
-377 days
-3930 days
Posts Archive
photo content
16 Aug, 08:29

♦️जनगणना - स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातींची माहिती नोंदवणार.. 👉 जनगणनेत 40 प्रश्न विचारले जाणार..
♦️जनगणना - स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातींची माहिती नोंदवणार.. 👉 जनगणनेत 40 प्रश्न विचारले जाणार..
16 Aug, 08:23

photo content
16 Aug, 08:22

photo content
16 Aug, 01:19

photo content
16 Aug, 01:14

● पशुधन पर्यवेक्षक जागा #RTI नुसार राज्यस्तरीय 666 पदांपैकी 322 पदे भरणेबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना माहिती सादर ..
● पशुधन पर्यवेक्षक जागा #RTI नुसार राज्यस्तरीय 666 पदांपैकी 322 पदे भरणेबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना माहिती सादर ..
16 Aug, 01:12

पशुधन पर्यवेक्षक पदभरतीबाबतचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास (MPSC) सादर करण्यात आले आहे. ✅
पशुधन पर्यवेक्षक पदभरतीबाबतचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास (MPSC) सादर करण्यात आले आहे. ✅
16 Aug, 01:04

✅पवित्र पोर्टल प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी लिंक https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx
16 Aug, 01:03

नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात 534 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र 👉 Exam Date : 17, 18 & 19 ऑगस्ट 2026
नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात 534 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र 👉 Exam Date : 17, 18 & 19 ऑगस्ट 2026
16 Aug, 01:01

ग्रुप B 2025 च्या निकालाबाबत काही निरीक्षणे: ⚠️आयोगाने घाईघाईने opt out बंद करून GML सोबत थेट final Recommendation list जाहीर केल्या आहेत. याचा अर्थ आता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना Recommendation (शिफारस पत्रे) letters येण्याची शक्यता आहे. ‼️सावध ऐका पुढल्या हाका...‼️ आयोगाने पत्रक जाहीर करून म्हटल्याप्रमाणे प्रतीक्षा यादी विभागामार्फत मागणी झाल्यानंतर जाहीर करू असे सांगितले आहे संबंधित विभाग➡️ GAD➡️  MPSCकार्यालय अशी प्रतीक्षा यादी ची प्रक्रिया आहे. हे सर्व होण्यासाठी किमान सहा ते नऊ महिन्याचा कालावधी लागतो हे आपण जाणून आहोत( इथून मागच्या प्रतीक्षा यादी ची प्रक्रिया पाहता)म्हणजेच तोपर्यंत पुढील grp B व C दोन्ही मेन्स होऊन जाणार. ⭕️एक विद्यार्थी SR आणि STI दोन्हीसाठी निवडला गेलेला आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे की वरील विद्यार्थी प्रक्रियेतून बाहेर पडल्यानंतर आमची लगेच STI पदी निवड होईल तर मित्रांनो हे दिवास्वप्न आहे.कारण तुमची निवड होण्यासाठी तुम्हाला स्वतः वित्त विभाग➡️GAD➡️Mpsc  असा फाईल चा प्रवास घडवून आणावा लागेल! ❌अचानकपणे तुघलकी निर्णयाने opt out बंद करून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान करून आपण "स्वसुख निरभिलाषः खिद्यते लोकहेतोः" याला सोयीस्कर बगल दिली महाराज! Opt out आणि प्रेफरन्स(प्राधान्यक्रम) मागवणे या निर्णयाचा तातडीने  पुनर्विचार करण्याची गरज आहे. कारण म्हातारी मेल्याच दुःख नाही पण काळ सोकावतोय! ❗️येणाऱ्या ग्रुप C 2025 च्या निकालात सुद्धा असाच सावळा गोंधळ पाहायला मिळू शकतो.आणि गुणवंत विद्यार्थ्यांवर उघड अन्याय होऊ शकतो. विनंती आहे Grp c रिझल्ट प्रक्रियेत या सर्व बाबीचा विचार करावा! जॉईन 👉https://t.me/basic2building
16 Aug, 00:58

photo content
15 Aug, 04:45

15 Aug, 01:53

Repost from basic2building
photo content
15 Aug, 01:36

Repost from basic2building
Coming Soon...
Coming Soon...
15 Aug, 01:36

Repost from basic2building
photo content
15 Aug, 01:36

photo content
15 Aug, 01:36