en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

basic2building

basic2building

Open in Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Show more

📈 Analytical overview of Telegram channel basic2building

Channel basic2building (@basic2building) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 14 639 subscribers, ranking 13 952 in the Education category and 26 866 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 14 639 subscribers.

According to the latest data from 25 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -39 over the last 30 days and by -2 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 4.46%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.19% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 653 views. Within the first day, a publication typically gains 320 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 2.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 26 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

14 639
Subscribers
-224 hours
-377 days
-3930 days
Posts Archive
5. 'मान्सूनचे माघारी जाणे' सर्वप्रथम भारताच्या कोणत्या भागातून सुरू होते?
Anonymous voting
29 Aug, 01:40

4. भारतीय मान्सूनच्या अरबी समुद्र शाखेमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात पर्वतीय पाऊस पडतो?
Anonymous voting
29 Aug, 01:40

3. एल-निनोचा भारतीय मान्सूनवर सामान्यतः कोणता परिणाम दिसून येतो?
Anonymous voting
29 Aug, 01:39

2. भारतीय मान्सूनच्या संदर्भात 'मान्सूनचा खंड' (Break in Monsoon) म्हणजे काय?
Anonymous voting
29 Aug, 01:38

Gk/GS प्रश्न 1. भारतीय नैऋत्य मान्सूनच्या निर्मितीमध्ये खालीलपैकी कोणते घटक महत्त्वाचे आहेत? स्थल व जल यांचे भिन्न तापमान ITCZ चे उत्तरेकडे स्थलांतर तिबेट पठाराचे उन्हाळ्यातील तापमान जेट प्रवाहातील ऋतुनुसार बदल
Anonymous voting
29 Aug, 01:37

अवघड आहे आता
अवघड आहे आता
29 Aug, 01:19

अवघड आहे आता
अवघड आहे आता
29 Aug, 01:18
29 Aug, ~01:18

♦️ भारताचे UPI आता कॅनडात..
♦️ भारताचे UPI आता कॅनडात..
29 Aug, 01:16

▶️ नेपाळमध्ये महाप्रलय 🙏🙏 ➡️ आपण जे पर्यावरणाची हानी करतोय त्याचा हा जिवंत पुरावा 💯 ✅
▶️ नेपाळमध्ये महाप्रलय 🙏🙏 ➡️ आपण जे पर्यावरणाची हानी करतोय त्याचा हा जिवंत पुरावा 💯 ✅
29 Aug, 01:16

🛑Imp....👇👇 🔰काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे बहुप्रतीक्षित आत्मचरित्र 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' (Belong
🛑Imp....👇👇 🔰काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे बहुप्रतीक्षित आत्मचरित्र 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' (Belonging: A Journey of Love) भारतातील 'पेंग्विन रँडम हाऊस इंडिया' (PRHI) या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेने छापण्यास नकार दिला आहे.
29 Aug, 01:13

photo content
29 Aug, 01:12

photo content
29 Aug, 01:12

● महाज्योती व वनार्टी.. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनला
● महाज्योती व वनार्टी.. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याबाबत.. 👉 लिंक:- https://registration.mahajyoti.org.in/ सुधारित वयोमर्यादा पाहून घ्या.🙏
29 Aug, 01:03

photo content
28 Aug, 02:23

*✅वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,* परभणी ⭐️दि.01 एप्रिल, 2026 ते 30 जुन, 2026 अखेरची गट निहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त प
*✅वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,* परभणी ⭐️दि.01 एप्रिल, 2026 ते 30 जुन, 2026 अखेरची गट निहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची माहिती🔥
28 Aug, 01:49

photo content
28 Aug, 01:46

photo content
28 Aug, 01:17

Repost from basic2building
photo content
27 Aug, 10:07

🚨नवीन पोलीस भरती 2026 हालचाल सुरू....🚔 लवकरच.....🫵🏻💥 गाफील राहू नका दिवस असे येतात आणि जातात तयारीत रहा.
🚨नवीन पोलीस भरती 2026 हालचाल सुरू....🚔 लवकरच.....🫵🏻💥 गाफील राहू नका दिवस असे येतात आणि जातात तयारीत रहा.
27 Aug, 10:07

*भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 1538 जागांसाठी भरती* शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट : 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : OBC: ₹750/-    [SC/ST/PWD/ExSM: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2026 पूर्व परीक्षा : सप्टेंबर 2026 मुख्य परीक्षा : ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026 Apply Link : https://ibpsreg.ibps.in/sbijasrdjl26/
27 Aug, 09:59