en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

basic2building

basic2building

Open in Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Show more

📈 Analytical overview of Telegram channel basic2building

Channel basic2building (@basic2building) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 14 640 subscribers, ranking 13 956 in the Education category and 26 886 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 14 640 subscribers.

According to the latest data from 24 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -32 over the last 30 days and by -10 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 4.47%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.17% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 654 views. Within the first day, a publication typically gains 318 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 2.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 25 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

14 640
Subscribers
-1024 hours
-337 days
-3230 days
Posts Archive
📄 होमगार्ड भरती 2026 – आवश्यक कागदपत्रांची यादी महाराष्ट्र होमगार्ड भरतीसाठी अर्ज करताना आणि कागदपत्र पडताळणीच्या वेळी खालील कागदपत्रे तयार ठेवावीत. अंतिम कागदपत्रांची यादी संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत भरती जाहिरातीनुसार तपासावी. ✅ 1. आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका (लागू असल्यास) शाळा सोडल्याचा दाखला (LC / TC) रहिवासी प्रमाणपत्र / अधिवास प्रमाणपत्र (लागू असल्यास) जन्मतारखेचा पुरावा पासपोर्ट आकाराचे अलीकडील फोटो उमेदवाराची स्वाक्षरी ऑनलाइन अर्जाची प्रिंट अर्ज भरल्याची पावती / नोंदणी क्रमांक ✅ 2. परिस्थितीनुसार लागणारी अतिरिक्त कागदपत्रे जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) जात वैधता प्रमाणपत्र (जाहिरातीत आवश्यक असल्यास) तांत्रिक पात्रतेचे प्रमाणपत्र (असल्यास) खासगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे) वैद्यकीय प्रमाणपत्र (मागणी केल्यास) महाराष्ट्रातील मागील होमगार्ड नोंदणी सूचनांमध्ये आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र यांचा समावेश होता. 3. कागदपत्र पडताळणीला जाताना सर्व मूळ कागदपत्रे सोबत ठेवा. प्रत्येक कागदपत्राच्या स्वसाक्षांकित छायांकित प्रती तयार ठेवा. पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत ठेवा. अर्जाची प्रिंट आणि नोंदणी क्रमांक सोबत ठेवा. सर्व कागदपत्रांवरील नाव, जन्मतारीख आणि इतर माहिती तपासून घ्या. 🌐 अधिकृत वेबसाइट महाराष्ट्र होमगार्ड विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेली जिल्हानिहाय जाहिरात आणि नियम तपासा. अधिकृत वेबसाइट: महाराष्ट्र होमगार्ड विभाग
03 Nov, 03:29

✍️ युद्धनौकांसाठी 53 हजार कोटींचे करार ◾️8 अत्याधुनिक युद्धनौका खरेदी ◾️करार - 'गार्डन रिच' आणि 'गोवा शिपयार्ड' ◾️भारतीय नौदल
✍️ युद्धनौकांसाठी 53 हजार कोटींचे करार ◾️8 अत्याधुनिक युद्धनौका खरेदी ◾️करार - 'गार्डन रिच' आणि 'गोवा शिपयार्ड' ◾️भारतीय नौदलाने स्वतः आखलेला हा पहिलाच प्रकल्प आहे ◾️एकूण किंमत - ₹53,866.50 कोटी ◾️युद्धनौकांची संख्या - 8 Next Generation Corvettes (NGC) Join 👉https://t.me/basic2building
03 Nov, 03:02

पशुसंवर्धन विभाग मार्फत MPSC कडे गेलेल्या जागा... 🔥🔥 🔥 👉 सहाय्यक संशोधन अधिकारी : 8 पदे 👉 सांख्यिकी सहाय्यक: 19 पदे 👉पशुधन पर्यवेक्षक: 322 पदे जॉईन @basic2building
03 Nov, 03:01

photo content
03 Nov, 02:53

02 Nov, 23:02
03 Nov, ~00:34

TRTI उमेदवारांसाठी 👆 जॉईन @basic2building
TRTI उमेदवारांसाठी 👆 जॉईन @basic2building
02 Nov, 22:58

🔰 छत्तीसगडमधील खैरा गावाची सौरऊर्जा क्षेत्रात कामगिरी 🔸ठिकाण – खैरा गाव, राजनांदगाव (छत्तीसगड) 🔹विशेष ओळख – 100% सौरऊर्जेच
🔰 छत्तीसगडमधील खैरा गावाची सौरऊर्जा क्षेत्रात कामगिरी 🔸ठिकाण – खैरा गाव, राजनांदगाव (छत्तीसगड) 🔹विशेष ओळख – 100% सौरऊर्जेचा वापर करणारे गाव.✅✅ 🔸एकूण कुटुंबे – 141 🔹लोकसंख्या – 889 🔸सौरऊर्जा निर्मिती – एकूण 282 किलोवॅट क्षमता. 🔹घरगुती व्यवस्था – प्रत्येक घरावर 27 किलोवॅटचे सौर पॅनेल. 🔸निधी व्यवस्था – सरकारी अनुदान आणि CSR निधी. 🔹संबंधित योजना – प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना. 🔸महत्त्वाचा सहभाग – स्थानिक महिला बचत गट आणि पीएम सूर्य सखी. 🔹मुख्य उद्देश – वीजबिल कमी करणे, स्वच्छ ऊर्जा वाढवणे आणि गावाला ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी बनवणे. 🔰 Join - @basic2building
02 Nov, 22:57

📰 🌴 केरळ पिरवी 2026 – केरळ राज्याला 70 वर्षे पूर्ण! 🎉 🗓 मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026 #चालू_घडामोडी
📰 🌴 केरळ पिरवी 2026 – केरळ राज्याला 70 वर्षे पूर्ण! 🎉 🗓 मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026 #चालू_घडामोडी
02 Nov, 22:55

photo content
02 Nov, 22:55

✍️ लक्षात आहे का नसेल लक्षात तर आताच पाठांतर करून घ्या... 👇 देश व  गुप्तचर संस्था ▪️भारत.       🟰RAW ▪️पाकिस्तान.🟰 ISI ▪️अमेरिका.    🟰 CIA ▪️रशिया.        🟰 KGB ▪️ब्रिटन.         🟰 MI 6 ▪️इस्त्राईल.     🟰 मोसाद
02 Nov, 22:54

*🚀 Haven-1 अंतराळ स्थानक* ◾जगातील पहिले खाजगी अंतराळ स्थानक ◾विकसक: Vast Space (अमेरिका) ◾प्रकार: व्यावसायिक अंतराळ स्थानक ◾
*🚀 Haven-1 अंतराळ स्थानक* ◾जगातील पहिले खाजगी अंतराळ स्थानक ◾विकसक: Vast Space (अमेरिका) ◾प्रकार: व्यावसायिक अंतराळ स्थानक ◾प्रक्षेपण: २०२७ मध्ये नियोजित ◾प्रक्षेपक: SpaceX Falcon 9 ◾क्षमता: ४ अंतराळवीर ◾स्थान: पृथ्वीची निम्न कक्षा (Low Earth Orbit) ◾उद्देश: अंतराळ संशोधन, वैज्ञानिक प्रयोग आणि सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील अभ्यास.
02 Nov, 10:18

● तुकाराम मुंढे साहेब...🫡
● तुकाराम मुंढे साहेब...🫡
02 Nov, 10:04

Repost from basic2building
photo content
02 Nov, 10:02

परमाणू ऊर्जा शिक्षण संस्था (भारत सरकारचे स्वायत्त निकाय). ✅ देशभरातील परमाणू ऊर्जा केंद्रीय विद्यालयांमध्ये विविध पदांच्या नि
परमाणू ऊर्जा शिक्षण संस्था (भारत सरकारचे स्वायत्त निकाय). ✅ देशभरातील परमाणू ऊर्जा केंद्रीय विद्यालयांमध्ये विविध पदांच्या नियुक्तीसाठी भरती. ✔️एकूण रिक्त पदे: २५४. पदांचा तपशील: ✅प्रिंसीपल - ०४ पदे ✅उप-प्रिंसीपल - ०१ पद ✅पदव्युत्तर शिक्षक (विविध विषय) - २७ पदे ✅प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (विविध विषय) - १०२ पदे ✅लायब्रेरियन - १३ पदे ✅प्रायमरी शिक्षक - ८९ पदे ✅प्रायमरी शिक्षक (संगीत) - १० पदे ✅बालवाटिका शिक्षक - ०८ पदे अधिक माहिती: शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी https://aees.onlineregistrationforms.com या अधिकृत पोर्टलवर भेट द्यावी.
02 Nov, 07:27

शौर्यकन्या पोलीस भरती Live Class ची  वेळ काय ठेवावी.
Anonymous voting
02 Nov, 06:33