en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

basic2building

basic2building

Open in Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Show more

📈 Analytical overview of Telegram channel basic2building

Channel basic2building (@basic2building) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 14 639 subscribers, ranking 13 952 in the Education category and 26 866 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 14 639 subscribers.

According to the latest data from 25 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -39 over the last 30 days and by -2 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 4.46%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.19% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 653 views. Within the first day, a publication typically gains 320 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 2.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 26 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

14 639
Subscribers
-224 hours
-377 days
-3930 days
Posts Archive
11 Sep, 07:03
11 Sep, ~07:04

11 Sep, 07:03

photo content
11 Sep, 02:52

3 जानेवारी बाबत मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे की तारखेला बदल होणार नाही..... जागा वाढतील आणि पारदर्शकता साठी… आत्ताच्या
3 जानेवारी बाबत मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे की तारखेला बदल होणार नाही..... जागा वाढतील आणि पारदर्शकता साठी… आत्ताच्या पेपर पुढची व्यवस्थित चौकशी आणि बारा लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची सोय यासाठी ही परीक्षा थोडी पुढे ढकलली आहे ... तारखेत कोणताही बदल होणार नाही.....🙏🙏 𝐉𝐨𝐢𝐧👉@basic2building
11 Sep, 02:29

MPSC अध्यक्ष चा राजीनामा घेऊन फायदा नाही - देवेंद्र फडणवीस
MPSC अध्यक्ष चा राजीनामा घेऊन फायदा नाही - देवेंद्र फडणवीस
11 Sep, 02:29

औषध निरीक्षक परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान
औषध निरीक्षक परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान
11 Sep, 02:29

MPSC : फेरतपासणीपर्यंत मुलाखती नाहीत ● गट ब आणि गट क परीक्षांचीही चौकशी ✍ मुख्यमंत्री
MPSC : फेरतपासणीपर्यंत मुलाखती नाहीत ● गट ब आणि गट क परीक्षांचीही चौकशी ✍ मुख्यमंत्री
11 Sep, 02:23

कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीचा गुजरातमधील वनतारा प्रकल्पातून तब्बल 409 दिवसांनंतर परतीचा प्रवास सु
कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीचा गुजरातमधील वनतारा प्रकल्पातून तब्बल 409 दिवसांनंतर परतीचा प्रवास सुरू झाला आहे. [मठाचे नाव : स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठ] ➤ Join 👉 :- @basic2building
11 Sep, 02:23

#MPSC ♦️एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत सर्वंकष सुधारणा; गैरप्रकारांची एसआयटीमार्फत चौकशी करणार.. 👉 एमपीएससी परीक्षा प्रक्रियेती
#MPSC ♦️एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत सर्वंकष सुधारणा; गैरप्रकारांची एसआयटीमार्फत चौकशी करणार.. 👉 एमपीएससी परीक्षा प्रक्रियेतील तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गैरप्रकारांच्या एसआयटी चौकशीची आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा ३ जानेवारी २०२७ ला घेण्याची घोषणा केली..
11 Sep, 00:48

📢 Preference Link: 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026 माझ्या सर्व MPSC बांधवांना आणि भगिनींना मनपासून एक नम्र विनंती आहे. जर तु
📢 Preference Link: 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026 माझ्या सर्व MPSC बांधवांना आणि भगिनींना मनपासून एक नम्र विनंती आहे. जर तुमची अगोदरच एखाद्या पदावर निवड झाली असेल आणि तुम्हाला Clerk पदाची आवश्यकता नसेल, तर कृपया No Preference देण्याचा विचार करा. ✅ अगोदरच चांगल्या पदावर निवड झाली असेल आणि Clerk पद नको असेल → No Preference द्या. ✅ अगोदरच पदावर आहात, पण Clerk मधील एखादे विशिष्ट पद तुम्हाला हवे असेल → फक्त त्या पदालाच Preference द्या. ❌ गरज नसलेल्या सर्व पदाला No Preference देऊन एखाद्या गरजू उमेदवाराची संधी कमी होऊ नये, हीच नम्र अपेक्षा.
11 Sep, 00:48
11 Sep, ~03:25

photo content
11 Sep, 00:48

रेल्वे Technician परीक्षा वेळापत्रक
रेल्वे Technician परीक्षा वेळापत्रक
11 Sep, 00:31

राज्यातील पोलीस भरतीला मिळणार अधिक पारदर्शक आणि गतिमान स्वरूप...🔥
राज्यातील पोलीस भरतीला मिळणार अधिक पारदर्शक आणि गतिमान स्वरूप...🔥
10 Sep, 07:00

जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
10 Sep, 04:37

photo content
10 Sep, 02:13

हे चारही पुरस्कार व्यवस्थित लक्षात ठेवा यावर प्रश्न हमखासपणे विचारले जातात🎯🚨
हे चारही पुरस्कार व्यवस्थित लक्षात ठेवा यावर प्रश्न हमखासपणे विचारले जातात🎯🚨
10 Sep, 02:12

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावर विद्यार्थ्यांचा संताप : उच्चस्तरीय चौकशीची मागणी
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावर विद्यार्थ्यांचा संताप : उच्चस्तरीय चौकशीची मागणी
10 Sep, 02:10
10 Sep, ~08:10

🚨महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ लिमिटेड (महाबीज), अकोला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ लिमिटेड (MSSCL), अकोला. ✔️स्वरूप: व
🚨महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ लिमिटेड (महाबीज), अकोला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ लिमिटेड (MSSCL), अकोला. ✔️स्वरूप: विविध पदे बाह्य यंत्रणेमार्फत (Outsourcing agency) पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांसाठी भरली जाणार आहेत. ✔️पदे आणि तपशील: सिनियर स्टेनो (मराठी): १ जागा, मानधन: रु. ३२,०००/- दरमहा. ✔️स्टेनो (लोअर ग्रेड - इंग्रजी): १ जागा, मानधन: रु. २५,०००/- दरमहा. ✔️एम.आय.एस. एक्झिक्युटिव्ह (M.I.S. Executive): १ जागा, मानधन: रु. ३०,०००/- दरमहा. ✅अर्ज करण्याची अंतिम तारीख: कार्यालयीन वेळेत १९ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज पोहोचणे आवश्यक आहे. ➖अधिक माहितीसाठी: सविस्तर जाहिरात, अर्जाचा नमुना आणि पात्रतेच्या अटींसाठी www.mahabeej.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
10 Sep, 02:05

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जॉर्डन हरमन हा एकदिवसीय (ODI) क्रिकेट पदार्पणात 150 धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. एकदिवसी
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जॉर्डन हरमन हा एकदिवसीय (ODI) क्रिकेट पदार्पणात 150 धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. एकदिवसीय पदार्पणातील सर्वोच्च वैयक्तिक धावा [Top 3] : 1] मॅथ्यू ब्रीत्झके (दक्षिण आफ्रिका) : 150 धावा (बनाम न्यूझीलंड, 2025) 2] जॉर्डन हरमन (दक्षिण आफ्रिका) : 150 धावा (बनाम नामिबिया, 2026) 3] डेसमंड हेन्स (वेस्टइंडिज) : 148 धावा (बनाम ऑस्ट्रेलिया, 1978) ➤ Join 👉 :- @basic2building
10 Sep, 01:59