en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

basic2building

basic2building

Open in Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Show more

📈 Analytical overview of Telegram channel basic2building

Channel basic2building (@basic2building) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 14 639 subscribers, ranking 13 952 in the Education category and 26 866 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 14 639 subscribers.

According to the latest data from 25 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -39 over the last 30 days and by -2 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 4.46%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.19% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 653 views. Within the first day, a publication typically gains 320 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 2.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 26 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

14 639
Subscribers
-224 hours
-377 days
-3930 days
Posts Archive
खालीलपैकी शब्दशक्तींचा योग्य क्रम कोणता?
Anonymous voting
05 Oct, 01:41

अभिधेने व्यक्त होणाऱ्या अर्थाला काय म्हणतात?
Anonymous voting
05 Oct, 01:40

‘आज घरात चुली पेटल्या नाहीत’ यात गरिबी/अन्नाचा अभाव असा सूचित अर्थ घेतल्यास कोणती शब्दशक्ती प्रमुख आहे?
Anonymous voting
05 Oct, 01:40

‘तो घरचा सिंह आहे’ या वाक्यात ‘सिंह’ शब्दाचा अर्थ ‘शूर व्यक्ती’ असा घेतल्यास कोणती शब्दशक्ती आहे?
Anonymous voting
05 Oct, 01:39

लक्षणा शब्दशक्ती निर्माण होण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक असते?
Anonymous voting
05 Oct, 01:38

♦️ आशियाई क्रिडा स्पर्धा.. ❣️ 👉 भारत : सुवर्ण पदक :21, रौप्य:27 ब्रांझ : 37 एकूण : 85 🇮🇳🇮🇳🇮🇳 Join 👉https://t.me/basic
+1
♦️ आशियाई क्रिडा स्पर्धा.. ❣️ 👉 भारत : सुवर्ण पदक :21, रौप्य:27 ब्रांझ : 37 एकूण : 85 🇮🇳🇮🇳🇮🇳 Join 👉https://t.me/basic2building
05 Oct, 01:37

‘सूर्य मावळला’ या वाक्यात ‘सूर्य’ हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे?
Anonymous voting
05 Oct, 01:37

शब्दाच्या वाच्यार्थापेक्षा सूचित किंवा गर्भित अर्थ व्यक्त करणारी शब्दशक्ती कोणती?
Anonymous voting
05 Oct, 01:35

‘गंगेत घोडे न्हाले’ या वाक्यात ‘गंगा’ शब्दाचा अर्थ ‘गंगेचे पाणी’ असा घेतल्यास कोणती शब्दशक्ती आहे?
Anonymous voting
05 Oct, 01:34

शब्दाचा रूढ व साक्षात अर्थ व्यक्त करणारी शब्दशक्ती कोणती?
Anonymous voting
05 Oct, 01:34

मराठी प्रश्न शब्दाचा मुख्य अर्थ सोडून दुसरा अर्थ अभिप्रेत असतो, तेव्हा कोणती शब्दशक्ती असते?
Anonymous voting
05 Oct, 01:33

📰 आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ समारोप — भारत ८५ पदकांसह चौथ्या स्थानी 🗓 सोमवार, 5 ऑक्टोबर 2026 #चालू_घडामोडी #क्रीडा_घडामोडी_
📰 आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ समारोप — भारत ८५ पदकांसह चौथ्या स्थानी 🗓 सोमवार, 5 ऑक्टोबर 2026 #चालू_घडामोडी #क्रीडा_घडामोडी_Sports
05 Oct, 01:23

photo content
05 Oct, 01:23

photo content
05 Oct, 01:23

🚨 update अपर पोलिस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके मुंबई यांनी यापूर्वी ०१.०१.२०२६ ते ३०.०६.२०२७ पर्यंत चे रिक्त पदे मागविले
🚨 update अपर पोलिस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके मुंबई यांनी यापूर्वी ०१.०१.२०२६ ते ३०.०६.२०२७ पर्यंत चे रिक्त पदे मागविले होते परंतु आता पुन्हा एकदा नवीन परिपत्रक काढून ३१.१२.२०२७ पर्यंत चे रिक्त पदे मागवले आहेत.. सांगायचं तात्पर्य एवढच की तयारी सोडू नका...आगामी भरती मध्ये आपल्याला चांगल्याच जागांची भरती निघणार आहे. तुम्ही fkt तयार रहा 🫵
05 Oct, 01:22

महाज्योती आणि VANARTI ज्यांचे ज्यांचे परीक्षा दिल्ली सेंटर आले आहे. त्यांनी सेंटर बदलून घ्या. या लिंक वर क्लिक करून सेंटर बदल
महाज्योती आणि VANARTI ज्यांचे ज्यांचे परीक्षा दिल्ली सेंटर आले आहे. त्यांनी सेंटर बदलून घ्या. या लिंक वर क्लिक करून सेंटर बदलून घ्या, प्रोसेस होत आहे. https://registration.mahajyoti.org.in/
05 Oct, 01:21

photo content
05 Oct, 01:21

photo content
04 Oct, 22:13

▶️ कोतवाल लेखी परीक्षा 15 नोव्हेंबर 2026
▶️ कोतवाल लेखी परीक्षा 15 नोव्हेंबर 2026
04 Oct, 21:52

अतिरिक्त शिक्षकांचा पगार आता दिवाळीनंतरच
अतिरिक्त शिक्षकांचा पगार आता दिवाळीनंतरच
04 Oct, 21:49