en
Feedback
अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮™

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮™

Closed channel

MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणारं एकमेव चॅनल. JOIN - @Adhikari_Katta

Show more

📈 Analytical overview of Telegram channel अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮™

Channel अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮™ in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 191 219 subscribers, ranking 484 in the Education category and 854 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 191 219 subscribers.

According to the latest data from 08 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 6 041 over the last 30 days and by -149 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 3.08%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.00% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 5 886 views. Within the first day, a publication typically gains 5 747 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 6.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणारं एकमेव चॅनल. JOIN - @Adhikari_Katta

Thanks to the high frequency of updates (latest data received on 09 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

191 219
Subscribers
-14924 hours
+3 4927 days
+6 04130 days
Posts Archive
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जाने
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

3 जानेवारी
3 जानेवारी

🟣 पानिपतची लढाई कोणत्या साली झाली ?
🟣 पानिपतची लढाई कोणत्या साली झाली ?

🔴 भारताचे नवीन शिक्षा मंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे ?
🔴 भारताचे नवीन शिक्षा मंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे ?

मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खाली
मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा  ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे. टीप:- फक्त सिरीयस मुलांनी जॉईन करा

​​आशाताई भोसले यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही? (Imp...💯💯)

🔴 भारताचे नवीन शिक्षा मंत्री कोण ?
🔴 भारताचे नवीन शिक्षा मंत्री कोण ?

ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो ?
ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो ?

🚨 जाहिरात आली रे 🚨 ❤️ पोलीस भरती सर्वात जास्त जागा कोणत्या जिल्ह्यात आहे लवकर बघा ? ✍️ फास्ट जॉईन करून बघा...

महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा ......... आहे ?
महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा ......... आहे ?

​​आशाताई भोसले यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही? (Imp...💯💯)

🆘 पोलीस भरती – टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच ⚙️PDF एकदा नक्की पाहून घ्या 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/0dmCcFXW

📚पोलीस भरती –टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच ⭐️ अचूक स्पष्टीकरणा सहित असलेलं एकमेव पुस्तक...😱🔥✌️ 📝 या सर्व परीक्षां
📚पोलीस भरती –टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच ⭐️ अचूक स्पष्टीकरणा सहित असलेलं एकमेव पुस्तक...😱🔥✌️ 📝 या सर्व परीक्षांच्या साठी उपयुक्त :- ✅ - महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती ✅ - पोलीस वाहन चालक भरती ✅ - SRPF भरती ✅ - लोहमार्ग पोलीस (रेल्वे पोलीस) ✅ - पोलीस बँड्समन ✅ - कारागृह (जेल) पोलीस शिपाई ✅ - इतर सर्व सरळसेवा भरती परीक्षा 🔖 - या पुस्तकात 2026 यावर्षी झालेले सर्व पोलीस भरती पेपर 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरणासहित दिलेले आहे...🚨 ✍️ लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞 संपर्क : 9028967547 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...👇 https://amzn.in/d/0dmCcFXW https://amzn.in/d/0dmCcFXW

🛟 राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र कोठे आहे ?
🛟 राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र कोठे आहे ?

सह्याद्री महाराष्ट्रातच्या कोणत्या बाजूला आहे ?

चिंचेमध्ये कोणते आम्ल (acid) असते?? योग्य उत्तर द्या आणि महत्त्वाच्या विज्ञानाच्या प्रश्नाचा सराव नक्की करा. 👇👇👇👇👇👇
चिंचेमध्ये कोणते आम्ल (acid) असते?? योग्य उत्तर द्या आणि महत्त्वाच्या विज्ञानाच्या प्रश्नाचा सराव नक्की करा. 👇👇👇👇👇👇

🌈 राष्ट्रीय स्वच्छ वायु सर्वेक्षण 2026 :- ▶️ महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्वच्छ वायु सर्वेक्षण 2026 मधील गट-1 मधील शहरे :- ➡️ ठाणे – 7 वा ➡️ नवी मुंबई – 9 वा ➡️ नागपूर – 10 वा ➡️ पुणे – 12 वा ➡️ वसई-विरार – 15 वा ➡️ मुंबई – 28 वा ➡️ नाशिक – 29 वा ▶️ महाराष्ट्रातील गट-2 मधील शहर: ➡️ अमरावती – 3 रा 🔥 परीक्षेत लक्षात ठेवा: गट-1 प्रथम → लखनऊ गट-2 प्रथम → राजरकेला गट-3 प्रथम → कलिंगा नगर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📚 कोतवाल भरती टेस्ट सिरीज :- https://aalicia.page.link/3m9Z

🟣 वनस्पती वर्गातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता? 👇👇👇👇👇👇👇👇
🟣 वनस्पती वर्गातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता? 👇👇👇👇👇👇👇👇