Mpsc PDF Material...SK
Open in Telegram
ALL MPSC PDF material available here. Owner & admin :------👇👇👇 @chandrashekharkharde ''Failure'' is not the end of your story. Its the beginning of your comeback story. स्पर्धा परीक्षा discussion साठी :-https://t.me/spardhaparikshadiscussion2226CK
Show more6 316
Subscribers
+124 hours
+47 days
+3930 days
Posts Archive
*पाहिजेत*
*दैनिक लोकमतमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी*
लोकमतच्या पुणे आवृत्तीमध्ये पुणे शहरांमध्ये काम करण्याकरता मुल आणि मुलींची गरज आहे. *वयाची व शिक्षणाची कोणतीही अट नाही.* फक्त लिहिता वाचता यायला पाहिजे.
⏩पगार *दरमहा 15,000पेक्षा* जास्त कमविण्याची संधी
⏩राहण्याची, सकाळच्या नाश्त्याची आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था लोकमत कडून
*(मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था)*
ज्यांना काम करण्याची इच्छा असेल त्यांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.
शेखर खार्डे -9659676111
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
भेट द्या - https://mpsconline.gov.in/candidate/login
✅ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.111/2023)
अर्ज करण्याचा कालावधी:- 17 ते 31 ऑक्टोबर 2023.
परीक्षेचा दिनांक:- 17 डिसेंबर 2023
स्पर्धा परीक्षा डिस्कशन ग्रूप 👇👇
https://t.me/spardhaparikshadiscussion2226CK
लक्षात ठेवा...🙋♂
👉 वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले आहे
👉 मुंबई ट्रान्स हार्बर सागरी सेतूला अटल बिहारी वाजपेयी स्मृती अटल सेतू असे नाव दिले आहे
👉 महाराष्ट्रातील सर्व जनतेला 5 लाखांपर्यंतचे आरोग्य कवच...
वरील तीन महत्त्वाचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळात झालेले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आपल्या mpsc pdf material चॅनल वर 👇https://t.me/Mpscpdfmaterialbyckharde
जवळपास Mpsc ,mpsc combine group B,c सर्व विषय तसेच mpsc 2013-20 पर्यत चे प्रश्न संच ,सराव पेपर, मुख्य परीक्षा कायदे, चालू घडामोडी ,शॉर्ट pdf,लिखित नोट्स,Csat, math ,इत्यादी सर्व प्रकारच्या जवळपास 300+ pdf file आहेत तरी वरती चेक करत जावे आणि इतर pdf तसेच काही माहिती हवी असल्यास खालील id वर msg करू शकता...👇👇
@chandrashekharkharde
आपल्या चेनेल
https://t.me/Mpscpdfmaterialbyckharde
वर जवळपास Mpsc ,mpsc combine group B,c सर्व विषय तसेच mpsc 2013-20 पर्यत चे प्रश्न संच ,सराव पेपर, मुख्य परीक्षा कायदे, चालू घडामोडी ,शॉर्ट pdf,लिखित नोट्स,Csat, math ,इत्यादी सर्व प्रकारच्या जवळपास 300+ pdf file आहेत तरी वरती चेक करत जावे आणि इतर pdf तसेच काही माहिती हवी असल्यास खालील id वर msg करू शकता...👇👇
@chandrashekharkharde
आपल्या चेनेल वर जवळपास Mpsc ,mpsc combine group B,c सर्व विषय तसेच mpsc 2013-20 पर्यत चे प्रश्न संच ,सराव पेपर, मुख्य परीक्षा कायदे, चालू घडामोडी ,शॉर्ट pdf,लिखित नोट्स,Csat, math ,इत्यादी सर्व प्रकारच्या जवळपास 300+ pdf file आहेत तरी वरती चेक करत जावे आणि इतर pdf तसेच काही माहिती हवी असल्यास खालील id वर msg करू शकता...👇👇
@chandrashekharkharde
Repost from Mpsc Science & Tech By Dinesh Satpute
सेल्सिअस आणि फॅरनहेट यांचा योग्य संबंध ओळखा.
Repost from Mpsc Science & Tech By Dinesh Satpute
100° C तापमान फॅरनहाइट तापमापीवर किती तापमान दर्शवेल ?
Repost from Mpsc Science & Tech By Dinesh Satpute
एका 4 मी. लांबीच्या स्टीलच्या सळईचे तापमान 60°C ने वाढविल्यास तिच्या लांबीत किती वाढ होईल? (स्टीलचा एकरेषीय प्रसरणांक = 0.000013 l/°C)
