ExaM StudY Mechanical
Open in Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
Show more5 655
Subscribers
+124 hours
+147 days
No data30 days
Posts Archive
Repost from ExaM StudY Mechanical
https://youtube.com/live/1lZNM-igWcg
Join this Link
👆👆👆
BMC SE result 2025 Doubtful??👷🏻♂️👷🏻
Live at 3 PM
By Mahesh Sir
https://youtube.com/live/1lZNM-igWcg
Join this Link
👆👆👆
BMC SE result 2025 Doubtful??👷🏻♂️👷🏻
Live at 3 PM
By Mahesh Sir
✨अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवासी व स्थानिक डॉक्टर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
BMC SE and JE Update
1. S.E Mech result is received to BMC office. Result is expected in one week.
2. SE Civil result not yet received, expected duration for result is two weeks.
3. JE result will be on hold.
( JE civil will be kept pending due to court case.)
🥳🥳
Best of Luck
Till today evening...max. possibility of result
कल्याण डोंबिवली महापालिका(KDMC) जाहिरात प्रसिद्ध
JUNIOR ENGG ( Electrical ) -12
एकूण पदे:- 490
अर्ज कालावधी - 10 जून 2025 ते 03 जुलै 2025.
अर्ज करण्यासाठी लिंक :
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html
सर्वांनी मिळून Wrd साठी आपापल्या पद्धतीने प्रयत्न करायला हवेत तरच नवीन जाहिरात लवकरात लवकर येईल
प्रयत्न नाही केल्यास ही जाहिरात Mpsc कडे जाऊ शकते....#Wrd # Mpsc #2029
महत्वाच्या योजना
◇मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टि योजना ➖ ओडीसा
◇मुख्यमंत्री कृषक मित्र योजना ➖ मध्य. प्रदेश
◇मुख्यमंत्री ग्रामीण आवास न्याय योजना
➖ छत्तीसगढ़
◇मुख्यमंत्री अल्पसंख्यक उद्यमी योजना ➖बिहार
◇मुख्यमंत्री लोक सेवक आरोग्य योजना
➖ आसाम
◇युवा मितान परिवहन योजना
➖ छत्तीसगढ़
◇अबुआ बीर दिशोम योजना ➖ झारखण्ड
◇लाडली बहना योजना ➖ मध्यप्रदेश
◇लेक लाडकी योजना ➖ महाराष्ट्र
◇ मुख्यमंत्री सुख आश्रय योजना
➖ हिमाचल प्रदेश
◇लाडकी बहीण योजना ➖ महाराष्ट्र
BMC क्लास 1 civil चा पेपर leak झाल्यामुळे feb मध्ये झालेली exam cancel zaleli आहे...
Re exam date - 13,14 may
Civil SE sobat tyanchi pn exam asel...
Different paper, different merit list
मेंढ्या चारणारा टॉपर' अशी मथळेबाजी करताना मीडिया भावनिक खेळ खेळतो, पण त्यामागचं वास्तव जनतेपासून लपवतो. हो, तो मुलगा खेड्यातून होता, पण त्याने फक्त उन्हातान्हात मेंढ्या चारत अभ्यास केला नाही-तर कोचिंग घेतलं, पुणे-दिल्लीसारख्या ठिकाणी शिक्षण घेतलं. अभ्यास, जिद्द, मार्गदर्शन आणि चिकाटी यांचा हा एकत्रित प्रवास होता.
यश हे फक्त पार्श्वभूमीमुळे ठरत नाही; ते ठरतं समर्पण, योजना आणि योग्य दिशेमुळे. हे दाखवणं गरजेचं आहे.
पण हेही तेवढंच खरं आहे की अशा कहाण्या बघून लाखो मुलं डोळे झाकून स्पर्धा परीक्षेच्या मागे लागतात, कोणताही विचार न करता. 0.1% यशस्वी होतात, पण उरलेल्यांचं काय? त्यांचं आयुष्य कुठे आणि कसं वळतंय, याचा विचार करणारं कोणी आहे का?
म्हणून मीडियाने भावनिक मथळे देताना जबाबदारीही घ्यावी. TRP पेक्षा सत्य दाखवणं महत्त्वाचं आहे.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
