en
Feedback
दिवाळी अंक

दिवाळी अंक

Open in Telegram

@divali2021 दिवाळीअंक२०२१~२०२२ Join us and keep Reading. We provide the rare & best collection of magazines.(2021व त्यापूर्वीचे ३०+ magazines) One place for best content. "If you like the content please share this channel with your friends." @divali2021

Show more
852
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
loksatta-pune-30-10-2022.pdf9.38 MB

लोकराज्य मासिक मे २०२२

👇👇👇
👇👇👇

लोकराज्य मासिक मे २०२२

लोकराज्य मासिक feb 2022 https://t.me/divali2021

लोकराज्य मासिक feb 👇👇👇 2022 https://t.me/divali2021
लोकराज्य मासिक feb 👇👇👇 2022 https://t.me/divali2021

🚩
🚩

लोकप्रभा दिसम्बर_2021.pdf8.32 MB

Emailing महाराष्ट्राचे शिल्पकार लोकशाहीर पठ्ठे बापूराव.pdf https://t.me/divali2021

https://t.me/divali2021 suhas shiravalkar माध्यम ✅

https://t.me/divali2021 भैरप्पा पुस्तके 👆👆👆

तडा : एस. एल. भैरप्पा - कॉन्स्टेबल नंजुण्डेगौडा गालातल्या गालात हसला. त्याच्या खेडवळ हास्यामधला मंद आणि जोराच्या हसण्यामधला नेमका फरक लक्षात आला नाही. "हसायला काय झालं?" सळयांच्या आड असलेल्या बी.ई. पर्यंतचं शिक्षण घेऊन उदयोगपती म्हणून स्थिरावलेल्या जयकुमारनं विचारलं. "यू आर माय कझिन" बंगळूरमध्ये वाढलेल्या तिनं खेडयातल्या त्या घराच्या परसात असलेल्या संत्र्याच्या झाडाखाली उभं राहून म्हटलं. "कुणी शिकवलं तुला इंग्लिश?" त्याने कठोरपणे विचारलं. तिच्या स्कूलमधल्या कुठल्याही मिसच्या नसेल इतक्या कठोर आवाजात. तिला राग आला. हा काय माझा टीचर आहे, एवढं बोलायला? "माझ्या मिसनं. माझ्या मम्मीनं! माझी मम्मी इंग्लिशची रीडर आहे!" "नीट समजून घे. मी तुझा कझिन नाही. ब्रदर आहे! भाऊ मोठा भाऊ! अण्णा." "पण माझे डॅडी-मम्मी वेगळे आहेत आणि तुझे अम्मा-अप्पा वेगळे आहेत..." तिच्या मनातली शंका फिटली नाही. "वेगळे असले म्हणून काय झालं? माझे अप्पा तुझ्या अप्पांचे मोठे भाऊ; म्हणून मी तुझा दादाच आहे, लक्षात ठेव. तुला इंग्लिश शिकवलंय त्यांना अक्कल नाही!" त्यानं मास्तरगिरी करत म्हटलं. https://t.me/divali2021