cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

मुंबई पोलीस भरती 🚨

मुंबई पोलीस भरती 2024 💯 #Mumbai police

Show more
Advertising posts
1 806
Subscribers
+424 hours
+237 days
+9230 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
https://m.se-india.ru/register?invitationCode=tvXpC Totally safe And Liigal Invest App 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 ✅Inevst 508 ✅ Daily Income - 157 Rs 45 Days Income - 7086 Rs 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 More Investment Top Profits 🔥 💥💥💥💥💥💥💥💥💥 Register Karo Invest kro chod do No work Only Income ✅✅ Register Now ❤️ https://m.se-india.ru/register?invitationCode=tvXpC
Show all...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
IBPS क्लर्क - 2024 च्या हजारो रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील. 👉 वेबसाईट : www.ibps.in ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬  मोफत Test सोडवा : 👇 http://www.spardhaweb.com http://www.spardhaweb.com
Show all...
👍 3
ज्यांचे आलेले नाहीत त्यांनी काळजी करू नका उद्या पर्यंत येऊन जातील.. आलेले आहेत त्यांच्या तारका येतील 9 जुलैपासून सुरुवात होत आहे ग्राउंड.... 💥💥🔥🚔
Show all...
मुंबई che holl ticket आलेले आहेत. Check करा भावी पोलीसांनो.....💥👍👍
Show all...
👍 2
भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे ?Anonymous voting
  • नाशिक
  • पुणे
  • सोलापूर
  • सातारा
0 votes
🔖महाराष्ट्रातील घाट आणि ठिकाण🔥 1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ 5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग 6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण 7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी 8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी 9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी 10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी 11) पार घाट - सातारा - रत्नागिरी 12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी 13) पसरणीचा घाट - सातारा - वाई 14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग 15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई 16) बोरघाट - पुणे - कुलाबा 17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल 18) कुसुर घाट - पुणे - पनवेल 19) वरंधा घाट - पुणे - महाड 20) रूपत्या घाट - पुणे - महाड 21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड 22) कसारा घाट - नाशिक - ठाणे 23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई 24) थळ घाट - नाशिक - ठाणे 25) माळशेज घाट - ठाणे- पुणे  26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर ✔️जॉईन - @swapn_khakich
Show all...
👍 3
🚨🚨 सोलापूर ग्राउंड मेरिट लिस्ट :- ⭐️ ओपन -:     40 पुरुष ⭐️ओपन -  37 महिला ➡️ ओपन -  34 खेळाडू ➡️ ओपन - 36 होमगार्ड ➡️ ओपन - 32 माजी सैनिक ➡️ SEBC -  25 पुरुष ➡️ EWS -   25 पुरुष ⭐️ EWS - 26 महिला ⭐️ ST -  28 पुरुष ⭐️ ST -  26 महिला ➖➖➖➖➖➖➖ ✔️Join - @swapn_khakich
Show all...
खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते ?Anonymous voting
  • महात्मा गांधी
  • मौलाना आझाद
  • राजकुमारी अमृत कौर
  • हंसाबेन मेहता
0 votes
राज्यपालांची नेमणूक कोणाकडून केली जाते ?Anonymous voting
  • मुख्यमंत्री
  • पंतप्रधान
  • संसद
  • राष्ट्रपती
0 votes
रेड क्रॉस चे मुख्यालय कोठे आहे ?Anonymous voting
  • लंडन
  • जिनिव्हा
  • रशिया
  • स्विझर्लंड
0 votes
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.