en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Open in Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Show more
7 542
Subscribers
-224 hours
-227 days
-5930 days
Posts Archive
Repost from MPSC Exam Oriented
💥राज्यसेवा 2024 साठी पुढचा अभ्यासाचा Plan 👉Next 2 Month खूप Crucial असतील. 💥इथून पुढे राज्यसेवा 2024 साठी काय करायचे? 👉आज बोलू... 2 एप्रिल @4 PM 💥Link To Join Session👇 https://t.me/MPSC_EXAMORIENTED?livestream=df48f04e6ebd45e10d 💥Lecture By: Mahesh Chobe (Director, Exam Oriented Academy) ✅Join Us @MPSC_EXAMORIENTED

💥राज्यसेवा 2024 साठी पुढचा अभ्यासाचा Plan 👉Next 2 Month खूप Crucial असतील. 💥इथून पुढे राज्यसेवा 2024 साठी काय करायचे? 👉आज बोलू... 2 एप्रिल @4 PM 💥Link To Join Session👇 https://t.me/MPSC_EXAMORIENTED?livestream=df48f04e6ebd45e10d 💥Lecture By: Mahesh Chobe (Director, Exam Oriented Academy)

💥राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी सध्या फक्त Old Recorded Batch available आहे. आयोगाचे Schedule येईपर्यंत याच Batch मध्ये नव्याने काही Value Addition चे lecture घेतले जातील. 👉आयोगाचे Schedule आल्यानंतर Prelims साठी Revision Batch चा विचार केला जाईल. 💥Old Batch Details 👇 https://t.me/MPSC_EXAMORIENTED/6615 ⭕All Lectures By: Mahesh Chobe (Director, Exam Oriented Academy)

https://youtu.be/c7Sbrep3ywo?si=tj27s-Xh1qOGBZJE 💥वास्तव कट्टयावर एक वास्तव मांडण्याचा प्रयत्न... 🙏😍

👆"SEBC" प्रमाणपत्र मिळण्यासाठी लागणारी कागदपत्रे
+1
👆"SEBC" प्रमाणपत्र मिळण्यासाठी लागणारी कागदपत्रे

💥आज पासून (1 एप्रिल) SEBC सर्टिफिकेट Issue केले जातील. 💥सविस्तर बातमी 👇 https://dhunt.in/TK2ag
💥आज पासून (1 एप्रिल) SEBC सर्टिफिकेट Issue केले जातील. 💥सविस्तर बातमी 👇 https://dhunt.in/TK2ag

💥Current-मार्च 2024 💥June 2023 ते फेब्रुवारी 2024 नोट्स 👇 https://t.me/MPSC_EXAMORIENTED/6610?single @MPSC_EXAMORIENTED

💥छोटी सुरुवात: परीक्षा कधी होईल हे माहित नाही.त्यामुळे सध्या स्वतःला छोटे छोटे टार्गेट देऊन अभ्यास सुरु ठेवल्यास पुढील दोन महिन्यात बराच अभ्यास पूर्ण झालेला असेल. सध्या मिळालेल्या वेळेचा जो योग्य वापर करेल आणि अभ्यासाच्या Process मध्ये स्वतःला गुंतवून ठेवेल त्याच्यासाठी 2024 हे नक्कीच काहीतरी चांगल ठरेलं. ✅Reading+PYQ ✅नोट्स Making ✅ग्रुप Discussion ✅Lectures 👆वरील पैकी कोणत्याही माध्यमातून स्वतःला व्यस्त ठेवल्यास 100% खूप फायदा होईल. #_Being_Busy #_Be_Focussed #_Utilise_Opportunity @MPSC_EXAMORIENTED

💥शिवरायांकडून शिकाव्या ह्या 10 गोष्टी
💥शिवरायांकडून शिकाव्या ह्या 10 गोष्टी

💥शिवरायांकडून शिकव्या ह्या 10 गोष्टी
💥शिवरायांकडून शिकव्या ह्या 10 गोष्टी

💥राज्यसेवा पूर्व Batch मध्ये राज्यसेवा पूर्व batch चे सर्व विषय Recorded स्वरूपात आहेत. सोबत राज्यसेवा मुख्य चे Old Recorded Audio Lectures पण मिळून जातील. तुमच्या सोयीने अभ्यासाचे Planning करून राज्यसेवा 2024 साठी तयारी करत राहायला हवं. 💥Contact:👇 @MAHESHCHOBE

💥SEBC Certificate अजून बऱ्याच ठिकाणी तांत्रिक अडचणी मुळे मिळत नाहीत. सर्टिफिकेट Issue करायला अजून वेळ लागेल असं वाटतं.काही नवीन Update समजले की ग्रुप ला कळवले जाईल.सध्या सर्टिफिकेट च्या नादात वेळ वाया न घालवलेला बरा. मस्त अभ्यास सुरु ठेवा. कोणाला सर्टिफिकेट मिळाले असल्यास खालील टेलिग्राम Id वरती message करणे.👇👇👇 @MAHESHCHOBE Thank you 🙏

#_UPSC_Interview 💥PAN:Permanent Account Number(10 digit Details) 👉First 3 Characters:Alphabetic Series 👉4th:PAN holder's S
#_UPSC_Interview 💥PAN:Permanent Account Number(10 digit Details) 👉First 3 Characters:Alphabetic Series 👉4th:PAN holder's Status 👉5th:Surname First Alphabet 👉6th to 9th:Numbers 👉10th:Alphabetic Check सध्या सुरु असलेल्या UPSC interview मध्ये यावरती प्रश्न विचारले गेले. ©️MPSC_EXAMORIENTED @MPSC_EXAMORIENTED

वरील batches चे Demo Lectures 👇👇👇 https://t.me/MPSC_ExamorientedDemo/166

CLASS NOTES.... 👉 समाज कल्याण अधिकारी गट अ आणि ब 👉 बहुजन समाज कल्याण अधिकारी वरील विषयासंदर्भातील नोट्स, संदर्भ साहित्य, प्रश्न आणि चर्चा आपल्या अभ्यास मंडळ ग्रुपला उपलब्ध होत आहेत. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल https://t.me/ABHYASMANDAL https://t.me/ABHYASMANDAL - संदीप परमेश्वर जाधव (एम. ए. समाजशास्त्र)

💥सध्या खालील Batches ला ऍडमिशन घेता येईल. 1-राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 (Fees:3000) 2-Current Lectures (Fees:290) 3-General Science Batch (Fees:890) 4-Current+Science (Fees:Rs 1000) वरील सर्व Batches Recorded स्वरूपात मिळतील. Batches पूर्ण झालेल्या आहेत. त्या त्या महिन्याचे Current+Value Addition चे material आणि lectures Respective Batches मध्ये मिळून जाईल. धन्यवाद🙏 📌Contact:👇 @MAHESHCHOBE

⭐️स्पर्धा परीक्षेत एखाद Success भेटल्यावर कसं वाटतं? 💥"यशा एवढं बोलकं काहीच नसतं." -स्पर्धा परीक्षेत मिळणार कोणतंही पहिले यश हे विशेष असत. -आपल्या आयुष्यात असणाऱ्या खूप साऱ्या Problems ची Solutions ही या पहिल्या यशाने मिळून जातात. -"बेरोजगार" मधील "बे" निघून जाण असो किंवा आपल्या डोक्यात येणाऱ्या खूप साऱ्या Useless Thoughts ला Stop करण्याचं काम हे पहिले यश करून जात. -करिअर आणि आपल वैक्तिक आयुष्य या दोन गोष्टी बऱ्याचदा Separate करणं अवघड असत. करिअर साठी आपण आपल वैयक्तिक आयुष्य कुठे तरी थांबवलेलं असत. पहिले यश वैयक्तिक आयुष्य जगायला वाव देत. -एक छोटं यश हे पुढचं मोठं यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास देत. -ज्याला हारण्याची भीती नसते, त्याचे जिंकण्याचे Chances नक्कीच वाढतात. पहिले यश हारण्याची भीती दूर घेऊन जात. -तुमच्या Abilities वरती प्रश्न निर्माण करणारी लोक तुमचा सन्माने सत्कार करतात. आणि पहिल्या यशानंतर तुमच्या Abilities वरती Question मार्क केला जात नाही. Provided आपण ज्या ठिकाणी काम करू ते उत्कृष्ट असावं. -पहिले यश हे पहिल्या प्रेमासारखं असत. या दोन्हीतून जे "Feel Good" आपण अनुभवतो त्यामुळे आपण कायम Energetic राहून अजून विशेष प्रयत्न करतो. जरी वरील दोन्ही गोष्टी बऱ्याचदा शाश्वत नसतात. पण पहिलं यश हे कायम आठवणीत राहत.पहिलं प्रेम बऱ्याच लोकांना विसरावं लागत. -काही जणांना हे पहिलं यश हे लवकर मिळत काहींना उशिरा. "But Success delayed is not Success denied." -या पहिल्या यशासाठी जमेल ते कष्ट करायला पाहिजे. काही गोष्टी Ignore करता आल्या पाहिजे.Time is the best medicine, योग्य वेळी हे यश आपल्याला मिळणार असत.त्या योग्यावेळेसाठी थोडं थांबावं लागत. 💥सर्वांनी या पहिल्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा.प्रयत्न करत रहा. 🤘 कारण "Nothing Succeeds like Success."😍❣️ @MPSC_EXAMORIENTED