en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Open in Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Show more
7 508
Subscribers
-424 hours
-227 days
-10130 days
Posts Archive
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020⭕️ 👉ESSAYS List FOR DRAFTS MAKING. SOURCE:PAL AND SURI BOOK ----------------------------------
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020⭕️ 👉ESSAYS List FOR DRAFTS MAKING. SOURCE:PAL AND SURI BOOK ------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️Answersheet For Descriptive Paper Practice

⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020⭕️ 👉Descriptive Paper For Practice ---------------------------------------- Join Us @MPSC_EXAMORIENTED

5_6233016587616519069.pdf

⭕️FOR ENGLISH DESCRIPTIVE PAPER ------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED
⭕️FOR ENGLISH DESCRIPTIVE PAPER ------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️GS-III 👉PDF-Value Addition From Dilip Khatekar Sir. 👉या book ची 5th edition असेल तर नवीन book घ्यायची गरज नाही.

photo content
+1

⭕️Today @9am. 👉Open To All
⭕️Today @9am. 👉Open To All

👆For Free Vaccination Till 2 PM👆 REACH HERE

Geolocation

⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020⭕️ 👉Descriptive Paper:Quotes IAS4Sure Essay Marks Booster 2020 ------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️UPSC CSE 2020 RESULT

⭕️FOR ANCIENT AND MEDIEVAL HISTORY.
⭕️FOR ANCIENT AND MEDIEVAL HISTORY.

⭕️Next year साठी अभ्यास करणाऱ्यांनी वरील प्रमाणे अभ्यास करावा. मी माझ्या mains च्या अभ्यासात Busy आहे, Personally कोणालाही Reply नाही देऊ शकत. Mains नंतर Personally आपण नक्की बोलू. 🙏🙏🙏

⭕️पुढील वर्षीच्या राज्यसेवा परीक्षेचा Plan काय असावा? 1-नोव्हेंबर 2021 पर्यंत Mains ची एक reading होणे अपेक्षित आहे. 2-सध्या English Grammar(Morning Session)+कोणताही एक GS(Remaining day)असा Plan असावा. 3-चालू घडामोडी चा अभ्यास सध्या नाही केला तरी चालेल. 4-GS ची सुरुवात कशाने करावी? 👉GS3(Scheme+Policy Prelims ला फायदा होतो.)(देसले Part 2 Prelims ला कामाला येईल). 👉GS2(Polity+Governance Prelims ला as it is असते.) 👉GS4(Science and Tech सोडून)Basic Economics Clear करण्यावर भर असावा. 👉Geography(As it is Prelims ला असते) 👉History(Prelims चे मॉडर्न History चे 5-6 प्रश्न Cover होतात.) असा क्रम असावा. 5-एक GS Complete झाल्यावर दुसरा घ्यावा. 6-दोन तास एक विषय, मग दुसरा विषय असं करू नये. दररोज एक तास current तर कधीच करू नये. 7-Current ची तयारी 15 दिवसात आरामात होते. 8-स्वतःला एकच टार्गेट द्या आणि ते तडीस घेऊन जा, otherwise एक न धड भारा भर चिंध्या असा कार्यक्रम होतो. 9-सध्या अभ्यास करताना MAINS चे Question पेपर झेरॉक्स काढून स्वतः त्याचे analysis करा. 👉राज्यसेवा(2019-12 Papers) (2019-16 वर जास्त भर असावा.) 👉Forest Mains पेपर 2(2019-15) 👉STI/ASO Mains Papers (2019-17) 10-सगळ्यात महत्वाचे: Syllabus आणि PYQ पाहून अभ्यास करा. 11- स्वतः अभ्यास होत नसेल तर एखादा Class नक्की लावा.(Class लावणे compulsory नाही. Guidance असणे महत्वाचे आहे.) 👉English साठी-एखादा Class करू शकता. 👉मराठी साठी एखादा Class करू शकता. 👉GS3,2,4-या batches मी स्वतः घेतल्या आहेत आणि यामध्ये Complete Mains Cover करण्याचा प्रयत्न केला आहे. (एक batch Join करा, आवडली तर पुढची Join करा, नाही आवडली तर तुमचे पैसे Return केले जातील.) 12-एका वेळी एकच Grammar चा Class करा. Grammar सोबत कोणत्याही एकाच GS चा Class करा. 13-Descriptive पेपर ची सध्या तयारी करायची गरज नाही. 👆👆👆 वरील Message मध्ये तुम्ही तुमच्या सोईने बदल करू शकता. 👉जो सध्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करेल, त्याला पूर्व परीक्षेत 100% फायदा होईल. फक्त पूर्व चा अभ्यास करुन पूर्व पास होणे अवघड आहे. (अपवाद असू शकतात, पण अपवाद कमी असतात.) 👉पूर्व परीक्षे अगोदर 4 महिने अभ्यास केला तरी +30-40 मार्क्स च्या margin ने Prelims निघू शकते फक्त तुमचा मुख्य परीक्षेच्या अभ्यासवर Command असावी. 👉पूर्व साठी फक्त खालील गोष्टी वेगळ्या आहेत: (ज्यासाठी 4 महिने More Than Sufficient आहेत.) *GS: -Ancient Medieval History -Current -Science *CSAT ⭕️फक्त अभ्यासाचा विचार नका करू, छोटे छोटे Targets स्वतःला द्या आणि ते पूर्ण करा.Over the period of time तुम्ही खुप मोठे टार्गेट complete केलेले असेल. ⭕️वरील अभ्यासात Combine चा सगळा अभ्यास पूर्ण होईल. -महेश चोबे (MPSC 3 MAINS) ------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️♦️⚠️ CDPO ( महिला व बालविकास विभाग ) संपूर्ण माहिती, अभ्यासक्रम, जाहिरात, qualification, मागील कट ऑफ, मागील प्रश्न पत्रिका. 👇👇👇👇👇👇👇👇 #CDPO short link telegram channel ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ 1) CDPO exam Qualification 👇👇👇👇 https://t.me/officer_club/10265 2) CDPO मागील संपूर्ण जाहिरात 2018 👇👇👇👇 https://t.me/officer_club/10266 3) CDPO EXAM 2018 Cut off Qualified for interview 👇👇👇👇 https://t.me/officer_club/10267 4) अभ्यासक्रम CDPO EXAM syllabus 👇👇👇👇 https://t.me/officer_club/10268 5) CDPO 2018 final result. 👇👇👇👇 https://t.me/officer_club/10269 6) CDPO EXAM booklist 👇👇👇👇 https://t.me/officer_club/10270 7) CDPO EXAM मागील सर्व प्रश्न पत्रिका 2010 पासून. 👇👇👇👇 https://t.me/officer_club/10271 8) CDPO 2018 QUESTION पेपर. 👇👇👇👇 https://t.me/officer_club/10272 9) CDPO 2018 final answer key. 👇👇👇👇 https://t.me/officer_club/10273 10) घटकनिहाय विश्लेषण मागील topic नुसार CDPO. 👇👇👇👇 https://t.me/officer_club/10275 11) CDOO EXAM महत्वाचे पुस्तके स्टेट बोर्ड 👇👇👇👇 https://t.me/officer_club/10280 ⚠️ जाहिरात काही दिवसात येईल.. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ CDPO EXAM ALL information 👆👆👆👆👆👆

⭕️2021 मधील स्पर्धा परीक्षासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये जाहिराती. ------------------------------------------------ JOIN US @M
⭕️2021 मधील स्पर्धा परीक्षासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये जाहिराती. ------------------------------------------------ JOIN US @MPSC_EXAMORIENTED

4-सध्या एकाच कोणत्यातरी Exam वर Focus करून त्या परीक्षेचा मुख्य चा syllabus आणि मागील PYQ वर COMMAND मिळवा. 5-ज्याचा MAINS चा अभ्यास आहे, त्याला नक्कीच पूर्व ला फायदा होतो. 6-CSAT शिवाय राज्यसेवा पूर्व MERIT मधून PASS होणे अवघड आहे,त्या अनुषंगाने अभ्यास करा. 7-शेवटी FINAL RESULT हा MAINS आणि INTERVIEW च्या मार्क्स वरती लागतो, त्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यास खूप जास्त महत्वाचा असतो. हा MESSAGE लिहण्यामागचा एकच उद्देश आहे: एका वेळी एकाच EXAM वरती FOCUS केल्यास आणि झालेल्या चुकांचे ANALYSIS केल्यास तुम्हाला नक्कीच लवकर अपेक्षित यश मिळण्यास मदत होईल. धन्यवाद! -महेश चोबे MPSC EXAM ORIENTED ACADEMY ------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️स्पर्धा परीक्षा आणि Seasonal अभ्यास⭕️ नोव्हेंबर मध्ये Next year चे वेळापत्रक येईल. डिसेंबर पासून बऱ्यापैकी जनता राज्यसेवा प
⭕️स्पर्धा परीक्षा आणि Seasonal अभ्यास⭕️ नोव्हेंबर मध्ये Next year चे वेळापत्रक येईल. डिसेंबर पासून बऱ्यापैकी जनता राज्यसेवा पूर्व च्या अभ्यासाला सुरुवात करेल. या राज्यसेवा परीक्षेत थोड्या मार्क्स ने fail झालेली जनता Combine पूर्व च्या अभ्यासाला सुरुवात करेल. कुठे तर काठावर Combine ला मार्क्स येतील, मग PSI MAINS चा अभ्यास सुरु होईल. पण MAINS चा अभ्यास नसल्याने PSI MAINS ला कमी मार्क्स येतील. PSI MAINS झाली की सरळसेवा EXAM ची तयारी सुरु होईल. अशा प्रकारे NEXT पूर्ण वर्ष गेलेले समजणार नाही. याआगोदर पण आपले 2-3 वर्ष गेलेले असतील. किती दिवस या VISCIOUS CYCLE मध्ये अडकून पडणार? उन्हाळा आला की राज्यसेवा, पावसाळ्यात PSI आणि हिवाळ्यात सरळसेवा या SEASONAL अभ्यासातून लवकर बाहेर या. वरती स्वामी विवेकानंद म्हणतात तसं एकच IDEA डोक्यात असू द्या. मग नेमकं कराव काय? 1-स्वतःचा पिंड ओळखा. स्वतःची ABILITY ओळखा, त्यानुसार नेमका असा एखादा PROPER PLAN बनवा. 2-समजा FAIL झाला तरी, नेमकं कुठे चुकलं याचे ANALYSIS करा. 3-झालेल्या चुकांचे analysis न करता दुसऱ्या exam कडे shift होणे चुकीचे आहे. -महेश चोबे @MPSC_EXAMORIENTED

⭕️Along with Payment Screenshot, Kindly Share Email Id also.