MPSC Exam Oriented
Open in Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Show more7 520
Subscribers
-424 hours
-167 days
-8930 days
Posts Archive
7 520
⚡️बरेच जण आपल्या Monthly Current नोट्स बद्दल विचारत आहेत.
ऑक्टोबर 2021 ते जून 2024 पर्यंत चे नोट्स आपण ग्रुप वरती सर्वांना उपलब्ध करून दिले होते.
राज्यसेवा Descriptive 2025 च्या अनुषंगाने पूर्व व मुख्य चा विचार करून नोव्हेंबर 2024 ते ऑगस्ट 2025 चे Monthly Current नोट्स आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या Batch मध्ये दिले जातील.
सध्यातरी Current साठी Separate batch उपलब्ध नाही.
सध्या नोट्स बनवायला सुरु आहेत. त्यामुळे कृपया नोट्स साठी Personal Message करू नये, ही नम्र विनंती.
धन्यवाद...
@Exam_MantraAcademy
7 520
Repost from N/a
⚡️राज्यसेवा परीक्षा 2025 पूर्व आणि मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
माध्यम -मराठी
7 520
Repost from N/a
⚡️GS2:संघराज्य संबंधित आव्हाने
Objective परीक्षेचा अभ्यास करताना फक्त सध्या चर्चेत असलेली कुरियन जोसेफ समिती माहीत असणे अपेक्षित होती.
Descriptive परीक्षेसाठी थोडे पुढे जाऊन जे सध्या चर्चेत आहे त्याचा आणि Syllabus चा मेळ घालून त्यासंबंधी माहिती आता पासून Compile करून ठेवली तर नवीन Pattern सुद्धा सोपा वाटायला लागेल.
#_Proper_Compilation_key_To_Success
@Exam_MantraAcademy
7 520
Repost from N/a
Descriptive:Exam Mantra
Q.What are the criteria for a language's designation as a "classical language"?
Discuss the significance of India's recent designation of five languages as classical language.
(200 words)
*Model Answer will be shared in the evening.
7 520
सध्या किती भाषांना 'Classical Language' चा दर्जा देण्यात आलेला आहे?
7 520
Repost from MPSC Exam Oriented
https://x.com/madhurimisal/status/1934990539432271891?t=YZTzqQLIZooKT8AdjNvrQA&s=08
जमेल त्यांनी वरील tweet ला like आणि Retweet करा.
नव्याने येणाऱ्या नगरपरिषद च्या परीक्षेत जर आपण select झालात तर त्यानंतर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
https://www.instagram.com/p/DLAZfV4i7r9/?img_index=1&igsh=cm5lemVjd2JpcjB4
7 520
Repost from COMBINED EXAM-2026 By Kiran Jadhav
🎉 संयुक्त मुख्य परीक्षा गट क 2024 साठीची VICTORY BATCH
📌Batch ची वैशिष्ट्ये:
✍2018-2024 PYP Analysis व Approach Building.
✍Non:Conventional Part चे नोट्स
(RTI, लोकसेवा अधिनियम, Remote Sensing, पर्यावरण)
✍पेपर 1 आणि 2 वरती IMP टॉपिक वरती 70+ टेस्ट
✍मुख्य परीक्षेच्या महत्वाच्या टॉपिक वरती लेक्चर
🏮Batch सुरु:30 जून ,2025
📍Batch कालावधी:- 90दिवस
☘Fees:- Rs 999/-
📍Payment Details:
P-Pay/G-Pay:7083839863
📍Payment नंतर खालील टेलिग्राम Id वरती Payment स्क्रीनशॉट पाठवावा
@guide02025
धन्यवाद...🙏
7 520
⚡️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 बॅच
✍Batch सुरू:1st July,2025
✍ वेळ: दररोज 4-5 तास
सकाळी 6:30 ते 9:30
संध्याकाळी 7- 8:30
अधिक माहिती साठी खालील telegram Id वरती Message करू शकता:👇
@MaheshChobe
@Exam_MantraAcademy
7 520
🔊राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025: 28 सप्टेंबर 2025
📍राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा बॅच
⚡️Batch सुरु:1st जुलै, 2025
⚡️Batch कालावधी:45-50 दिवस
⚡️दररोज 4-5 तास
⚡️Live+Recorded Video Lectures On Telegram
🔔Batch ची वैशिष्ट्ये:
✍2020-2024 PYQ Analysis व Approach Building.
✍Non:Conventional Part चे नोट्स
(Ancient Medieval History, Current, Science)
✍Polity, Eco चे सर्व महत्वाचे topics reverse engineering method ने discussion.
✍Modern History चे Theme wise discussion.
✍Geo+Env चे PYQ In-detail discussion इतर भाग self करावा.
***राज्यसेवा मुख्य ला जे पात्र ठरतील त्यांना Descriptive:Exam Oriented Mantra या series द्वारे Que answer स्वरूपात काही मॉडेल answers दिले जातील. व यासाठी वेगळा टेलिग्राम ग्रुप बनवला जाईल.(Complimentary Activity)
Note:वरील Activity पूर्व नंतर आमच्या सोयीने implement केली जाईल.
📍मार्गदर्शक:महेश चोबे 🧞♂
(कर-प्रशासकीय अधिकारी,नगरपरिषद)
(2018-2024:6 राज्यसेवा पूर्व पास)
📍Fees:
Rs 3000/-
(प्रथम 100 विद्यार्थी)
त्यानंतर Rs 4000/-
📍Payment Details:
P-Pay/G-Pay:7038075111
📍Payment नंतर खालील टेलिग्राम Id वरती Payment स्क्रीनशॉट पाठवावा
@MaheshChobe
📍आजपासून Admission घेऊ शकता.
धन्यवाद...🙏
7 520
https://x.com/madhurimisal/status/1934990539432271891?t=YZTzqQLIZooKT8AdjNvrQA&s=08
जमेल त्यांनी वरील tweet ला like आणि Retweet करा.
नव्याने येणाऱ्या नगरपरिषद च्या परीक्षेत जर आपण select झालात तर त्यानंतर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
7 520
Repost from N/a
⚡️Specimen Answer Sheet for Practice
Writing practice साठी प्रत्येक GS चे 100 pages या प्रमाणे वरील pages print करून घेणे व यावरती Practice करणे.
मुख्य परीक्षेअगोदर प्रत्येक GS चे स्वतःचे 100-150 प्रश्न-उत्तरे (200- 250 शब्दात) लिहिलेले असावे.
@Exam_MantraAcademy
7 520
⚡️Descriptive:Exam Mantra Series
Descriptive पेपर चा अभ्यास करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा:
1-काही गोष्टी जसे की Supreme Court Judgement, महत्वाच्या Definitions या Absolute पाठच असायला पाहिजे.
2-Definitions चा वापर उत्तर च्या Introduction मध्ये करता येईल.
3-Landmark Judgements चा वापर Conclusion मध्ये करता येईल.
4-Question:Answer स्वरूपात Descriptive परीक्षेची तयारी सोपी होऊन जाते.
एकदा Intro आणि Conclusion दमदार झाले की आपले answer नक्कीच चांगले बनते.
#_Absolute_पाठांतर
#_Definition_Approach_Intro
#_Judgements_Conclusion
#_Exam_Mantra_Series
@MPSC_ExamOriented
7 520
Repost from N/a
Q. "औद्योगिकीकरणा द्वारे विकासाचा अधिकार हा स्वच्छ पर्यावरण अधिकाराइतकाच महत्वाचा आहे."स्पष्ट करा.
Q."Right to development through industrialisation is as important as right to clean environment."Elaborate.
For Answer:Please refer fodder points in above pdf.
7 520
⚡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा Batch
Batch ला Admission घेतल्यानंतर खालील Details पाठवणे:
1-स्वतःचे नाव:
2-MPSC प्रोफाइल चे पहिले page
3-या अगोदर राज्यसेवा पूर्व चे मार्क्स
(मागील २ पूर्व चे मार्क्स)
वरील माहिती pdf स्वरूपात share करणे.
7 520
🔊राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025: 28 सप्टेंबर 2025
📍राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा बॅच
⚡️Batch सुरु:1st जुलै, 2025
⚡️Batch कालावधी:45-50 दिवस
⚡️दररोज 4-5 तास
⚡️Live+Recorded Video Lectures On Telegram
🔔Batch ची वैशिष्ट्ये:
✍2020-2024 PYQ Analysis व Approach Building.
✍Non:Conventional Part चे नोट्स
(Ancient Medieval History, Current, Science)
✍Polity, Eco चे सर्व महत्वाचे topics reverse engineering method ने discussion.
✍Modern History चे Theme wise discussion.
✍Geo+Env चे PYQ In-detail discussion इतर भाग self करावा.
***राज्यसेवा मुख्य ला जे पात्र ठरतील त्यांना Descriptive:Exam Oriented Mantra या series द्वारे Que answer स्वरूपात काही मॉडेल answers दिले जातील. व यासाठी वेगळा टेलिग्राम ग्रुप बनवला जाईल.(Complimentary Activity)
Note:वरील Activity पूर्व नंतर आमच्या सोयीने implement केली जाईल.
📍मार्गदर्शक:महेश चोबे 🧞♂
(कर-प्रशासकीय अधिकारी,नगरपरिषद)
(2018-2024:6 राज्यसेवा पूर्व पास)
📍Fees:
Rs 3000/-
(प्रथम 100 विद्यार्थी)
त्यानंतर Rs 4000/-
📍Payment Details:
P-Pay/G-Pay:7038075111
📍Payment नंतर खालील टेलिग्राम Id वरती Payment स्क्रीनशॉट पाठवावा
@MaheshChobe
*Batch बद्दलचे इतर Details 18 जून, बुधवारी share केले जातील.
📍आजपासून (15 जून) Admission घेऊ शकता.
📍अधिक माहितीसाठी 18 जून नंतर खालील टेलिग्राम Id वरती Message करू शकता:
@MaheshChobe
धन्यवाद...🙏
