en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Open in Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Show more
7 504
Subscribers
-524 hours
-227 days
-10630 days
Posts Archive
Comment Your Doubts Below 👇👇👇👇👇👇

⭕️सर्वांनी कृपया हि pdf open करावी.

⭕️History Syllabus decoding by MPSC Exam Oriented Academy --------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️हे PDF Open करून ठेवा.

⭕️GS-I History Question Bank (2019-2012 Mains Papers) ---------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

🙏Kindly Share with your friends🙏 ⭕️Keep with you syllabus copy and PYQ papers.

⭕️खालील लिंक वर क्लिक करून लगेच सहभागी व्हा 🤗 राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 तयारी विषयी अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे🙏 वेळ-
⭕️खालील लिंक वर क्लिक करून लगेच सहभागी व्हा 🤗 राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 तयारी विषयी अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे🙏 वेळ- 10 सप्टेंबर संध्याकाळी 7 वाजता. 👇👇👇👇👇👇 https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=95e123dec3b555731d ⭕️Session By:Shridhar Sir (2017-Tahsildar) 👉Overall Strategy For Mains and Question answer Session ---------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

♦️History Notes By-Mahesh Chobe ♦️ Useful For GS-I History 👉History साठी Maximum Focus Question solve करण्यावरती असावा. -------------------------------------------- Join Us @MPSC_EXAMORIENTED

♦️GS-I History 👉Syllabus Decoding 👉Some Facts related to it. ♦️These are incomplete notes.Just for your reference. ♦️After Completion I will share them again. ------------------------------------------ Join Us @MPSC_EXAMORIENTED

⭕️GS-III Batch-180+ admissions. ⭕️Many Post holders joined this batch. ⭕️Fresher+Old Students can join this batch. ⭕️Audio Re
⭕️GS-III Batch-180+ admissions. ⭕️Many Post holders joined this batch. ⭕️Fresher+Old Students can join this batch. ⭕️Audio Recordings available. ⭕️Concise Notes available. ⭕️This batch is one stop solution to score 110+ Marks in GS-III. ⭕️Lecture न आवडल्यास पैसे परत केले जातील. (स्वतःच्या Content वरती 100% विश्वास असलेला mpsc तील एकमेव Class.) ⭕️फीस-Rs 499 only... (4000❌) ⭕️You-Tube ला डेमो lecture ऐकून admission घ्या.

⭕️GS-III lectures are available.

⭕️Admission Process for any course 1-Make payment through Google pay/Phone pay-9096675918 2-Send screen shot @DirectorExamOrientedAcademy 3-Mention the name of account holder and transaction Id 4-Fill the Google drive form for the recorded lectures,available on private group. Regards Mahesh Chobe (Director, Exam Oriented Academy) 9096675918 @DirectorExamOrientedAcademy

GS-1 सोडून बाकी सगळे LECTURES AUDIO Format मध्ये गूगल Drive वरती मिळतील. 👉GS-I HISTORY Batch and GEOGRAPHY Batch Separately
GS-1 सोडून बाकी सगळे LECTURES AUDIO Format मध्ये गूगल Drive वरती मिळतील. 👉GS-I HISTORY Batch and GEOGRAPHY Batch Separately होतील. 👉Sci and Tech Video Format मध्ये मिळेल.

⭕️खालील लिंक वर क्लिक करून लगेच सहभागी व्हा 🤗 राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 तयारी विषयी अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे🙏 वेळ-
⭕️खालील लिंक वर क्लिक करून लगेच सहभागी व्हा 🤗 राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 तयारी विषयी अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे🙏 वेळ- 10 सप्टेंबर संध्याकाळी 7 वाजता. 👇👇👇👇👇👇 https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=95e123dec3b555731d ⭕️Session By:Shridhar Sir (2017-Tahsildar) 👉Overall Strategy For Mains and Question answer Session ---------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️PSI मुख्य ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्र / मैत्रिणींसाठी... Answer key आली. बऱ्यापैकी सर्वांनीच Score Check केले असतील. प्रत्येकाला एक अंदाज आलेलाच असेल की आपण कोणत्या Post साठी Qualify होत आहोत. आता जे विदयार्थी Psi Mains च्या तयारीला लागेले आहेत त्यांच्यासाठी काही गोष्टी ... 1.आता जास्त वेळ Cutoff किती लागेल याच्या नादी न लागता लगेच Mains च्या तयारीला सुरुवात करा. पुस्तके उचला लगेच... 2.आता Booklist, Approch, कमी वेळेत विषय Cover करणे, Ouptput वाले areas शोधून ते hit करण खूपच आवश्यक आहे. त्यामुळे Targeted areas लवकर fix करा. 3.आता पुढचा 1 महिना कायदे, मराठी & इंग्रजी हे तीन Major Subjects चांगले करून ठेवा. म्हणजे पुढ Revision चालू करता येईल. 4. कायद्याचा अभ्यास करत असताना प्रधान्यक्रम खालीलप्रमाणे राहीला तर खूप जास्त्त फायदा होतो. 1. Minor Acts 2. मानवी हक्क व जबाबदाऱ्या 3. Major acts यामध्ये क्रम 1. महाराष्ट्र पोलीस 2. पुरावा कायदा 3. Ipc 4. Crpc असा ठेवा म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे. आपल्याला Marksist बनायचं आहे Marxist नाही 😊. 5.मराठी आणि इंग्रजी चा Paper Game Changer ठरतो. जो या Paper ला 70+ Score कारणार त्याचे List मध्ये येण्याचे Chances खूपच वाढतात.मराठी आणि इंग्रजी साठी प्रधान्यक्रम पुढीलप्रमाणे असावा 1. Basic Grammer 2. Vocabulary 3. Comprehension Basic Grammer वरती Perfect Command असेल तर Marks हे येणारच त्यामुळे अगोदर तेच Perfect करा. त्यासाठी कोणतेही एक Book तुम्ही Base म्हणून वापरा. सोबत इंग्रजी अवघड जात असेल तर Class करण्यास हरकत नाही. Vocabulary साठी Pyq आणि कोणतेही एक Book Sufficient आहे. Comprehension साठी Newspaper Reading / Mpsc Prelims चे Csat चे Passages Solve करू शकता. 6.बाकी Polity, History, Geogrphy, Math& Reasoning, Current हे तुम्ही Prelims साठी केलेले असल्यामुळे ते थोडं पाठीमागे ठेवलं तरी हरकत नाही. पण त्याकडे दुर्लक्ष नको 👍. 7.ज्यांनी आत्तापर्यंत कायदे केलेच नाहीत त्यांनी अगोदर कायदे करून घ्या. आणि कायद्याची अजिबात भीती बाळगू नको. दिसतात अवघड पण असतात सोपे. फक्त आपला Study त्या Approach ने व्हायला पाहिजेत 👍. सर्वात शेवटी ज्यांचा Score कमी आहे त्यांनी पण Mains चा आत्ताच Study करून ठेवा म्हणजे पुढच्या वर्षीच्या List मध्ये आपल नाव नक्की असेल. सर्वाना परीक्षेसाठी शुभेच्छा💐💐 Aniket Thorat STI 2019 ASO 2019 PSI PHYSICAL 2018 Qualified PSI Mains 2019 The Achievers Mentorship ➖➖➖➖➖➖➖➖ Join Us @Mpsc_ExamOriented

⭕️(2016-2019) MPSC चे झालेले Papers as it is झेरॉक्स काढून घ्या. आणि त्यानुसार अभ्यासाची दिशा ठरवा. 1-MPSC Mains Papers 2-Forest Mains पेपर 1 3-STI/ASO/PSI Mains Papers Reference साठी ज्ञानदीप किंवा चोरमले सर यांचे Analysis चे बुक्स वापरा. (आयोगाचे पेपर जसे च्या तसें झेरॉक्स नक्की काढा आणि स्वतः त्या पेपर वरती analysis नक्की करा.) सध्या वरील पेपर च्या माध्यमातून Study करत रहा. ---------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️पुढील (सप्टेंबर -नोव्हेंबर 2021)3 महिने नेमका काय अभ्यास करावा? 1-मराठी-English Grammar Perfect करण्याचा प्रयत्न करा. 2-GS-I History+Geography Pre+Mains असे दोन्ही साठी Prepare करा. (One Subject, One Book असा Approach असू द्या.) 3-GS-II Polity+Governance+पंचायतराज (Pre+मुख्य) च्या अनुषंगाने. 4-GS-III यामधील सुद्धा PART Prelims ला विचारला जातो. (उदा.-लोकसंख्या, योजना, धोरणे) 5-GS-IV कोळंबे सर+देसले सर Perfect करा. वरील सगळा(व्याकरण वागळता)Part Pre+मुख्य ला common आहे. ⭕️डिसेंबर 2021-मार्च 2022 1-CSAT 2-Mains ला न वाचलेला भाग: -Current -Ancient and Medieval India -Science 3-Revision of Pre+Mains common Part -Modern History -Geography including World Geography -Polity -Economics(Including Desale Part II book) ⭕️GS-IV Science and Technology GS-I Agri GS-III मधील Remaining Part वरील गोष्टी पूर्व परीक्षेनंतर पण केल्या तरी चालतात. ⭕️अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या अभ्यासाचे नियोजन करू शकता. Last 2-3 वर्षापासून Study करत असाल तर notes काढण्यावरती भर द्या. Notes काढताना तुम्ही 100% अभ्यासात busy राहाल. Concentration पण होईल. Regards महेश चोबे संचालक, Exam Oriented Academy For MPSC. -------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️एप्रिल 2022 ला पूर्व परीक्षा समजून तुम्ही तुमच्या अभ्यासाचे नियोजन करू शकता. 👉सप्टेंबर 2021-नोव्हेंबर 2021 (3 महिने) MPSC MAINS Preparation 👉डिसेंबर 2021-मार्च 2022 (4 महिने) MPSC Prelims Preparation. 👉ज्यांचा मुख्य परीक्षेचा चांगला study आहे, त्यांना Prelims मध्ये नक्कीच खूप जास्त फायदा होतो. त्यामुळे सध्या Pre+Mains common Part In-detail केल्यास नक्कीच खुप जास्त फायदा होईल. 👉GS-III, Governance यावरती सुद्धा MPSC Prelims मध्ये Question आयोगाने 2020 मध्ये विचारलेले आढळतात. 👉मुख्य परीक्षेचे आयोगाचे Question सोडवल्याने Approach+Logic Build करण्यात खूप जास्त फायदा होतो. ⭕️Plan your Studies Accordingly.⭕️ Regards महेश चोबे --------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️आयोगाचे 2022 चे वेळापत्रक नोव्हेंबर 2021 अखेरीस प्रसिद्ध करण्यात येईल.
⭕️आयोगाचे 2022 चे वेळापत्रक नोव्हेंबर 2021 अखेरीस प्रसिद्ध करण्यात येईल.