MPSC Exam Oriented
Open in Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Show more7 529
Subscribers
-324 hours
-307 days
-8130 days
Posts Archive
7 529
⭕️⚠️महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे राज्यसेवा परीक्षा- 2023 करीताचा अभ्यासक्रम👇👇👇
महाराष्ट्र नगरपरिषद करनिर्धारण व प्रशासकीय सेवा
@MPSC_ExamOriented
7 529
⭕️⚠️महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे राज्यसेवा परीक्षा- 2023 करीताचा अभ्यासक्रम
1-नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा-स्थापत्य
2-नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा-विद्युत
3-नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा-संगणक
4-नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा-पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वछता अभियांत्रिकी
5-महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा
6-महाराष्ट्र नगरपरिषद करनिर्धारण व प्रशासकीय सेवा
7-नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा-अग्निशमन
8-महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा

🔺🔺 Demo Lecture 🔻🔻
Lecture Time : आज (शनिवार) 6 pm
Live Lect on : @UmedMpsc
1) Combine Mains - Economics
2) राज्यसेवा मुख्य - GS-4
By प्रमोद वडवकर (2022 Mains Score - 444.25)
काय असेल यात?
👉 Overall Mains चा Score कसा improve करायचा याबद्दल चर्चा.
👉 Economics मध्ये Marks येत नाहीत हा गैरसमज दूर होईल.
👉 Mains 2022 च्या GS-4 paper चे Analysis.
👉 Combine & राज्यसेवा Mains 2023 साठी काय approach असावा.
👉 Booklist काय असावी?
👉 आपल्या Fastrack Batch ची details.
🔰 Lecture च्या वेळी तुमच्या सोबत काय असावे?
१) Syllabus copy
२) 2022 चा राज्यसेवा Mains GS-4 चा Q. Paper
✅
Lecture च्या शेवटी Combine mains Eco & GS-4 बद्दल तुम्हांला नक्कीच Confidence आलेला असेल याची हमी.
धन्यवाद! 😊
Join @UmedMpsc7 529
🚨जाहीर सूचना🚨
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३
भाषा पेपर १ :- वर्णनात्मक मराठी/ इंग्रजी
भाषा लिहावी नेटकी हा उपक्रम यावेळी छत्रपती संभाजी नगर म्हणजेच औरंगाबाद मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
आज दिनांक 15 जून 2023
वेळ 4 वाजता
ठिकाण:- रिलायबल अकॅडमी ग्राउंड फ्लोअर औरंगपुरा संभाजीनगर
आपल्या सर्व शंकावर चर्चा करुयात. भाषा paper चे महत्व काय आहे या वर भाष्य असेल.
विनंती:- संभाजीनगर परिसरात माझे कोणीही ओळखीचे विद्यार्थी मित्र नाहीत. आपण आपल्या मित्रांना तसेच इतर राज्यसेवा करणाऱ्या मित्रांना सोबत आणावे.
काही अडचण आल्यास कृपया संपर्क साधा
संदीप जाधव
संपर्क 7507081414
7 529
⭕️⚠️Agriculture Sample Notes
🚨मार्गदर्शक -
स्वप्नील पाटील सर (तालुका कृषी अधिकारी)
🚨वैशिष्ट्ये
1) सर्व व्हिडिओ स्वप्नील पाटील सर यांचेद्वारे बनवण्यात आले आहे.
2) MPSC च्या मागील प्रश्नपत्रिकांची घटक निहाय सविस्तर विश्लेषण
3) कृषीविषयक संकल्पना सोप्या भाषेत समजून देण्यावर भर
4) कमीत कमी वेळेत परीक्षाभिमुख तयारीवर भर
5) कृषी घटकातील मार्क्स कसे वाढवता येतील याविषयीचे (tricks, strategies)
6) Downlodable PDF Notes
🔥 You Tube Link-
1) Booklist strategy-
https://youtu.be/5LTl2dyUJTQ
2) Demo1- https://youtu.be/d__wWUO1bow
3) Demo2- https://youtu.be/ivWYN9U0y34
🔥App Download Link👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.sansa.ilzhn
👉Contact No. 8275510108
7 529
🚨MPSC राज्यसेवा मुख्यपरीक्षा(कृषी घटक GS-1) Systematic पध्द्तीने अभ्यास करून 44+ मार्क्स मिळवा.
🚨10 % Discount- Use coupon code "KRUSHI" (Valid for 1st 100 Purchases Only)
🚨मार्गदर्शक -
स्वप्नील पाटील सर (तालुका कृषी अधिकारी)
🚨वैशिष्ट्ये
1) सर्व व्हिडिओ स्वप्नील पाटील सर यांचेद्वारे बनवण्यात आले आहे.
2) MPSC च्या मागील प्रश्नपत्रिकांची घटक निहाय सविस्तर विश्लेषण
3) कृषीविषयक संकल्पना सोप्या भाषेत समजून देण्यावर भर
4) कमीत कमी वेळेत परीक्षाभिमुख तयारीवर भर
5) कृषी घटकातील मार्क्स कसे वाढवता येतील याविषयीचे (tricks, strategies)
6) Downlodable PDF Notes
🔥 You Tube Link-
1) Booklist strategy-
https://youtu.be/5LTl2dyUJTQ
2) Demo1- https://youtu.be/d__wWUO1bow
3) Demo2- https://youtu.be/ivWYN9U0y34
🔥App Download Link👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.sansa.ilzhn
👉Contact No. 8275510108
👉 Telegram- https://t.me/MPSC_Agri_Environment
7 529
🔥🔥Food Safety Officer Mains Online Batch 2023🔥🔥
📌Starts From- 20 June 2023
📌For More Details Watch Video You Tube Link-
https://youtu.be/0oQrTaaz4vI
📌Food Safety Officer अंदाजित कट ऑफ
https://youtu.be/SE_5ssaPVes
📌FSO Syllabus Decoding Part 1 (Intro. To Food) Link-
https://youtu.be/8FSh5QVdhAg
📌App link-
https://play.google.com/store/apps/details?id=co.sansa.ilzhn
📌Telegram Join-
@excellence_agri
📌Contact- 8378978108/ 8275510108
📌Whatsapp - https://wa.me/918378978108/?text=

📌Telegram Join- @excellence_agri
📌Contact- 8378978108/ 8275510108
📌Whatsapp - https://wa.me/918378978108/?text=
7 529
♦️ ट्विटर वॉर शासनाने मंत्रीमंडळ बैठक मध्ये #combined 2022 पूर्व निकाल ज्यामुळे रखडला त्या तृतीय पंथी आरक्षण बाबतीत मुद्दा लवकर मांडावा यासाठी.. 🙏
👉 तृतीय पंथीय उमेदवारांसाठी निकष ठरवणारा अहवाल तयार असून तो अद्यापही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये न गेल्याने नऊ महिन्यांपासून #combine 2022 पूर्व परीक्षेचा निकाल रखडला आहे.
हॅशटॅग हाच use करा: #COMBINE22PRERESULT
👉 वेळ :आज ११ ते १
👉 सर्व चॅनेल admin ला विनंती आजच्या ट्विटर वॉर ला support करावा.. 🙏🙏
7 529
● MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा ●
वर्णनात्मक भाषा पेपर
🔥आजच्या voice chat मध्ये🔥
◆अतिशय महत्त्वाचे विषय विश्लेषण केले जाणार ◆गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण वरून विषयाचा रोख
◆ बॅच लवकर लावण्याचे फायदे.
🤺नियोजित दिवसांचे नियोजन
याबद्दल विस्तृतपणे बोलणार आहोत त्यामुळे आजच्या लाईव्ह चाट ला उपस्थित रहा
वेळ संध्याकाळी 7 वाजता (१३ जून २०२३)
⭕️2023 1st attempt of rajyseva (इंग्रजी/मराठी वर्णनात्मक भाषा पेपर मध्ये गुण कसे वाढवावे)
⭕️पहिल्याच प्रयत्नात इंग्रजी आणि मराठी या वर्णनात्मक (लेखी भाषा) पेपरमध्ये 50 पैकी किमान 35 गुण घेण्यासाठी काय करावे.
⭕️ग्रामीण भागातल्या तथा इंग्रजी विषयाची भीती असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खास टिप्स असतील.
⭕️ एकूण पेपरची तयारी कशी करावी, कुठली खबरदारी घ्यावी यावरही चर्चा असेल.
⭕️ तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी
🛑 रेकर्डिंग उपलब्ध नसेल त्यामुळे उपस्थित राहणे आवश्यक आहे🛑
बॅच पेपरचे नियोजन कसे असेल त्याबद्दल विस्तृत विश्लेषण आणि भूमिका.
गुण वाढवण्यासाठी आपण वेगळा उपक्रम राबवणार आहोत.
ऑनलाइन पद्धतीने पेपर कसे सोडवायचे आणि ते रिमार्क कसे करायचे याबद्दल आज भूमिका स्पष्ट असेल.
लिखाणातील चुका आणि त्यावरील उपाययोजन यावर विस्ताराने बोलूयात.
ज्यांना वाटतं ना की आम्हाला "मराठी खूप चांगले प्रकारे लिहिता येते" त्यांच्यासाठी काही विशेष संदर्भ
पेपरचे विश्लेषण आपण बॅचमध्ये घेऊया ह्यामध्ये काय चुका झाल्या होत्या आणि काय करायला नको तसेच अजूनही बरेचसे संदर्भ.
लिखानातले छोटे छोटे बारकावे यावरही आज बोलूयात.
गुण विश्लेषण आणि पेपर विश्लेषण
राज्यसेवे मध्ये गुणांचे वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांकडून कुठल्या चुका होतात यावर विस्तृत चर्चा आज सायंकाळी ठीक ७ वाजता.
आपण सर्वांनी उपस्थित राहून त्या पेपर मधील विश्लेषणातील बारकाव्यांचा आणि संभाव्य चुका कशा टाळाव्यात.
४ गुण देण्यामागे कुठले निकष लागलेत आणि २० गुण देण्यामागे कुठले निकष होते??
निबंध लिहिताना कुठल्या बाबी नसाव्यात.
चारोळी /म्हणी/ वाक्प्रचार किंवा अधोरेखने यावरील विस्तृत चर्चा.
निबंध लेखनातील छोटे बारकावे आणि शीर्षकापासून ते शेवटपर्यंत येत असताना घ्यावयाची काळजी.
सदरील VOICE CHAT ची रेकॉर्डिंग नसेल त्यामुळे उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
कृपया वरील मेसेज हा आपल्या सर्व मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना या उपक्रमाचा फायदा होईल.
★राज्यसेवा मुख्यच्या तयारी साठी
★निबंध,सारांश तथा भाषांतर हे महत्वाचे घटक
★लेखनशैली सुधारणे,पूरक व अत्यावश्यक माहिती/संदर्भ
★कविता,सुविचार,म्हणी,संतसाहित्य,लेख,स्तंभलेख
★सराव केलेले पेपर,विश्लेषणे व नोट्स/मुद्दे
◆FOLLOW US ON YouTube @ABHYASMANDAL
https://t.me/mpscmainsgs_languagepaper
https://t.me/mpscmainsgs_languagepaper?livestream=065cba184cabca495b
7 529
Download app link 👇
https://myclassappx.page.link/W7Q8Qy4hXz5xj9rG6
Join YouTube channel 👇
https://www.youtube.com/@myclasspune
Join Telegram channel 👇
@myclasspune
7 529
राज्यसेवा Mains GS - 4 Economics & Combine Gr. B & C Mains Economics ची बॅच
By प्रमोद वडवकर (2022 Mains Score 444.25)
🔰 बॅच starts from : 25 जून
🔰 Batch on: Telegram Voice chat
🔰 एकूण कालावधी : 20-25 दिवस
🔰 Lecture time : Daily 3 hrs (सकाळी 9 ते 12)
वैशिष्ट्ये:
👉 प्रत्येक Topic च्या Handwritten Notes (which covers content from State board, YCMOU, Datta & Sundaram आणि मार्केट मधील सर्व महत्त्वाची पुस्तके)
👉 Content Enrichment & Approach building
👉 PYQs Analysis
👉 Economic Survey & Budget in detail
👉 तसेच इतर विषयांबाबतही मार्गदर्शन
Fees:
1) पूर्ण GS-4 (except Bio-tech & Computer) - 2750 Rs
2) Combine Gr. B & C mains Economics - 1750 Rs
✴️ पहिल्या 50 Admissions ना fees प्रत्येकी 2500 Rs & 1500 Rs असेल
For Admission cont. on @EconomicsMains
Join @UmedMpsc
7 529
⭕Dear friends,
✅As we know we belong to technical field and have applied for ARTO post, but considering the notification criteria we are unnecessarily made to compete with MPSC Rajya Seva Genaralist post and qualify there cut off.
✅I think that we shud file a petition in MAT to ask for separate cut off for technical posts as the cut off for generalist might go high. If separate cut off for technical will be declared then many of us even if we won’t qualify for Rajya Seva, there are high chances of we qualifying separately for technical posts as the seats available are more and relevant applicants are comparatively less.
✅Along with ARTO, CAFO candidates are also thinking of the same.
✅Let’s fight for separate cut off for we technical streams which might be way lower than generalists.
✅Whoever are interested,please join us
@MPSC_ARTO_CAFO
✅All queries will be discussed on this group. Please join this group using this link.

✅Whoever are interested,please join us:-
https://t.me/+GfMxiZjCQSxmOGM1
✅All queries will be discussed on this group. Please join this group using this link.
7 529
भाषा लिहावी नेटकीचा पहिला पेपर हा सर्वांसाठी मोफत असेल म्हणजेच OPEN TO ALL
उद्या सकाळी पेपर ला येण्यापूर्वी नाव नोंदणी अनिवार्य आहे.
नाव नोंदणी:- @samp_patil
Msg:- मी येणार आहे.
संपुर्ण नाव :-
संपर्क क्रमांक :-
वेळ:- सकाळी ९ ते १२
ठिकाण:- पेरा इन्स्टिट्युट एस.पी.कॉलेजसमोर एस.पी. बिर्याणीच्या बाजूला पुणे.
संपर्क 7507081414
नाव नोंदणी यासाठी आहे की पेपरचे नियोजन करताना ऐनवेळी तारांबळ उडता कामा नये.
7 529
🔺 राज्यसेवा 2022 Mock Interview program
🔴 राष्ट्र सेवा दल व MPSC Grow Together आयोजित ....
✅ अधिकाऱ्यांनी भावी अधिकारी साठी आयोजीत केलेला Program...
♓ Google From भरल्यानंतर Interview date कळवली जाईल..
Panel :-
१. आजी- माजी अधिकारी.
२. Video Recording
३. Working areas मार्गदर्शन.
४. रिअल interview interfaces
अट :-
🔴Interview dress code मध्येच याव लागेल.
🔴 खालील Goole Form भरून घ्या.👇
https://forms.gle/S54AcHZgSoTUgDN19