cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Maharashtra Publication

● MPSC, गट क, पोलीस भरती. ● सामान्य ज्ञान, चालू घडामोडी ● IMP नोट्स ● प्रश्नमंजुषा ● सराव पेपर

Show more
Advertising posts
12 466
Subscribers
+2224 hours
+1327 days
+97830 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

सातारा पोलीस भरती गुण
Show all...
96.pdf2.15 MB
95-1.pdf2.52 MB
Photo unavailableShow in Telegram
धुळे जिल्हा पोलीस भरती 2022-23 ▪️पेपर तारीख 🟰07/07/2024
Show all...
5🚨) ठराविक क्रमाने आलेल्या अर्थपूर्ण अक्षर समूहाला काय म्हणतात ? ( मुंबई/पुणे लोहमार्ग पोलीस भरती )Anonymous voting
  • वाक्य
  • शब्द
  • स्वरादी
  • वर्ण
0 votes
4🚨) भाषेचे नियम म्हणजे भाषेचे.......होय ? ( भंडारा जिल्हा पोलीस भरती 2019 )Anonymous voting
  • वर्ण
  • लिपी
  • वर्णमाला
  • व्याकरण
0 votes
3🚨) जी भाषा प्राचीन असून त्याकाळी मान्यताप्राप्त होती व ती अजून ही आधुनिक काळात टिकून आहे , त्या भाषेला कोणता दर्जा प्राप्त होतो ? ( पुणे शहर पोलीस भरती 2019 )Anonymous voting
  • प्राकृत
  • अभिजात
  • सांस्कृतिक
  • यापैकी नाही
0 votes
2🚨) साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपित लिहीली जाते ? ( सांगली पोलीस भरती 2019 )Anonymous voting
  • रोमन
  • देवनागरी
  • गुरूमुखी
  • ठान
0 votes
🚨1) मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात ? ( औरंगाबाद शहर पोलीस भरती )Anonymous voting
  • बाळशास्त्री जांभेकर
  • विष्णुशास्त्री चिपळूणकर
  • 1 व 2 बरोबर
  • यापैकी नाही
0 votes
📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न* १८ व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदी कोणाची निवड झाली आहे? * *Ans- राहुल गांधी* किती वर्षांनी देशाच्या लोकसभा अध्यक्षाची निवडणुक होणार आहे? * *Ans- ४८* भारताच्या इतिहासात लोकसभा अध्यक्षांची निवडणुक होण्याची ही कितवी वेळ आहे? * *Ans- चौथी* भारतात कोठे जागतीक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारण्यात येणार आहे? * *Ans- अयोध्या* उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या या ठिकाणी कोणती कंपनी जागतीक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारणार आहे? * *Ans- टाटा सन्स* कोणत्या देशाचा क्रिकेट पटू डेव्हिड वॉर्नर ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? * *Ans- ऑस्ट्रेलिया* ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट ची सुरवात कधी पासून केली होती? * *Ans- २००९* आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात येतो? * *Ans- २१ जून* आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४ ची थीम काय आहे * *Ans- स्वतःसाठी आणि समाजासाठी योग* JOIN TELEGRAM https://t.me/policebhartiBy
Show all...
Photo unavailableShow in Telegram
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.