𝗠𝗮𝘁𝗵𝘀 𝗕𝘆 𝗔𝗺𝗼𝗹 𝗠𝗶𝘀𝗮𝗹
Open in Telegram
🏅𝗧𝗛𝗘 𝗔-𝗠 𝗘𝗗𝗨𝗖𝗔𝗧𝗜𝗢𝗡 𝗚𝗥𝗢𝗨𝗣 MPSC UPSC🏅 🚨 Maths & Reasoning By Amol Misal🚨 Study Material Notes &Test Series Available for All Exam . Teligram ID: @amolmisal258 💌 कॉल करा 📞8446404277
Show more1 415
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
1 415
राज्याचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून एस. चोकलिंगम यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडून पदभार स्वीकारला.
1 415
चांगल्या कुटुंबातील मुलांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या खूप संधी असतात. त्यांना कितीही अपयश आले तरी एकदा फक्त यशस्वी म्हणून पुढे यायचे असते.
मात्र सामान्य कुटुंबातील मुलांना प्रत्येक वेळी पहिल्या प्रयत्नात जिंकावेच लागते कारण पैसा, वेळ, संधी पुन्हा कधी मिळेल याची शाश्वती नसते.
1 415
STI, SR & ASO 2022 तसेच PSI 2020(EWS) निकालामध्ये निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे A-M Education कडून मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
आज STI & SR Opting out चा शेवटचा दिवस आहे. ज्यांची दोन्ही पोस्टवर निवड झाली आहे त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे एक पोस्ट घेऊन दुसरी पोस्ट Opting out करावी.
Join @amolmisal0789
1 415
सध्या सुरू असलेल्या सरळसेवा पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.
सोलापूर महानगरपालिका भरती
🔛 Start Date :- 10 नोव्हेंबर
🔚 Last Date :- 20 डिसेंबर पर्यंत.
✅जाहिरात आणि अर्ज लिंक
https://t.me/mpscguidnce/29101
आदिवासी विभाग भरती
🔛 Start Date :- 23 नोव्हेंबर
🔚 Last Date :- 13 डिसेंबर पर्यंत.
✅ जाहिरात आणि अर्ज लिंक
https://t.me/mpscguidnce/29500
जिल्हा न्यायालय भरती
🔛 Start Date :- 4 डिसेंबर
🔚 Last Date :- 18 डिसेंबर पर्यंत.
✅ जाहिरात आणि अर्ज लिंक
https://t.me/mpscguidnce/29885
नागपूर महानगरपालिका भरती
🔛 Start Date :- 6 डिसेंबर
🔚 Last Date :- 27 डिसेंबर पर्यंत.
✅ जाहिरात आणि अर्ज लिंक
https://t.me/mpscguidnce/30010
सिडको(CIDCO)लेखा लिपीक जाहिरात
🔛 Start Date :- 09 डिसेंबर 2023
🔚 Last Date :- 08 जानेवारी 2024पर्यंत.
✅ जाहिरात आणि अर्ज लिंक
https://t.me/mpscguidnce/30094
Join @amolmisal0789
