Maharashtra Engineering Services™🚨
Open in Telegram
https://t.me/MAHA_ENGG_SERVICES 🔶Only Serious Aspirant Join This Group🔜 ❤️ We are providing you the most affordable learning platform here. 🔶About Subscribers: Our requirement is Quality (Hard working) Not Quantities🙏🏻
Show more2 543
Subscribers
No data24 hours
-27 days
+530 days
Posts Archive
Repost from Engineer's Association Official
🔥 #BMC_JE किल्ल्यावर पण अखेर #EATeam च झेंडा रोवला गेला🚩🔥
You're not obligated to win
You're obligated to keep trying no matter what is the result to the best we can do everyday...!!
When your intentions are right and purely sincere, the almighty has a way of making sure that everything works out....🔥🔥
The Man
The MYTH
The Legend
Only Milind Rathod sir....🥳🔥❤️❤️
(The founder and only President of The Engineer's Association, MH state)
विशेष आभार "संघर्ष वाघमारे" सरांचे ज्यांनी वेळोवेळी आपल्या TEAM ल मानसिक पाठबळ दिले व निस्वार्थपणाने नेहमीच आम्हाला आधार दिला....❤️❤️❤️❤️
@DegreeforJE is emotion for #EAteam....🔥
अजून एक शेवटचा किल्ला राहिला आहे....⏳
समान संधी,
समान हक्क
समान न्याय
👆या तीन तत्वांवर #EAteam work करते....मग तो विद्यार्थी कोणी का असेना आम्ही त्याच्या मागे खंबीर पने उभे आहोत,पण १२ वी + degree विद्यार्थी is our priority always ❤️🥳🔥🔥🔥🔥
Our INSPIRATION Our Milind Sir ❤️🙏🫡
Join @degreeforJE
उद्या होणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (राजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा..!!
😊😊
Wa MPSC wa... पूर्व परीक्षा 28 Sept.2025 निकाल Jan. 2026🙏🏻🙏🏻😏
For WCD selected candidates:
Kokan 1- Palghar, Ratnagiri, Sindhudurg
Kokan 2- Mumbai, Thane, Raigad
नविन जॉईन झालेल्या आणि First Time Election Duty करणाऱ्या सर्व Officers ला शुभेच्छा..!!
Election Duty जबाबदारी ने पूर्ण कराल अशी अपेक्षा🙏🏻☺️
आणि लवकरच कष्ट करणाऱ्या त्या प्रत्येकाच्या वाट्याला असा First अनुभव यावा हीच इच्छा.. Study Hard मित्रांनो😇
Never Give up..‼️
संघर्ष
त्यांनाच निवडतो
ज्यांच्यात लढण्याची ताकद असते
नगरविकास विभागाचे खूप धन्यवाद..🙏🏻
परिक्षा पारदर्शी होण्यासाठी घेतलेला निर्णय नक्कीच महत्वाचा आहे.🙏🏻
खासकरून #Engineers_Asaociation चे खूप खूप आभार.. निस्वार्थीपणे विद्यार्थ्यांसाठी लढणारी एकमेव संघटना.. 18 oct 2024 पासून EA Admin यांनी प्रयत्न सुरू केले होते Exam पुढे जाणे नक्कीच सोयीस्कर नाही पण पारदर्शी होण्यासाठी लढणे गरजेचं होत हाच विचार घेऊन संपूर्ण टीम ground level ला काम करत होती.. योग्य माहिती घेऊन ground level la काम करण्याची EA ची पद्धत म्हणजे प्रसाद आणि मिलिंद आणि टीम च खरं शस्त्र आहे.. आज योग्य वेळी गरज होती तेव्हा Mail/teewter/call campaign करून सर्व EA सदस्य आणि टीम यांनी लढा यशस्वी केला. Exam लवकरात लवकर होईल यासाठी प्रयत्न चालूच राहतील.
मध्यंतरी एका छोट्या class वाल्याने TP department la जावून उड्या मारल्या पण तो सगळा प्रयत्न स्वतः च्या स्वार्थासाठी होता.. त्याचं पुढं काय झालं हे आम्हाला सगळ माहिती आहे. पण त्याच्या या स्वार्थामुळे या process mdhe अडथळे निर्माण झाले होते.
असो संधीच सोन करा मिञांनो.. लवकर exam होण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू.☺️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
#Engineers_Asaociation चे आभार.. नाशिक विभाग centres ची list टाकून आता तरी सगळे झोपेतून जागे होतील अशी अपेक्षा आपण करू😅🙏🏻
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
TPA साठी private centres arrange करून 7 shift😄 मधे paper होणार आहे. Chronology समझो दोस्तों 😇😇
आपल्या area मधील आमदार खासदार सगळयांना निवेदन द्या.. Exam ही TCS ion digital वरच झाली पाहिजे.
✨✨✨✨✨✨✨✨✨
एखादं संकट आलं
की
समजायचं
त्या संकटा बरोबर संधी पण आलीय
कारण
संकट कधीच संधी शिवाय एकटा
प्रवास करत नाही,
संकट हे संधी चा राखणदार असते,
तुम्ही संकटावर मात करण्याच
सामर्थ्य ठेवा,
मग संधी ही तुमचीच आहे...!!
1. TPA Exam TCS Ion centres वरच झाली पाहिजे.
2. प्रत्येक shift la Male/Female Candidates चा ratio same हवा जेणेकरून Normalisation मध्ये यागोष्टी cha परिणाम होणार नाही.
3. Cancle झालेल्या questions बद्दल Department स्पष्ट भूमिका असणारे परिपत्रक काढावे.
👉🏻एका पेक्षा जास्त उत्तरे बरोबर असतील तर फक्त बरोबर उत्तरणाच मार्क्स द्यावेत. सरसकट सगळ्यांना मार्क्स दिल्याने Normalisation मधे फरक पडतो.
👉🏻 जर एकही उत्तर बरोबर नसेल किंवा que. मधे error असेल तर अशा cancle झालेल्या que. चे मार्क्स सर्वांना देण्यात येतील की नाही या बद्दल आधीच भूमिका स्पष्ट असावी.
मित्रांनो बघायला या गोष्टी खूप छोट्या वाटता पण जेव्हा 0.12, 0.50, 1, 2 मार्क्स ने तुमचं selection राहत तेंव्हा या गोष्टीचा महत्त्व तुम्हाला कळेल. आयुष्य बदलून टाकणाऱ्या या गोष्टी आहेत. आणि आपल्या मेहनत ते यश या प्रवासात या गोष्टींचा काहीही संबंध नसताना फक्त manmade error मुळे आपला हा प्रवास पूर्ण होत नाही. मग आपण आपल्या नशिबाला दोष देत बसतो "साला हा normalisation आपल्या वाट्याला कधी आलाच नाही"
2023 TPA जाहिराती मधे एका शिफ्ट ला फक्त girls' candidates होत्या खूप थोडे boys या शिफ्ट ला होते आणि एक शिफ्ट Only Boys' candidates ची होती.. प्रत्येक शिफ्ट ला Male-Female ratio same असावा या साठी TP department ला सांगा.. ते तुम्हाला उलटे उत्तरं देतील पण मुद्दा valid आहे तर बोलायला घाबरू नका.
Paper difficulty आणि M/F bifurcation या दोन factors ने Normalisation च गणित बदलून टाकल होत.. याचा सगळ्या कॅटेगरीत असणाऱ्या जास्त मार्क्स घेणाऱ्या candidates la फटका बसला.. अभ्यास करून जर अशा चुकांमुळे तुमचं selection राहत असेल तर तुमची मेहनत वाया जाऊ शकते so वेळीच पाठपुरावा करा.
