cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Vitthal Kangane Sir

Show more
Advertising posts
74 250
Subscribers
+12324 hours
+8687 days
+1 32230 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

लोटा हे लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?Anonymous voting
  • उत्तर प्रदेश
  • मध्य प्रदेश
  • अरुणाचल प्रदेश
  • हिमाचल प्रदेश
0 votes
लोकसंख्येने भारतातील सर्वात लहान राज्य कोणता आहे?Anonymous voting
  • गोवा
  • अरुणाचल प्रदेश
  • उत्तर प्रदेश
  • सिक्कीम
0 votes
देवळांच्या शहर म्हणून कोणत्या शहरात ओळखले जाते?Anonymous voting
  • वाराणसी
  • हरिद्वार
  • उज्जैन
  • भुवनेश्वर
0 votes
महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी ही कोणत्या वर्षी झाली?Anonymous voting
  • 1965
  • 1968
  • 1 मे 1960
  • 2008
0 votes
00:10
Video unavailableShow in Telegram
बघाच हे काय , पणी पाणी सगळी कडे
Show all...
1.21 MB
आज पोलीस भरती चाचणी पहिल्याच दिवशी नवी मुंबई, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई लोहमार्ग, पालघर, मिरा-भाईंदर अजून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे... पावसात पूर्ण बॉडी भिजलेली त्यात 1600 साठी बॉडी गरम होणार तरी कशी पहिल्याच दिवशी अशी परिस्थिती पोरांच्या भावणे शी खेळू नका मायबाप सरकार
Show all...
00:02
Video unavailableShow in Telegram
मुंबई लोहमार्ग
Show all...
1.69 KB
Photo unavailableShow in Telegram
पोरांना त्रास, पोलीस यंत्रणेला त्रास एवढी घाई काय🤔
Show all...
खालीलपैकी कोणत्या नदीस दक्षिण भारताचे धान्याचे कोठार म्हणून ओळखले जाते?Anonymous voting
  • गोदावरी
  • पेरिया
  • कावेरी
  • महानदी
0 votes
Photo unavailableShow in Telegram
क्रिकेटपटू आर. अश्विनचे आत्मचरित्र : 'आय हॅव द स्ट्रीट्स : अ कुट्टी क्रिकेट स्टोरी' प्रकाशित झाले. ▪️प्रसिद्ध लेखक सिद्धार्थ मोंगा यांच्यासोबत लिहिलेले, हे पुस्तक आहे. ▪️त्याच्या कारकिर्दीला आणि व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे अनुभव आणि आव्हाने अधोरेखित करून त्याच्या प्रवासावर प्रकाश टाकणारे हे  पुस्तक आहे.... By.... VK
Show all...