नगर चौफेर
Open in Telegram
अहमदनगर शहर जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या ताज्या अपडेट्ससाठी चॅनेल जॉईन करा
Show more806
Subscribers
No data24 hours
-77 days
-1230 days
Posts Archive
806
महापालिका निवडणुकीच्या तारखा ठरल्या.. १५ जानेवारीला मतदान १६ जानेवारीला निकाल.. #mahapalikaelection #ahilyanagar
806
' माझा काही वाईन शॉप, बिअर शॉपी अन लॉजचा धंदा नाही. माझ्या नावावर या शहरात १ स्क्वेअर फुट सुद्धा जागा नाही त्यामुळे आता संग्राम जगताप यांस ५१ कोटी देण्यासाठी मी भगवी झोळी घेऊन शहरात फिरणार ': शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहरप्रमुख किरण काळे
806
शहराच्या विकासासाठी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वेळेवर भरा आणि शहराच्या उभारणीत आपला हातभार लावा. : अहिल्यानगर महापालिकेकडून नागरिकांना आवाहन
806
काही अपरिहार्य कारणामुळे नगर चौफ़ेरचा व्हाट्सएप्प चॅनेल आणि टेलिग्राम चॅनेल बंद करत आहोत तरी आगामी काळात अपडेट्स फेसबुकवर https://facebook.com/nagarchaufer व इंस्टाग्रामवर https://instagram.com/nagarchaufer मिळत राहतील तरी आपण ज्या फ्लॅटफॉर्मवर असाल तिथे आम्हाला फॉलो करा अशी विनंती आहे.
806
अहिल्यानगर येथील जैन मंदिर ट्रस्ट भूखंड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी , किरण काळे यांनी प्रकरण आणलं होतं उघडकीस
806
बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या वृत्ताचे कुटुंबियांकडून खंडन , हेमामालिनी आणि ईशा देओल यांच्याकडून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची अपडेट #Dharmendra #bollywood #dharmendraupdate #marathinewsupdate
806
नागरिकांवर भटक्या कुत्र्यांकडून हल्ला झाल्यास महापालिका, ग्रामपंचायतींना द्यावे लागणार उत्तर; सुप्रिम कोर्टाचा निर्णय...
806
योग्य पाऊल..सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्यांकडून अहिल्यानगर मनपाची तब्बल चार लाख रुपयांची दंड वसूली #Ahilyanagar #ahilyanagarmahapalika #अहिल्यानगर
806
मोठी बातमी... 30 जूनपूर्वीच शेतकऱ्यांची कर्जमाफी, देवेंद्र फडणवीस यांचा शिष्टमंडळाला शब्द
#MaharashtraDebtRelief #Farmers #Farmerloanwaiver #DevendraFadnavis
806
बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये वर्धा रोडवर आंदोलन सुरू असून, या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील रवाना झाले आहेत.
806
शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा न्यायालय सरकारला आदेश देत नाही, पण शेतकरी एक दिवस रस्त्यावर उतरले तर तात्काळ आदेश दिले जातात : न्यायालयाच्या आदेशानंतर बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया
806
उघड्यावरची रात्र आम्हाला नवीन नाही पण हा अन्याय किती दिवस सहन करायचा ? सरकारने आमच्या संयमाचा अंत पाहायचं ठरवलंय का? मग तयार रहा — आता भगतसिंगगीरी सुरू होईल! : बच्चू कडू
806
नगर जिल्ह्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांना भरपाई ; अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचा निर्णय – नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
