🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™
Open in Telegram
5 696
Subscribers
+824 hours
-1297 days
-30630 days
Posts Archive
5 696
🌸 Private Company मध्ये लाख रुपये Payment असलेल्या मित्राशी जेंव्हा सामाजिक, राजकिय विषयावर चर्चा कराल तेंव्हा त्यांचं अज्ञान पाहून आपण MPSC क्षेत्रात आल्याचा खूप अभिमान वाटेल...
✍Er.
@MpscExpected
5 696
✅ उपलब्ध वेळ, मिळालेल्या सुविधा, वाढलेली Awareness, आयोगाने केलेले आवश्यक ते बदल आणि बऱ्याच काळाने आलेली मोठी संधी पाहता यावेळी Skill Test पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या (उपस्थितांपैकी) 80% पेक्षा जास्त असू शकेल...
✍Er
@MpscExpected
5 696
✅ पुणे जिल्हा गावानुसार सापडलेल्या मराठा कुणबी नोंदी उपलब्ध करून दिल्या आहेत...सध्या मोडी लिपी मध्ये उपलब्ध आहेत लवकरच शासन त्या मराठी मध्ये उपलब्ध करून देईल...परंतु ज्यांना Urgent असेल ते Translator मार्फत Translate करून घेऊ शकतात Translator साधारण एक Page Translate करण्यासाठी 400-450 रूपये पर्यंत Fees घेतात...
http://surl.li/pxepc
@MpscExpected
5 696
✅ OBC विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सोयी- सुविधा व सवलती Maratha विद्यार्थ्यांना लागू...
#GR
5 696
✅ जरांगे पाटील युद्धात जिंकले आणि तहात हरले अशा चर्चा चालू आहेत. परंतु माझ्या मते अस काही झालेल नाहीये. केवळ Political and Social Balance Maintain करण्यासाठी सरसकट ऐवजी सगेसोयरे असा शब्द प्रयोग करण्यात आला असावा...
एखाद्या व्यक्तीला तुम्ही सहकुटुंब जेवायला या अस बोलण्याऐवजी तुम्ही, तुमची बायको व मुले जेवायला या अस बोलणे एवढाच काय तो फरक...
Mpsc च्या भाषेत सांगायचे झाल्यास एखाद्या Batch ची किमंत 500 रुपये ऐवजी 499 रुपये ठेवून विद्यार्थ्यांला 5 पेक्षा 4 लहान हे दाखवून केवळ त्याचे मानसिक समाधान करणे बाकी पैस तर आहे तेवढेच घेणे...
शेवटी लढा हा सरसकट मराठ्यांचा नसून तो "गरजवंताचा" होता त्यामुळे किमान सर्व गरजवंताना दाखले मिळतील अशाच प्रकारे अध्यादेश करवून घेतल्याने नक्कीच सर्व गरजवंताना दाखले मिळतील चिंता नसावी...
✍Er.
@MpscExpected
5 696
✅ शेवटची राज्यसेवा Objective असल्याने Compitition कमी करण्यासाठी खूप मोठं राजकारण होऊ शकत....राज्यसेवा मुख्य 2022 सर्वात मोठ्या Ad वेळी काय झालं होत लक्षात असेलच....संभल के रहियो...
@MpscExpected
5 696
✅ संयुक्त मुख्य गट ब 2023
प्रथम उत्तरतालिका 20 नोव्हेंबर
अंतिम उत्तरतालिका 24 जानेवारी
Total - 65 Days
संयुक्त मुख्य गट क 2023
प्रथम उत्तर तालिका 9 जानेवारी
अंतिम उत्तर तालिका 14 मार्च...??
Total - 65 Days
@MpscExpected
5 696
✅ जर काही Technical/कागदोपत्रीत बाबी मध्ये येत नसतील तर विद्यार्थांनी मागणी न करता देखील आयोग स्वतःच एक परीक्षा एक कटऑफ ला 'ज्या जीले अपणी जिंदगी' बोलू शकेल...
#PositiveAAyog
@MpscExpected
5 696
✅ यावेळी क्लर्क पदासाठी खूप जास्त प्रमाणात Opting Out होईल अस वाटत नाही...
(...सविस्तर Post लवकरच...)
@MpscExpected
5 696
✅ COMBINE 2024 ही त्यातल्या त्यात कमी Cutoff असणारी शेवटची परीक्षा असेल...
2025 पासून मात्र Phd level ची स्पर्धा चालू होईल....
(याबाबत लवकरच विश्लेषणात्मक सविस्तर Post टाकेल)
@MpscExpected
