en
Feedback
Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊

Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊

Open in Telegram

Official page of Mr.pravin chormale sir

Show more
3 779
Subscribers
No data24 hours
-137 days
-4530 days
Posts Archive
उद्यापासून सर्वत्र उपलब्ध
उद्यापासून सर्वत्र उपलब्ध

संविधानातील अनुच्छेद 371 मधील तरतुदी विषयी खालीलपैकी कोणत्या राज्यांसंबंधी राज्यपालांना स्वेच्छाधिन अधिकार आहेत? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

अचूक विधाने ओळखा. a)राज्यांच्या राज्यपालांच्या शपथेचा नमुना भारतीय घटनेमध्ये देण्यात आलेला आहे. b)राज्यांच्या राज्यपालांना घटनेच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या नमुन्यानुसार राष्ट्रपतीसमोर शपथ घ्यावी लागते. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आली? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

राज्यांतील विद्यापीठांच्या कुलपतींची(Chancellor) नेमणूक खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये राज्यपालाद्वारे आदिवासी कल्याण मंत्र्याची नियुक्ती करण्यात येते? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

उद्यापासून सर्वत्र उपलब्ध...
उद्यापासून सर्वत्र उपलब्ध...

उद्यापासून सर्वत्र उपलब्ध
उद्यापासून सर्वत्र उपलब्ध

1 ऑक्टोबर 1953 रोजी भाषिक निकषावर निर्मित पहिले राज्य कोणते ठरले? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

1920 मधील राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनामध्ये सर्वप्रथम भाषावार राज्य-पुनर्रचनेचे तत्व स्वीकारण्यात आले होते? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

1975 मधील कितव्या घटनादुरुस्तीद्वारे सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा प्रदान करण्यात आला? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

'भारताचा संघ' या शब्दोल्लेखामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

भारतीय संघराज्याचे खालीलपैकी कोणते वर्णन सी.एच. अलेक्झांड्रोविच यांनी केले आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

संसदीय शासन पद्धतीचे समजले जाणारे काही दोष खाली दिलेले आहेत, त्यामध्ये कशाचा समावेश होत नाही? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

पर्याय:
Anonymous voting

पर्याय:
Anonymous voting

पर्याय:
Anonymous voting