Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊
Open in Telegram
3 779
Subscribers
No data24 hours
-137 days
-4530 days
Posts Archive
भारतीय निवडणूक आयोगासंबंधी खालीलपैकी अयोग्य विधानाचा पर्याय ओळखा.
@M_Sachin_Gorad😊
योग्य विधाने ओळखा.
a)धर कमिशनची स्थापना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती.
b)फाजल अली कमिशनच्या शिफारशीनुसार तेलगू भाषिक आंध्रप्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली होती. @M_Sachin_Gorad😊
महाराष्ट्रात सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये EVM(Electronic Voting Machine) चा वापर करण्यात आला होता?
@M_Sachin_Gorad😊
खालीलपैकी कोणाला अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जाते?
@M_Sachin_Gorad😊
कोणत्या घटनादुरुस्तीने अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली आहे?
@M_Sachin_Gorad😊
राष्ट्रपती राजवटी दरम्यान जेव्हा विधानसभेचे निलंबन किंवा विसर्जन झालेले असते, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये राज्य विधेयके तसेच अर्थसंकल्प खालीलपैकी कोणामार्फत पारित केले जातात?
@M_Sachin_Gorad😊
राष्ट्रपती राजवट समाप्तीच्या घोषणेचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या बहुमताने पारित केला जातो?
@M_Sachin_Gorad😊
विभागीय परिषदांची निर्मिती ही खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे झाली?
@M_Sachin_Gorad😊
भारतीय राज्यघटनेच्या कलम 177 मधील तरतुदीनुसार______________
@M_Sachin_Gorad😊
केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी___________कडून घेतली आहे.
@M_Sachin_Gorad😊
भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाची निर्मिती भारताच्या राजकोषीय संघराज्यवादाचे संतुलनचाक म्हणून केली आहे?
@M_Sachin_Gorad😊
भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख नाही?
@M_Sachin_Gorad😊
विधानसभा विसर्जित झाल्यानंतर विधानसभेपुढील खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विधेयक संपुष्टात येते?
@M_Sachin_Gorad😊
