en
Feedback
Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊

Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊

Open in Telegram

Official page of Mr.pravin chormale sir

Show more
3 779
Subscribers
No data24 hours
-137 days
-4530 days
Posts Archive
भारताच्या जी.डी.पी(GDP)मध्ये सर्वाधिक वाटा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

भारत सरकारने हरित जीडीपी(Green GDP) मोजण्यासाठी 4 ऑगस्ट 2011 रोजी खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली तज्ञगट नेमला होता? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

भारतात 'हिंदू वृद्धीदर' ही संकल्पना कोणी मांडली? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

अचूक विधाने ओळखा. a)आर्थिक वाढ साधण्यासाठी अधिकाधिक उत्पन्न उद्योग आणि सेवा क्षेत्रातून आले पाहिजे. b)आर्थिक वाढ साधण्यासाठी अधिकाधिक श्रम पुरवठा कृषी क्षेत्राकडे वळला पाहिजे. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

देशांच्या विकास अर्थव्यवस्थांच्या वर्गीकरणासंबंधी खालीलपैकी अयोग्य विधानाचा पर्याय ओळखा. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणी 22 जून 1844 रोजी सुरत येथे मानवधर्म सभेची स्थापना केली होती? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणी इ.स.1843 मध्ये 'ग्रेट इस्टर्न रेल्वे कंपनी'ची स्थापना केली होती? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

26 ऑगस्ट 1852 रोजी स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशनचे अनुक्रमे मुख्य संस्थापक, पहिले अध्यक्ष, पहिले सरचिटणीस कोण होते? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

आचार्य अत्रे यांनी खालीलपैकी कोणाचा उल्लेख 'शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट'(Uncrowned Emperor of Mumbai) अशा शब्दांत केला आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने धर्मांतर झालेल्या व्यक्तींचे शुद्धीकरण करून त्यांना स्वधर्मात घेतले? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

गजानन त्र्यंबक माडखोलकर यांनी 'कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक' असा उल्लेख खालीलपैकी कोणाचा केला आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणी इ.स.1853 मध्ये ब्रिटिश संसदेला पत्र पाठवून दारू, अफू, गांजा इत्यादी मादक पदार्थांचे उत्पादन व सेवन यांवर बंदी घालण्याची मागणी केली? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणी बॉम्बे असोसिएशनच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

दादाभाई नौरोजी यांनी इंग्लंडमध्ये स्थापन केलेल्या 'ईस्ट इंडिया असोसिएशन'च्या मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

लोकहितवादी खालीलपैकी कोणकोणत्या वृत्तपत्रांशी संबंधीत होते? a)ज्ञानप्रकाश b)बुद्धिप्रकाश c)इंदुप्रकाश d)सत्यप्रकाश @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

माहिती अधिकार अधिनियम, 2005 मधील कलम-28 मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आली आहे. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

जन माहिती अधिकाऱ्यांना माहिती अधिकार अधिनियम, 2005 च्या कोणत्या कलमानुसार पदनिर्देशित करण्यात येते. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

माहिती अधिकार अधिनियम, 2005 मधील कलम 4 मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आली आहे. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 संबंधी खालीलपैकी अयोग्य विधानाचा पर्याय ओळखा. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मध्ये अलीकडील काळात खालीलपैकी कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आली आहे. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting