en
Feedback
Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊

Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊

Open in Telegram

Official page of Mr.pravin chormale sir

Show more
3 779
Subscribers
No data24 hours
-137 days
-4530 days
Posts Archive
खालीलपैकी कोणता गट 'कीटोन'(Ketone) या कार्यात्मक गटाचे(Functional Group) प्रतिनिधित्व करतो? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

व्हिनेगर(Vinegar) मध्ये खालीलपैकी कोणते आम्ल(Acid) असते? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

शुष्क बर्फ(Dry Ice) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदार्थाचे रासायनिक सूत्र काय आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

आधुनिक रसायनशास्त्रात हायड्रोजन वायूचा शोध लावणारे आणि त्याला 'ज्वलनशील हवा'(Flammable Air) असे नाव देणारे शास्त्रज्ञ कोण? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

लोखंडाचे गंजण्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यावर जस्ताचा(Zinc) पातळ थर लावण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

कार्बनचे कोणते अपरूप(Allotrope) सर्वात स्थिर(Most Stable) मानले जाते, जे की उत्तम विद्युत वाहक(Good Conductor of Electricity) आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी सर्वात प्रतिक्रियाशील(Highly Reactive) धातू कोणता आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

4 ऑगस्ट 1949 रोजी स्थापन केलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय उत्पन्न गणनेच्या नवव्या शृंखलेसाठी 2026 पासून 2022-23 या आधारभूत वर्षाची निवड करण्यात आली आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

पर्याय:
Anonymous voting

हरित अर्थव्यवस्था(Green Economy) धोरणाबाबत मार्गदर्शक तत्वे खालीलपैकी कोणत्या परिषदेत स्वीकारण्यात आली? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी अयोग्य विधानाचा पर्याय ओळखा. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

पर्याय:
Anonymous voting

पर्याय:
Anonymous voting

उद्यापासून सर्वत्र उपलब्ध...
उद्यापासून सर्वत्र उपलब्ध...

उद्यापासून सर्वत्र उपलब्ध
उद्यापासून सर्वत्र उपलब्ध

योग्य विधाने ओळखा. a)GDP हे अर्थव्यवस्थेची अंतर्गत शक्ती दाखवते. b)GNP हे अर्थव्यवस्थेची बहिर्गत शक्ती दाखवते. c)GDP मुळे अर्थव्यवस्थेचे गुणात्मक आकलन होते. d)GNP मुळे अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting