彡Code Crushers彡
Open in Telegram
Learn Programming languages with us. Html, css, tailwind, bootstrap, Javascript, React.js, Vue.js, ReactNative, Node.js, Mongodb, Express.js and more
Show more4 986
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
4 986
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती( अत्याचार प्रतिबंध) नियमाअंतर्गत विशेष अधिकारी म्हणून ............च्या पेक्षा कमी दर्जाचे अधिकारीची नेमणूक करता येणार नाही ...$$
4 986
भारताच्या शत्रू राष्ट्र आलेल्या देशातील एखाद्या A या नागरिकाने भारतीय व्यक्तीचे Email id हॅक करून भारतातील अन्य मोठ्या पदावरील व्यक्तीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर "माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 " अंतर्गत A ने कोणता गुन्हा केला असेल ?? $$$
4 986
1927 साली स्थापन झालेल्या FICCI ( फिक्की) चे संस्थापक कोण आहेत ?? $$
4 986
भारतीय जनता पक्ष बरोबर पुढीलपैकी कोणती विद्यार्थी संघटना संलग्न आहे/ भारतीय जनता पक्ष सोबत कोणती विद्यार्थी संघटना काम करते ?? $$
4 986
खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती द्वारे भारतीय राज्यघटनेतील कलम -45 मधील विषयामध्ये बदल करण्यात आला ?? %₹$$
4 986
जिल्हा परिषदेच्या अथवा तिच्या समितीच्या कोणत्याही आदेशाची अथवा ठरावाची अमलबाजवणी थांबविण्याचा( निलंबित करण्याचा) अधिकार कोणास आहे?? $$
4 986
30 सप्टेंबर 1993 रोजी नोंद झालेल्या लातूर ( महाराष्ट्र) भूकंपाची त्रिवता ........... रिस्टर स्केल होती .$$
4 986
1980 च्या सुरवातीला प्राण्यांसाठीचे पहिले पेटंट हार्वर्ड विद्यापीठला .........नामक सस्तन प्राण्यांसाठी देण्यात आले ...$$
4 986
वेब ब्राउझर सॉफ्टवेअर या ........प्रणाली मानंकाप्रमाणे कार्यरत असते .
4 986
........हा ह्या देशाने सर्वप्रथम सौर ऊर्जा "कुकर" चे नियमितपणे मोठ्या प्रमाणावर उत्पादन व विपणन करण्यास सुरुवात केली ....$$
4 986
भ्रष्टाचाराची समस्या ही आपल्या सीमा-समस्येपेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे आहे असे कोण म्हटले होते ???
4 986
महात्मा गांधींद्वारे स्थापण झालेल्या हरिजन सेवक संघाचे प्रथम अध्यक्ष कोण होते ?? $$
4 986
समुद्र जल पातळीत वाढ होण्याच्या महत्वाच्या करणात कोणत्या घटकाचा समावेश होत नाही ।???$$
4 986
मैला मिश्रण हे ...........धातूचा मुख्य स्रोत आहे की जो अत्यंत विषारी आहे ??
