MPSC Combine 2023
Open in Telegram
MPSC,PSI,STI,ASO, Excise SI, कर सहायक, लिपीक-टंकलेखक,सरळसेवा, पोलिस भरती.... चालू घडामोडी इतिहास, भूगोल अर्थशास्त्र राज्यघटना विज्ञान संपर्क - @gajanan_babhane
Show more2 481
Subscribers
No data24 hours
-97 days
-4430 days
Posts Archive
2 481
🔷 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा ट्विट करून 75000 भरती होणार सांगितले आहे.
2 481
✅️ विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━
◆ मीटिअरॉलॉजी ➖ हवामानाचा अभ्यास
◆ ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र
◆ ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्यांचा अभ्यास
◆ जिऑलॉजी ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
◆ मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
◆ पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास
◆ क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास
◆ मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास
◆ न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास
◆ जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास
◆ सायकॉलॉजी ➖ मानवी मनाचा अभ्यास
◆ बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास
◆ व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास
◆ सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
◆ हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास
◆ फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास
◆ मायकोलॉजी ➖ कवकांचा अभ्यास
◆ डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
◆ मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
◆ इकॉलॉजी ➖ सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास
◆ हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या
◆ अर्निथॉलॉजी ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास
◆ अँन्थ्रोपोलॉजी ➖ मानववंश शास्त्र
◆ एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र
◆ एण्टॉमॉलॉजी ➖ कीटक जीवनाचा अभ्यास
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
2 481
✅️ विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━
◆ मीटिअरॉलॉजी ➖ हवामानाचा अभ्यास
◆ ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र
◆ ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्यांचा अभ्यास
◆ जिऑलॉजी ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
◆ मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
◆ पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास
◆ क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास
◆ मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास
◆ न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास
◆ जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास
◆ सायकॉलॉजी ➖ मानवी मनाचा अभ्यास
◆ बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास
◆ व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास
◆ सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
◆ हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास
◆ फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास
◆ मायकोलॉजी ➖ कवकांचा अभ्यास
◆ डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
◆ मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
◆ इकॉलॉजी ➖ सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास
◆ हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या
◆ अर्निथॉलॉजी ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास
◆ अँन्थ्रोपोलॉजी ➖ मानववंश शास्त्र
◆ एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र
◆ एण्टॉमॉलॉजी ➖ कीटक जीवनाचा अभ्यास
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
By Dinesh Satpute
2 481
✅️ विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━
◆ मीटिअरॉलॉजी ➖ हवामानाचा अभ्यास
◆ ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र
◆ ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्यांचा अभ्यास
◆ जिऑलॉजी ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
◆ मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
◆ पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास
◆ क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास
◆ मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास
◆ न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास
◆ जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास
◆ सायकॉलॉजी ➖ मानवी मनाचा अभ्यास
◆ बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास
◆ व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास
◆ सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
◆ हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास
◆ फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास
◆ मायकोलॉजी ➖ कवकांचा अभ्यास
◆ डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
◆ मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
◆ इकॉलॉजी ➖ सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास
◆ हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या
◆ अर्निथॉलॉजी ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास
◆ अँन्थ्रोपोलॉजी ➖ मानववंश शास्त्र
◆ एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र
◆ एण्टॉमॉलॉजी ➖ कीटक जीवनाचा अभ्यास
━━━━━━━━━━━━━━━━━━━━--- By Dinesh satpute
2 481
✅️ विज्ञान आणि काही महत्वाचे प्रश्न✅️
● व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
उत्तर : बेरी-बेरी
● दुधामध्ये कोणत्या व्हिटॅमिनचा समावेश नसतो?
उत्तर : व्हिटॅमिन सी
● कोणत्या व्हिटॅमिनच्या कमीमुळे रक्तामध्ये गाठी जमा होत नाही?
उत्तर : व्हिटॅमिन के
● व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
उत्तर : वंध्यत्व
● व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव काय आहे?
उत्तर : एस्कॉर्बिक अॅसिड
● मिठाचे रासायनिक नाव काय आहे?
उत्तर : NaCl
● हसणार्या वायूचे रासायनिक नाव काय आहे?
उत्तर : नायट्रस ऑक्साईड ( एन 2 ओ )
● ब्रास कोणत्या दोन धातूंचे मिश्रण आहे?
उत्तर : तांबे आणि जस्त
-------------------------------------------
2 481
✅️आतापर्यंतचे महाराष्ट्र केसरी जिंकलेले पैलवान ✅️
1) पैलवान दिनकर दहय़ारी (औरंगाबाद, 1961)
2) पैलवान भगवान मोरे (धुळे, 1962)
3) पैलवान गणपतराव खेडकर (अमरावती, 1964)
4) पैलवान गणपतराव खेडकर (नाशिक, 1965)
5) पैलवान दीनानाथ सिंग (मुंबई, 1966)
6) पैलवान चंबा मुतनाळ (खामगाव, 1976)
7) पैलवान चंबा मुतनाळ (नागपूर, 1968)
8) पैलवान हरिश्चंद्र बिराजदार (लातूर, 1969)
9) पैलवान दादू चौगुले (पुणे, 1070)
10) पैलवान दादू चौगुले (अलिबाग, 1071)
11) पैलवान लक्ष्मण वडार (कोल्हापूर, 1972)
12) पैलवान लक्ष्मण वडार (अकोला, 1973)
13) पैलवान युवराज पाटील (ठाणे, 1974)
14) पैलवान रघुनाथ पवार (चंद्रपूर, 1975)
15) पैलवान हिरामण बनकर (अकलूज, 1976)
16) पैलवान आप्पासाहेब कदम (मुंबई, 1978)
17) पैलवान शिवाजीराव पाचपुते (नाशिक, 1979)
18) पैलवान इस्माईल शेख (खोपोली, 1980)
19) पैलवान बापू लोखंडे (नागपूर, 1981)
20) पैलवान संभाजी पाटील (बीड, 1982)
21) पैलवान सरदार खुशहाल (पुणे, 1983)
22) पैलवान नामदेव मोळे (सांगली, 1984)
23) पैलवान विष्णूजी जोशीलकर (पिंपरी चिंचवड, 1985)
24) पैलवान गुलाब बर्डे (सोलापूर, 1986)
25) पैलवान तानाजी बनकर (नागपूर, 1987)
26) पैलवान रावसाहेब मगर (सोलापूर, 1988)
27) पैलवान आप्पालाल शेख (सोलापूर, 1992)
28) पैलवान उदयराज जाधव (पुणे, 1993)
29) पैलवान संजय पाटील (अकोला, 1994-95)
30) पैलवान शिवाजी केकाण (नाशिक, 1995-96)
31) पैलवान अशोक शिर्के (वर्धा, 1996-97)
32) पैलवान गोरखनाथ सरक (नागपूर,1997-98)
33) पैलवान धनाजी फडतरे (पुणे, 1998-99)
34) पैलवान विनोद चौगुले (खामगाव, 1999-2000)
35) पैलवान राहुल काळभोर (नांदेड, 2001)
36) पैलवान मुन्नालाल शेख (जालना, 2001-02)
37) पैलवान दत्तात्रय गायकवाड (यवतमाळ, 2002-03)
38) पैलवान चंद्रहास निमगिरे (वाशी, 2003-04)
39) पैलवान सईद चाउस (इंदापूर, 2004-05)
40) पैलवान अमोल बुचडे (बारामती, 2005-06)
41) पैलवान चंद्रहार पाटील (औरंगाबाद, 2007)
42) पैलवान चंद्रहार पाटील (सांगली, 2008)
43) पैलवान विकी बनकर (सांगवी पिंपरी-चिंचवड, 2009)
44) पैलवान समाधान घोडके (रोहा, 2010)
45) पैलवान नरसिंग यादव (अकलूज – 2011)
46) पैलवान नरसिंग यादव (गोंदिया – 2012)
47) पैलवान नरसिंग यादव (भोसरी – 2013)
48) पैलवान विजय चौधरी (अहमदनगर-2014)
49) पैलवान विजय चौधरी (नागपूर-2015)
50) पैलवान विजय चौधरी (वारजे-2016)
51) पैलवान अभिजीत कटके (भूगाव-2017)
52) पैलवान बाला रफीक शेख (जालना-2017)
53) पैलवान हर्षद सदगीर (म्हाळुंगे-बालेवाडी-2019)
54) पैलवान पृथ्वीराज पाटील (सातारा-2021-22)
55) पैलवान शिवराज राक्षे (पुणे 2023)
2 481
Repost from 🇮🇳MPSC🇮🇳UPSC🇮🇳2023🇮🇳
16 वी "जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा" ऑगस्ट 2021 मध्ये कोणत्या देशात पार पडली .?....
गट क पूर्वपरीक्षा 2022..........
@rajyasevass...........
2 481
🔸🔹मूलद्रव्य / संयुगे व संज्ञा 🔹🔸
◾️ सोन्याची संज्ञा कोणती ➖️ Au
◾️ चांदीची संज्ञा कोणती ➖️ Ag
◾️ पाऱ्याची संज्ञा कोणती ➖️ Hg
◾️ टंगस्टनची संज्ञा कोणती ➖️ W
◾️ रेडियमची संज्ञा कोणती ➖️ Ra
◾️ कार्बनची संज्ञा कोणती ➖️ C
◾️ पोटॅशियमची संज्ञा कोणती ➖️ K
◾️ मिथेन वायूची संज्ञा कोणती ➖️ CH4
◾️ कॅल्शियमची संज्ञा कोणती ➖️ Ca
◾️ पोटॅशियमची संज्ञा कोणती ➖️ K
◾️ आयर्नची संज्ञा कोणती ➖️ Fe
◾️ जस्ताची संज्ञा कोणती ➖️ Zn
◾️ ओझोन वायूची संज्ञा कोणती ➖️ O3
2 481
"ll पंडिता रमाबाई समाजसुधारक जीवनपट व कार्य ll Pandita Ramabai in detail for MPSC" on YouTube
https://youtu.be/pGPmHlxgb9w
2 481
✅️आजच्या घडामोडी
• नितीन गडकरी यांनी मध्यप्रदेशात 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले.
• IARI द्वारे नवी दिल्ली येथे पुसा कृषी विज्ञान मेळा आयोजित केला आहे.
•नायजेरियाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून बोला टिनुबू यांची निवड झाली आहे.
• POTS कोविड नंतर 1 दशलक्ष अमेरिकन लोकांना प्रभावित करणारा आजार आहे.
•फेब्रुवारी 2023 मध्ये 1,49,577 कोटी GST महसूल जमा झाला.
• HDFC बँक, IRCTC ने भारतातील सर्वात फायदेशीर सह- ब्रँडेड ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड लॉन्च केले.
•कॉईन व्हेंडिंग मशीन हा रिजर्व्ह बँकेचा नवीन पायलट प्रोजेक्ट आहे.
•भारतीय सैन्य 310 स्वदेशी प्रगत टोवेड आर्टिलरी गन सिस्टम खरेदी करणार आहे.
• भारताने 70 HTT-40 बेसिक ट्रेनर विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे.
• पंतप्रधान मोदी नवी दिल्लीत 3 दिवसीय रायसीना संवादाचे उद्घाटन करणार आहेत.
• भारताने GSMA गव्हर्नमेंट लीडरशिप अवॉर्ड 2023 जिंकला.
•रिलायन्स जिओ जगातील दुसरा सर्वात मजबूत टेलिकॉम ब्रँड आहे.
•भारतीय नागरी लेखा सेवा (ICAS) च्या 47 व्या स्थापना दिनानिमित्त 1 मार्च रोजी नागरी लेखा दिन साजरा करण्यात आला.
2 481
🔰सलहौतुओनुओ क्रुसे आणि हेकानी जाखलू नागालँडमधील पहिल्या महिला आमदार.
🔹सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या सलहौतुओनुओ क्रुसे आणि हेकानी जाखलू या दोघींनी राज्य विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या पहिल्या महिला उमेदवार बनून इतिहास घडवला.
🔸नागालँडला राज्याचा दर्जा मिळाल्यापासून 60 वर्षांनंतर लोकांनी दोन महिला उमेदवारांना निवडून दिले आहे.
🔹वेस्टर्न अंगामी एसीमधून क्रुसे विजयी झाले आणि जाखलू यांनी दिमापूर-III मतदारसंघ जिंकला.
2 481
ज्या वनस्पती सुर्यप्रकाशामध्ये अत्यंत चांगल्या वाढतात परंतु सावलीमध्ये कमी चांगल्या प्रकारे वाढतात त्यांना __________________ वनस्पती म्हणतात.
