en
Feedback
🚔 MUMBAI POLICE👮🚨

🚔 MUMBAI POLICE👮🚨

Open in Telegram

🚨👮🚔 Khaki lover 🚔👮🚨 👮 महाराष्ट्र पोलीस 🚔 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी🎯 👉 सर्व प्रकारची माहिती तुम्हाला या चॅनेल वर मिळेल. ➥ चालू घडामोडी ➥ जनरल नॉलेज 👉 सर्व पोलीस भरती अपडेट ➡️JOIN:-https://t.me/mumbaipolicegp

Show more
India106 564The category is not specified
6 259
Subscribers
+1024 hours
+767 days
+63130 days
Posts Archive
1 डझन = 12 वस्तू / नग 🔶 12 डझन = 1 ग्रोस. 🔶 1  दस्ता = 24 कागद. 🔶 20 दस्ता  = 1रीम, 480 कागद 🔶 1तोळा =  10 ग्रॅम. 🔶 1 तास = 60 मिनिटे 🔶 1 मिनिट = 60 सेकंद 🔶 1 तास  = 3600 सेकंद 🔶 1 दिवस =24तास, 86400सेकंद 🔶 1 दिवस =24 तास =1440 मि.

मानवी शरीर प्राथमिक माहिती ◾️मानवी डोके वजन  ➖️  1400 ग्रॅम असते. ◾️सामान्य रक्तदाब  ➖️ 120/80 मि. मी. ◾️शरीरातील सर्वात मोठे स्नायू  ➖️ न्यूरॉन ◾️रक्तामध्ये एकूण रक्त  ➖️  5 ते 6 लिटर ◾️सर्वात लहान हाड  ➖️  स्थिती (कान हाड) ◾️सर्वात मोठी हाड ➖️ फिमर / थाई बोन ◾️लाल रक्तपेशींचे आयुष्य  ➖️  120 दिवस. ◾️पांढरे रक्त पेशी ➖️  5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी ◾️पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्य  ➖️ 2 ते 5 दिवस. ◾️रक्तातील प्लेटलेटचे माउंट ➖️ 2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर ◾️सामान्य हृदयगती ➖️  72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट ◾️पल्स दर (नाडीचा दर) ➖️  72 प्रति मिनिट. ◾️सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी ➖️  थायरॉईड ग्रंथी. ◾️सर्वात मोठे स्नायू ➖️  ग्लुटियस मायक्मीस ◾️एकूण सेल प्रकारांची संख्या ➖️ 63 9 ◾️प्रौढांमध्ये दातांची संख्या ➖️ 32 ◾️मुलांमध्ये दातांची संख्या ➖️  20 दात ते दुध. ◾️सर्वात पातळ त्वचा ➖️  पापणी JOIN telegram:-https://t.me/mumbaipolicegp

🛑 यावर परीक्षेला नेहमी प्रश्न येतो • 25 वर्षे - रोप्य महोत्सव • 50वर्षे - सुवर्ण महोत्सव • 60 वर्षे - हीरक महोत्सव • 75 वर्षे - अमृत महोत्सव • 100 वर्षे - शतक महोत्सव • 125 वर्ष - शतकोत्तर रोप्य महोत्सव • 200 वर्ष - द्विशताब्दी JOIN TELEGRAM:-https://t.me/mumbaipolicegp

🛑 पदे व राजीनामा कोणाकडे देतात 🛑 ◾️पोलीस भरतीला यावर नेहमी प्रश्न येतोच ◾️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे ◾️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे ◾️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे ◾️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे ◾️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे ◾️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे ◾️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे ◾️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे ◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे ◾️लोकपाल - राष्ट्रपतीकडे ◾️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे ◾️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे ◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे ◾️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे ◾️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे ◾️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे ◾️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे ◾️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे ◾️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे ◾️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे ◾️महाधिवक्ता - राज्यपालाकडे ◾️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे ◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे ◾️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश ◾️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे ◾️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्षा Join teligram:-https://t.me/mumbaipolicegp

भारतातील पहिला बोलपट कोणता ?
Anonymous voting

कोणत्या दिवशी ''कारगिल विजय दिवस " म्हणून साजरा करण्यात येतो ?
Anonymous voting

खालील पैकी महाराष्टातील पहिली महानगरपालिका कोणती आहे ?
Anonymous voting

भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे ?
Anonymous voting

झिरो मैल कोणत्या शहरात आहे ?
Anonymous voting

समुद्राची भारती अहोटी यातील अंतर किती ?
Anonymous voting

राज्यपाल शपथ कोण देतो. ?
Anonymous voting

घटनादुरुस्ती संबंधी कोणते कलम आहे ?
Anonymous voting

संसदेचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह कोणते ?
Anonymous voting

भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे
Anonymous voting

🔖महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे ◾️सात बेटांचे शहर ➖ मुंबई ◾️52 दरवाज्याचे शहर ➖ औरंगाबाद ◾️भारताचे प्रवेशव्दार ➖ मुंबई ◾️तांदुळाचे कोठार ➖ रायगड ◾️ज्वारीचे कोठार ➖ सोलापूर ◾️कापसाचा जिल्हा ➖  यवतमाळ ◾️साखर कारखान्याचा जिल्हा ➖ अहमदनगर ◾️द्राक्ष्यांचा जिल्हा ➖ नाशिक ◾️मुंबईचा गवळीवाडा/परसबाग ➖  नाशिक ◾️कुस्तीगिरांचा जिल्हा ➖  कोल्हापूर ◾️संत्र्याचा जिल्हा ➖  नागपूर ◾️केळीच्या बागांचा जिल्हा ➖ जळगाव ◾️सोलापूरी चादरीचा जिल्हा ➖ सोलापूर ◾️गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा ➖ कोल्हापूर ◾️मिठागरांचा जिल्हा ➖ रायगड ◾️शूरविरांचा जिल्हा ➖ सातारा ◾️संस्कृत कवीचा जिल्हा  ➖ नादेंड ◾️समाज सेवकाचा जिल्हा ➖ रत्नागिरी ◾️गळीत धान्यांचा जिल्हा  ➖ धुळे ◾️ऊस कामगारांचा जिल्हा ➖ बीड ◾️तीळाचा जिल्हा ➖ धुळे ◾️हळदीचा जिल्हा ➖ सांगली ◾️दुधा तुपाचा जिल्हा ➖ धुळे ◾️शिक्षणाचे माहेरघर ➖ पुणे ◾️आदिवासींचा जिल्हा ➖ नंदुरबार ◾️गोंड राजाचा जिल्हा ➖ चंद्रपूर ◾️विहिरींचा जिल्हा ➖ अहमदनगर ☑️ पोलिस भरतसाठी यावरती एक प्रश्न असतोच वाचून घ्या JOIN TELEGRAM:-https://t.me/mumbaipolicegp

🛑 महत्वपूर्ण दिवस : - ✅ महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन - 2 जानेवारी ✅ भूदल दिवस - 15 जानेवारी ✅ एस.आर.पी.एफ रेझींग डे - 6 मार्च ✅ वायूदल दिवस - 8 ऑक्टोबर ✅ पोलिस स्मृतिदिन - 21 ऑक्टोबर  ✅ आय.टी.बी.पी दिवस - 24 ऑक्टोबर ✅ बि.एस.एफ दिवस - 1 डिसेंबर ✅ नौदल दिवस - 4 डिसेंबर https://t.me/mumbaipolicegp JOIN TELEGRAM:-

सध्याचे निवडणूक आयोगाचे सदस्य📍 ✅ मुख्य निवडणूक आयुक्त ➡️श्री राजीव कुमार ✅ निवडणूक आयुक्त ➡️श्री ज्ञानेश कुमार ✅ निवडणूक आयुक्त ➡️डॉ सुखबीर सिंग संधू ✅  राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र ➡️श्री. उर्विंदर पाल सिंग मदान 🔴 जॉइन:-https://t.me/mumbaipolicegp

🔖शक्तिपीठ महामार्ग...🚕 ➖➖➖➖➖➖➖➖➖ ◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे: वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभ चणी, बीड
🔖शक्तिपीठ महामार्ग...🚕 ➖➖➖➖➖➖➖➖➖ ◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभ चणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे. ◾️6 पदरी चा महामार्ग ⭐️सुरवात  : पवनार, वर्धा जिल्हा , महाराष्ट्र ⭐️शेवट : पत्रादेवी , उत्तर गोवा जिल्हा , गोवा 🔖समृद्धी महामार्ग....🚕 ➖➖➖➖➖➖➖➖ ◾️मुंबई - नागपूर द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो ◾️जिल्हे :  हा मार्ग 10 जिल्ह्यांमधील नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे 392 गावांमधून जातो ◾️अधिकृत नाव : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ◾️6 पदरी महामार्ग ⭐️सुरवात  : आमणे गाव, ठाणे जिल्हा ⭐️शेवट : शिवमडका गाव, नागपूर जिल्हा Telegram channel -https://t.me/mumbaipolicegp

🛑 ही पण माहिती पाठच करून ठेवा..... ✡भारत सात देशांशी त्याच्या भू सीमा लागतात.. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔸पाकिस्तान 🔸अफगाणिस्तान 🔸चीन 🔸नेपाळ 🔸भूतान 🔸म्यानमार 🔸बांगलादेश. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✡ समुद्री सीमा लागणारे देश 🌊 🔹श्रीलंका 🔹मालदीव. 🔹इंडोनेशिया ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ JOIN TELIGRAM :-https://t.me/mumbaipolicegp

✡ महापालिकेच्या आयुक्तपदी निवड . 🔝 ❇️ मुंबई मनपाच्या आयुक्तपदी🟰 भूषण गगरानी ❇️ठाणे मनपाच्या आयुक्तपदी🟰 सौरभ राव ❇️ नवी मुं
महापालिकेच्या आयुक्तपदी निवड . 🔝 ❇️ मुंबई मनपाच्या आयुक्तपदी🟰 भूषण गगरानी ❇️ठाणे मनपाच्या आयुक्तपदी🟰 सौरभ राव ❇️  नवी मुंबई मनपाच्या आयुक्तपदी🟰 कैलास शिंदे ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ JOIN TELIGRAM:-https://t.me/mumbaipolicegp