en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe 👈

Marathi Corner

Marathi Corner

Open in Telegram

नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Marathi Corner

Channel Marathi Corner (@marathicorner) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 98 695 subscribers, ranking 1 439 in the Education category and 2 784 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 98 695 subscribers.

According to the latest data from 13 October, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -722 over the last 30 days and by -20 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 30.06%. Within the first 24 hours after publication, content typically collects 10.75% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 29 670 views. Within the first day, a publication typically gains 10 610 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 42.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 14 October, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

98 689
Subscribers
-2024 hours
-1497 days
-72230 days
Posts Archive
16 नोव्हेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होईल
16 नोव्हेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होईल

📋 ₹५० हजार बक्षीस विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा 2026 ! Rajyastariya Nibandh Spardha 2026 👇👇👇👇🧑‍🎓 https://marathicorner.com/rajyastariya-nibandh-spardha/

Maharashtra_DV_List1.pdf

Umang App 📱
Umang App 📱

राज्यातील दुष्काळ (Trigger-१) जाहीर झालेल्या २६५ तालुक्यांतील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा नियमित व विनाविलंब पुरवठा.
राज्यातील दुष्काळ (Trigger-१) जाहीर झालेल्या २६५ तालुक्यांतील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा नियमित व विनाविलंब पुरवठा.

मतदारांना आवाहन... नवीन प्रसिध्दीपत्रक जारी
मतदारांना आवाहन... नवीन प्रसिध्दीपत्रक जारी

🚍 ST BUS चे तिकीट ऑनलाईन बुक करा, घर बसल्या मोबाईल मधून नवीन पद्धत - MSRTC Bus Reservation 👇👇👇👇🧾 https://youtu.be/4U1gZmX5w_k

मराठा समाजाला इतर मागासवर्गीयाप्रमाणे शैक्षणिक सुविधा लाभ अनुज्ञेय करणे.pdf

🗺️ डिजिटल गाव नकाशे असे काढा ऑनलाईन, 13 प्रकारचे नकाशे उपलब्ध, नवीन सेवा सुरू 👇👇👇👇🌍 https://youtu.be/PNrzvG1rF7w

🧓 हयातीचा दाखला, जीवन प्रमाणपत्र ( Life Certificate ) मोबाईल मधून काढा फक्त ५ मिनिटात 📃 👇👇👇👇 https://youtu.be/XCk8dVMyp0Q

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना बाबत... नवीन प्रेसनोट 📌 लवकरच या योजनेचे अर्ज पोर्टल सुरू करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना बाबत... नवीन प्रेसनोट 📌 लवकरच या योजनेचे अर्ज पोर्टल सुरू करण्यात येणार आहेत.

🧑‍🌾 महिला शेतकरी प्रमाणपत्राचे हे आहेत ५ जबरदस्त फायदे, लगेच जाणून घ्या 👇👇👇👇📃 https://youtu.be/ypvQTGY3HCQ

मतदान कार्ड बद्दल सर्व व्हिडिओ येथे पहा - https://youtube.com/playlist?list=PLACnmlVQztOh7O7SfpmCJOYL2S_6Q4MAn&si=Wi7wZeSqS7A
मतदान कार्ड बद्दल सर्व व्हिडिओ येथे पहा - https://youtube.com/playlist?list=PLACnmlVQztOh7O7SfpmCJOYL2S_6Q4MAn&si=Wi7wZeSqS7AoHlkn

👩‍❤️‍👩 लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद का झाले ? नक्की कारण काय ? 🤔 येथे चेक करा 👇👇👇👇🤑 https://youtu.be/Mp9hMvVRtwY

🧑‍🌾 महिला शेतकरी प्रमाणपत्र, फक्त याच महिलांना मिळणार, नवीन GR, ही कागदपत्रे तयार ठेवा 👇👇👇👇📄 https://youtu.be/i2X5PyS02hk

👩‍❤️‍👩 लाडकी बहीण खुशखबर! ऑगस्ट हफ्ता जमा, लगेच चेक करा 👇👇👇👇🤑 https://youtu.be/9-0NYMux_Ik

भूमी अभिलेख विभागाच्या सेवा निशुल्क सेवा - ई-हक्क फेरफार अर्ज, फेरफार अर्जाची स्थिती, सातबारा व आठ अ पाहणे, सीटीएस/सर्व्हे नं
भूमी अभिलेख विभागाच्या सेवा निशुल्क सेवा - ई-हक्क फेरफार अर्ज, फेरफार अर्जाची स्थिती, सातबारा व आठ अ पाहणे, सीटीएस/सर्व्हे नंबर शोधणे, पीक पाहणी आणि महाभू-नकाशा सशुल्क सेवा - सातबारा व आठ अ उतारा डाउनलोड, ई-चावडी, ई-रेकॉर्ड, ई-मोजणी, फेरफार डाउनलोड, मालमत्ता पत्रक आणि महाभूमी API Website - bhumiabhilekh.maharashtra.gov.in

💰 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2026’* च्या तिसऱ्या टप्प्यातील लाभ वितरणाला सुरुवात. 💹 3,27,250 पा
💰 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2026’* च्या तिसऱ्या टप्प्यातील लाभ वितरणाला सुरुवात. 💹 3,27,250 पात्र शेतकऱ्यांना ₹3160.43 कोटींचा लाभ वितरित.