en
Feedback
MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar

MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar

Open in Telegram

मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान mpsc group c 2026 MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 Exam Guide Sagar

Show more
8 211
Subscribers
+124 hours
+197 days
+24130 days
Posts Archive
गुरुवार 22 जानेवारी धर्मादाय भरती 2025 रिझल्ट ईमेल कॅम्पेन केला तर ईमेल करून त्यात सहभाग होणार का ?
Anonymous voting

२३ जानेवारी २०२६ शुक्रवार पर्यंत रिझल्ट नाही आला तर ईमेल कँपेन करू सर्वांनी नक्की सहभागी व्हा. मंगळवारी २७ जानेवारी २०२६ ला सर्वांनी खालील इमेल करा. विषय: धर्मदाय आयुक्त भरती २०२५- परीक्षेची 'नॉर्मलायझेशन' यादी, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी त्वरित प्रसिद्ध करण्याबाबत विनंती. आदरणीय महोदय/महोदया, सप्रेम नमस्कार. मी, [तुमचे पूर्ण नाव], धर्मदाय आयुक्त कार्यालयामार्फत दि. ४ ते १२ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भरती परीक्षेचा एक परीक्षार्थी आहे. या परीक्षेच्या पुढील प्रक्रियेबाबत मी आपले लक्ष खालील मुद्द्यांकडे वेधू इच्छितो: १. सदर परीक्षेची पहिली उत्तरतालिका १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यानुसार उमेदवारांनी आपल्या हरकती नोंदवल्या होत्या. २. आपल्या विभागामार्फत २० डिसेंबर २०२५ रोजी सुधारित उत्तरतालिका (Final Answer Key) संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ३. सुधारित उत्तरतालिका प्रसिद्ध होऊन आता बराच कालावधी लोटला असून, अद्याप पुढील प्रक्रिया प्रलंबित आहे. परीक्षा अनेक सत्रांमध्ये (Shifts) पार पडल्यामुळे उमेदवार 'नॉर्मलायझेशन' (Normalisation) गुणांच्या यादीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच, निकालाची पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. माझी आपणास नम्र विनंती आहे की: १. उमेदवारांचे सामान्यीकरण केलेले गुण (Normalised Marks) लवकरात लवकर जाहीर करावेत. २. गुणांच्या आधारे पात्र उमेदवारांची 'निवड यादी' (Selection List) आणि 'प्रतीक्षा यादी' (Waiting List) अधिकृत संकेतस्थळावर त्वरित प्रसिद्ध करावी. भरती प्रक्रिया लांबल्यामुळे उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, तरी कृपया ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून आम्हाला सहकार्य करावे, ही विनंती. आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत. आपला/आपली नम्र, [तुमचे पूर्ण नाव] [तुमचा रोल नंबर/नोंदणी क्रमांक] [तुमचा मोबाईल नंबर] 🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑 वरील ईमेल रेफरन्स साठी आहे त्यात योग्य तो बदल करून खालील ईमेल आयडी वर सेंड करा. 🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑 occheadoffice@gmail.com supdtest.mum-mh@gov.in asstdirac.mum-mh@gov.in cc.mum-mh@gov.in dycc.mum-mh@gov.in acc.mum-mh@gov.in jtcc1.mum-mh@gov.in jtcc2.mum-mh@gov.in dirac.mum-mh@gov.in jtcc.pu-mh@gov.in

नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त तांत्रिक अभ्यासक्रम पेपर इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत राहील https://t.me/nmmc_assista
नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त तांत्रिक अभ्यासक्रम पेपर इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत राहील https://t.me/nmmc_assistant_commissioner

Q5. Which of the following statement is true? (a) Only one person is lighter to C (b) D is the lightest among all (c) A is lighter to D (d) Weight of A is 50 kg (e) None is true Exam Guide Sagar https://t.me/nabard_da_2026_study_material

NABRAD DA PRACTICE Day 01 ( 17/01/2026 ) Exam Guide Sagar English Directions (1-5): In the following questions, a sentence is divided into four parts. Choose the part of the sentence which may contain a grammatical error in it. If all the parts of the sentence are grammatically correct and contextually meaningful, choose option (e) i.e. “no error” as your answer choice. Q1 Slicing a cake between pieces (A)/ is a fun tradition that many (B)/ newlyweds like to (C)/ incorporate into their ceremonies. (D)/ No Error (E) (a) A (b) B (c) C (d) D (e) E Q2. She had stayed up (A)/ all night because (B)/ she had received (C)/ bad news. (D)/ No error. (E) (a) A (b) B (c) C (d) D (e) E Q3 He as well as (A)/ his friends (B)/ were going (C)/ for picking.(D)/ No Error (E) (a) A (b) B (c) C (d) D (e) E Q4. The coaching industry in India (A)/ plays a pivotal role, (B)/ as it contributes significant (C)/ revenue to the education sector. (D)/ No Error (E) (a) A (b) B (c) C (d) D (e) E Q5. If I don’t (A)/ turn on my (B)/ air conditioner, my (C)/ house was hot. (D)/ No error (E) (a) A (b) B (c) C (d) D (e) E Exam Guide Sagar https://t.me/nabard_da_2026_study_material Quantitative Aptitude Q1. Train A running at a speed of 36 km/hr crosses train B in 20 seconds. Find the speed of train B (in km/hr), if the sum of the length of train A & B is 600 meters and both trains running in the opposite direction. (a) 72 km/hr (b) 54 km/hr (c) 48 km/hr (d) 108 km/hr (e) 81 km/hr Q2. A invests Rs. X in a business. After four months B joined him with Rs. 2X and A double his investment. If at the end of the years total profit is Rs. 13950, then find the profit share of A? (a) 7250 Rs. (b) 7750 Rs. (c) 8750 Rs. (d) 6750 Rs. (e) 7050 Rs. Q3. A man invested an amount in two schemes in the ratio of 2 : 3 at the rate of 20% p.a. and 10% p.a. on compound interest respectively. If the man gets a total interest of Rs. 1208 after two years from both the schemes, the find amount invested by man? (a) 6000 Rs. (b) 4800 Rs. (c) 5000 Rs. (d) 4500 Rs. (e) 4000 Rs. Q4. The sum of the length of a rectangle and the side of a square is 72 meters. If the perimeter of the rectangle is 84 meters and the breadth of the rectangle is 18 meters, then find the measurement of the side of the square (in meters). (a) 48 (b) 36 (c) 54 (d) 60 (e) 30 Q5. The ratio of time taken by A, B & C to complete work alone is 4: 6 : 3 respectively. If all three together complete the work in 8 days, then find in how many days A alone complete three – fourth of the same work? (a) 12 (b) 30 (c) 15 (d) 24 (e) 18 Exam Guide Sagar https://t.me/nabard_da_2026_study_material Reasoning Directions (1-5): Study the following information carefully and answer the question given below- Six persons are arranged according to their weight in descending order from left to right. E is not the heaviest among all. A is heavier than F and C. F is heavier than B and D but not heavier than E. B and C are not the lightest among all. A is not just heavier than F. E is heavier than C, who is not the 3rd heaviest among all. Weight of the 2nd lightest person is 17kg. Total weight of B and C is 44kg. 2nd heaviest person is twice heavy to the one who is 2nd lightest. C is just lighter than F. Total weight of all the persons are 150kg. Q1. What may be the possible weight of F? (a) 30kg (b) 38kg (c) 24kg (d) 25kg (e) None of these Q2. The number of persons is heavier than F is same as the number of persons lighter than ___? (a) A (b) C (c) D (d) B (e) None of these Q3. If D is 10kg lighter than B and F is 5kg heavier than C then what is the weight of A? (a) 23kg (b) 43kg (c) 30kg (d) 33kg (e) None of these Q4. Four of the following five are alike in a certain way and so form a group. Find the one who does not belong to that group? (a) E-C (b) F-A (c) D-C (d) B-D (e) F-B

महिला बालविकास विभाग कनिष्ठ संरक्षण अधिकारी टेस्ट सिरीज अपडेट. चालू घडामोडी टेस्ट ( डिसेंबर २०२५ वर आधारित ) अपलोड झाली आहे. उद्या फुल्ल टेस्ट 04 संध्याकाळी 6 वाजता अपलोड होईल. टेस्ट ॲप मध्ये अपलोड झाल्यानंतर तुमच्या वेळेत केव्हाही सोडवता येईल. टेस्ट सोडवल्या नंतर लगेच तुमचे मार्क्स पाहता येतील कोणते प्रश्न चुकले आहेत आणि त्याचे स्पष्टीकरण दिसेल. टेस्ट सोडवल्या नंतर 3/4 तासाने तुमची रँक पाहू शकता. HAPPYSANKRANTI26 कूपन कोड आज रात्री 11.59 पर्यंत वापरता येईल ॲप मध्ये टेस्ट वर क्लिक करा खाली स्क्रोल केल्यावर HAPPYSANKRANTI26 कूपन कोड दिसेल त्यावर क्लिक करा टेस्ट सिरीज फी 26% कमी होईल. ₹155 ची टेस्ट सिरीज ₹120 होईल. ॲप लिंक https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.mnedj

तिळाची माया, गुळाची गोडी... मेहनतीची साथ आणि यशाची जोडी! ज्याप्रमाणे संक्रांतीनंतर सूर्य उत्तरार्धात प्रवेश करतो आणि दिवस मोठ
तिळाची माया, गुळाची गोडी... मेहनतीची साथ आणि यशाची जोडी! ज्याप्रमाणे संक्रांतीनंतर सूर्य उत्तरार्धात प्रवेश करतो आणि दिवस मोठा होत जातो, त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही संघर्षाचा अंधार संपून यशाचा नवा प्रकाश पडो. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

'हा आंबा म्हणजे जणू साखरेची ढेपच!' या वाक्यातील 'उपमेय' ओळखा. Exam Guide Sagar
Anonymous voting

प्रतिमाचे अक्षर म्हणजे तारेवर वाळत घातलेले कपडे' वाक्यातील 'उपमेय' घटक कोणता आहे? 1. तार 2. अक्षर 3. कपडे 4. प्रतिमा Exam Guide Sagar दिलेल्या वाक्यातील 'उपमेय' घटक 'अक्षर' (पर्याय क्रमांक २) हा आहे. या वाक्यातील अलंकारिक स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे: * उपमेय (ज्याची तुलना करायची आहे): अक्षर * उपमान (ज्याशी तुलना केली आहे): तारेवर वाळत घातलेले कपडे स्पष्टीकरण: जेव्हा आपण एखाद्या वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूशी करतो, तेव्हा ज्या वस्तूचे वर्णन केले जात असते तिला 'उपमेय' म्हणतात. येथे 'अक्षरांचे' वर्णन करण्यासाठी त्यांना 'वाळत घातलेल्या कपड्यांची' उपमा दिली आहे, म्हणून 'अक्षर' हे उपमेय आहे. Exam Guide Sagar https://t.me/ibps_tcs_pattern

प्रतिमाचे अक्षर म्हणजे तारेवर वाळत घातलेले कपडे' वाक्यातील 'उपमेय' घटक कोणता आहे? Exam Guide Sagar
Anonymous voting

पुढीलपैकी कोणता इरावती कर्वे यांच्या नावावर नसलेला ग्रंथ आहे? Exam Guide Sagar
Anonymous voting