en
Feedback
MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar

MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar

Open in Telegram

मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान mpsc group c 2026 MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 Exam Guide Sagar

Show more
8 211
Subscribers
+124 hours
+197 days
+24130 days
Posts Archive
NABARD Development Assistant (DA) Recruitment Detailed Notification Out Total Post : 162 | 159+3 Mumbai ( Maharashtra) :- 48 Qualification : Graduate With 50% Age Limit : 21 - 35 Years Apply Dates : 17 Jan - 03 Feb Phase-I Exam : 21 February, 2026 Phase-II Exam : 12 April, 2026 Application Fee : ₹ 550/- Exam Guide Sagar:- जर Math Reasoning English परफेक्ट झालं असेल तरच अर्ज करा महाराष्ट्र सरळसेवा भरती पेक्षा पेपर खूप अवघड असतो आणि १ तासात 78+ questions बरोबर सोडवता आले तरच पूर्व परीक्षा पास होईल. English गणित बुध्दीमत्ता ची बेसिक तयारी नसेल आणि फास्ट सोडवता येत नसेल तर कृपया या साठी अर्ज करून पैसे आणि वेळ वाया घालू नये ✅ बाकी आपल्या सरळसेवा परीक्षा येणार आहेत. ✅ https://t.me/ibps_tcs_pattern

धर्मदाय आयुक्त भरती निकाल फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी लागेल असं समजल आहे. TCS ने निकाल धर्मादाय ऑफिसमध्ये जानेवारी मध्येच दिला आहे. ऑफिस मध्ये काय चेक करत आहे काय माहित ??? वरील माहिती All exam update या Telegram चॅनेल चे admin sir यांनी मिळवली आहे.. आज पासूनच ईमेल मोहीम सुरू करा सपोर्ट मिळाला तरच निकाल लवकर येईल सर्वांचा सपोर्ट नसेल तर काहीही घडणार नाही...

4 / 5 फेब ला धर्मादाय आयुक्तालय भरती निकाल येईल असे मेसेज फिरत आहेत त्या बद्दल माझ्याकडे कन्फर्म माहिती नाही. 4/5 फेब ला आला तर उत्तमच आहे 😊 नाहीतर 12 फेब पासून ईमेल, ट्विट, कॉल वॉर सुरू करू आणि आपल्या सर्वांचा सपोर्ट मिळाला तर थेट धर्मदाय आयुक्त कार्यालयात जाऊन रिझल्ट बद्दल माहिती घेऊनच येऊ ✅

महिला बाल विकास विभाग कनिष्ठ संरक्षण अधिकारी परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा Exam Guide Sagar सेंटर वर वेळेत जा. ( उशीर झाला आणि गेट बंद झाले तर पेपर ला घेत नाहीत गेट बंद होण्याची वेळ हॉल तिकीट वर दिली आहे ) हॉल तिकीट ची कलर प्रिंट लागते. आधार कार्ड, PAN कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, या पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट original सोबत घेऊन जा. पेन, पाण्याची बाटली ( पारदर्शक ) सोबत घेऊन जाऊ शकता. Exam Guide Sagar पेपर सोडवताना कोणतेही टेन्शन घेऊ नका, प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य त्या ऑप्शन वर क्लिक करा. पेपर सोडवताना आजूबाजूला लक्ष ठेवा काही अनुचित प्रकार घडत आहे का असे काही लक्षात आले तर लगेच त्यावर ॲक्शन घ्या आणि आवाज उठवा Exam Guide Sagar https://t.me/wcd_2025_mahila_balvikas_vibhag

अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी दुर्दैवी बातमी
अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी दुर्दैवी बातमी

महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककला प्रकार 'तमाशा' मधील योगदानासाठी २०२६ मध्ये कोणाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले Who was honored with the Padma Shri award in 2026 for their contribution to 'Tamasha', a famous folk art form of Maharashtra { EGS }
Anonymous voting

आज NMMC ला कॉल केला होता कॉल रेकॉर्डिंग साठी परवानगी मिळाली नाही म्हणून कॉल रेकॉर्डिंग केला नाही Exam Guide Sagar जी माहिती मिळाली ती खालील प्रमाणे 1) MSCIT लागेल आत्ता नसेल तर 2 वर्षात पूर्ण करावेच लागेल ( कदाचित त्यांना ( ज्या सरांशी बोलणे झाले ) इंजिनीरिंग डिप्लोमा किंवा 10 वी 12 IT असेल तर सुट असते हे माहीत नसावे ) 2) पदवी चे सर्व मार्कशीट Pass आणि Fail जेवढे असतील ते सर्व पहिल्या सेमिस्टर पासून ते शेवटच्या सेमिस्टर सर्व लागणारच आहेत त्याला पर्याय नाही जर तुमच्याकडे नसेल तुम्ही युनिव्हर्सिटी मधून डुप्लिकेट कॉपी घेऊ शकता किंवा ऑनलाईन असेल तरी चालेल पण लागणारच आहेत. 3) निगेटिव्ह बद्दल आत्ता तरी नाही नंतर काही बदल झाला तर वेबसाईट वर नोटीस देण्यात येईल. 4) सर्वात महत्त्वाचे शॉर्ट लिस्ट लागणार नाही 5) सरकारी कर्मचारी असेल तर डिपार्टमेंटचे पत्र लागेल. 6) मराठी 10 वी 12 वी ला नसेल तर HOD किंवा principal यांचे प्रमाणपत्र की या व्यक्तीला मराठी लिहिता वाचता आणि बोलता येते घेऊ शकता. Exam Guide Sagar https://t.me/nmmc_assistant_commissioner