MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar
Open in Telegram
मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान mpsc group c 2026 MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 Exam Guide Sagar
Show more8 211
Subscribers
+124 hours
+197 days
+24130 days
Posts Archive
सरळसेवा भरती मध्ये इंग्रजी या विषयामुळे निवड झाली नाही इंग्रजी मध्ये कमी मार्क्स आले
TCS पॅटर्न परीक्षा मध्ये पैकी च्या पैकी ( आऊट ऑफ) मार्क्स मिळण्यासाठी काय करावे अभ्यासक्रम काय आहे कोणत्या टॉपिक वर TCS कंपनी प्रश्न विचारते..
इमेज मध्ये दिलेल्या ॲक्शन प्लॅन किमान 30-45 दिवस फॉलो करा आणि रिझल्ट बघा.
Telegram Channel link :-
@ibps_tcs_pattern
५० लिपिक पदांसाठी भरती.pdf4.73 KB
महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१
{ © Exam Guide Sagar}
नियम २२ : धारणाधिकार कायम राहणे (Retention of Lien)
हा नियम सांगतो की, जोपर्यंत कर्मचाऱ्याचा धारणाधिकार निलंबित (नियम २३) किंवा हस्तांतरित (नियम २६) होत नाही, तोपर्यंत तो खालील ५ परिस्थितींमध्ये आपल्या पदावरचा हक्क राखून ठेवतो:
(a) कर्तव्यावर असताना: जेव्हा कर्मचारी स्वतःच्या पदावर प्रत्यक्ष काम करत असतो.
(b) परकीय सेवा किंवा तात्पुरते काम: जर कर्मचारी 'फॉरेन सर्व्हिस'वर असेल, प्रतिनियुक्तीवर (Deputation) असेल किंवा दुसऱ्या एखाद्या पदावर 'प्रभारी/तात्पुरते' (Officiating) काम करत असेल.
(c) बदलीचा मधला काळ (Joining Time): बदली झाल्यानंतर नवीन पदावर रुजू होईपर्यंतच्या काळात. (मात्र, कमी पगाराच्या पदावर कायमस्वरूपी बदली झाली असेल, तर कार्यमुक्त होताच हक्क नवीन पदावर जातो).
(d) रजेच्या काळात: जेव्हा कर्मचारी कोणत्याही प्रकारच्या मंजूर रजेवर असतो.
(e) निलंबनाखाली असताना: कर्मचारी निलंबित झाला तरी त्याचा त्या पदावरील हक्क (Lien) जात नाही.
विशेष टीप (Note): जर एखादे पद तात्पुरते स्थगित (Abeyance) ठेवले असेल, तरी त्या पदावर कायम असलेल्या कर्मचाऱ्याचा धारणाधिकार संपत नाही.
🛑{ © Exam Guide Sagar}🛑
🛑 थोडक्यात 🛑
नियम २२ हा कर्मचाऱ्यासाठी एका 'विमा' (Insurance) सारखा आहे. तो खात्री देतो की तुम्ही रजेवर असाल, निलंबित असाल किंवा दुसऱ्या विभागात कामाला गेला असाल, तरी तुमची मूळ जागा तुमच्यासाठी सुरक्षित आहे. तुमची मूळ जागा तुमच्या परवानगीशिवाय किंवा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी 'कायम' (Confirm) झाल्याशिवाय सरकार काढून घेऊ शकत नाही.
🛑{© Exam Guide Sagar} 🛑
@nmmc_assistant_commissioner
Maharashtra Civil Services (General Conditions of Services) Rules, 1981
{ © Exam Guide Sagar}
Rule 22: Retention of Lien
This rule states that, unless a Government servant's lien is suspended under Rule 23 or transferred under Rule 26, he/she retains a lien on their post in the following five circumstances:
(a) While performing duties: When the employee is physically working on their own post.
(b) Foreign Service or Officiating: If the employee is on 'Foreign Service', on Deputation, or is 'Officiating' (temporary charge) in another post.
(c) Joining Time during transfer: During the period between leaving the old post and joining the new post. (However, if the transfer is to a lower-pay post on a substantive basis, the lien is transferred to the new post from the date the employee is relieved from the old post).
(d) During Leave: When the employee is on any kind of sanctioned/granted leave.
(e) Under Suspension: Even if an employee is suspended, their lien (legal right) on that post is not terminated.
Special Note: If a permanent post is subsequently held in 'Abeyance' (kept vacant temporarily because it is not required for active duty), the employee confirmed in that post continues to hold a lien on it during that period.
🛑{ © Exam Guide Sagar}🛑
🛑 In Short 🛑
Rule 22 acts like 'Insurance' for the employee. It ensures that whether you are on leave, suspended, or working in another department, your original position remains secure for you. The Government cannot take away your original post without your consent or until you are 'Confirmed' (Substantive appointment) in another position.
🛑{ © Exam Guide Sagar} 🛑
@nmmc_assistant_commissioner
नियम २२ नुसार, शासकीय कर्मचाऱ्याचा एखाद्या पदावरील 'धारणाधिकार' (Lien) खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत संपुष्टात येतो?
According to Rule 22, in which of the following situations does a Government servant's 'Lien' on a post terminate?
{© Exam Guide Sagar}
महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ मधील नियम ४५ नुसार, आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रत्येक कार्यालयातील सेवापुस्तकांची पडताळणी मे महिन्यात करणे कार्यालय प्रमुखावर बंधनकारक आहे.
@nmmc_assistant_commissioner
सेवापुस्तकाची वार्षिक पडताळणी दरवर्षी कोणत्या महिन्यात केली जाते?
In which month is the annual verification of service books carried out every year?
{ ©Exam Guide Sagar }
English Vocabulary ला TCS IBPS पॅटर्न मध्ये जास्त मार्क्स असतात.
English Vocabulary साठी Root Word खुप महत्त्वाचे असतात
https://t.me/nmmc_assistant_commissioner
GMC पुणे रिझल्ट
CLASS 4 POSTS RECRUITMENT RESULT
BASIC SCORE LIST POST WISE
Link :-
https://bjgmcpune.com/basic-score-list-post-wise/
Join :- https://t.me/ibps_tcs_pattern
MIDC सरळसेवा भरती - 2023 प्रारुप निवड यादी व प्रारुप प्रतिक्षा यादी
लिंक
https://recruitment.midcindia.org/WaitList.aspx
सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक 16 पदांसाठी सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध.
लोकमत पेपर ला जाहिरात आली आहे पूर्ण जाहिरात 10 वाजल्या नंतर अपलोड होईल.
🛑 अंदाजे पात्रता :- BSc ( Physics किंवा Chemistry ) असू शकते 🛑
Charity Inspector (Sequence-Wise).pdf
Normalised_Score_Legal_Assistant.pdf
Normalised_Score_Lower_Grade_Steno.pdf
Normalised_Score_Inspector_Senior_Clerk.pdf
Normalised_Score_Inspector.pdf
धर्मादाय आयुक्तालय निकाल जाहीर झाला आहे..
👉 लिंक:
https://charity.maharashtra.gov.in/mr-in/
तलाठी पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत.....!
https://t.me/talathi_bharti_2026
महिला बाल विकास विभाग कनिष्ठ संरक्षण अधिकारी तुमचा स्कोअर कमेंट करा.
महिला बाल विकास विभाग कनिष्ठ संरक्षण अधिकारी Response sheet उपलब्ध झाली आहे चेक करा
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/96818/login.html
https://t.me/wcd_2025_mahila_balvikas_vibhag
