en
Feedback
MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar

MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar

Open in Telegram

मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान mpsc group c 2026 MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 Exam Guide Sagar

Show more
8 211
Subscribers
+124 hours
+197 days
+24130 days
Posts Archive
आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड भरती 2026 स्टडी मटेरियल आणि गायडन्स साठी खालील telegram channel जॉईन करा https://t.me/adivasi_vikas_vibhag_Chaukidaar

आदिवासी विकास विभाग चौकीदार ग्रुप ड सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध एकूण जागा - 416
आदिवासी विकास विभाग चौकीदार ग्रुप ड सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध एकूण जागा - 416

हायकोर्ट भरती 2026 स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी)", "स्टेनोग्राफर (कनिष्ठ श्रेणी)", "क्लार्क", "स्टाफ-कार-ड्रायव्हर" आणि "शिपाई/ह
हायकोर्ट भरती 2026 स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी)", "स्टेनोग्राफर (कनिष्ठ श्रेणी)", "क्लार्क", "स्टाफ-कार-ड्रायव्हर" आणि "शिपाई/हमल/फराश" या पदांसाठी ज्या उमेदवारांची उमेदवारी नाकारण्यात आली आहे, त्यांची यादी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट https://bombayhighcourt.nic.in वर १२ मार्च, २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जर कोणत्याही उमेदवाराला आपली उमेदवारी नामंजूर करण्याबाबत काही आक्षेप असेल, तर त्याने/तिने आपला आक्षेप, योग्य कारणे आणि सहाय्यक कागदोपत्री पुराव्यांसह, संपूर्ण नाव आणि नोंदणी क्रमांकासह, खाली नमूद केलेल्या ई-मेल आयडीवर दिनांक २३/०३/२०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पाठवावा. ई-मेल आयडी: recruitment@bhc.gov.in वैध कारणे आणि सहाय्यक कागदोपत्री पुराव्यांशिवाय उमेदवारांनी नोंदवलेले आणि २३/०३/२०२६ रोजी सायंकाळी ५:०० नंतर प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत. ज्या उमेदवारांनी यापूर्वीच ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष/टपालाद्वारे आक्षेप सादर केले आहेत, त्यांना पुन्हा आक्षेप सादर करण्याची आवश्यकता नाही.

"विश्वविजेता भारत! 🏆 🏆 🏆 भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. सर्व क्रिकेट प्रेमींचे अभिनंदन! 🇮🇳 Exam Guide Sagar 📝 चालू घडामोडी नोट्स: भारत - टी-२० विश्वचषक २०२६ विजेता १. Quick Facts आयोजक देश: भारत आणि श्रीलंका (संयुक्तपणे). अंतिम सामना: ८ मार्च २०२६. मैदान: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद (गुजरात). विजेता: भारत (तिसऱ्यांदा). उपविजेता: न्यूझीलंड (९६ धावांनी पराभूत). भारतीय कर्णधार: सूर्यकुमार यादव. २. भारताची टी-२० विश्वचषक कामगिरी (इतिहास) भारत हा तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला संघ ठरला आहे. प्रथम (२००७): दक्षिण आफ्रिका | कर्णधार: एम.एस. धोनी. द्वितीय (२०२४): वेस्ट इंडिज/USA | कर्णधार: रोहित शर्मा. तृतीय (२०२६): भारत | कर्णधार: सूर्यकुमार यादव. ३. अंतिम सामन्यातील सांख्यिकी (Final Match Stats) भारताची धावसंख्या: २५५/५ (२० षटके) - हा टी-२० विश्वचषक फायनलमधील सर्वोच्च स्कोअर आहे. मॅन ऑफ द मॅच (सामनावीर): संजू सॅमसन (८९ धावा, ४५ चेंडू). मॅन ऑफ द टूर्नामेंट (मालिकावीर): जसप्रीत बुमराह (संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक बळी). Exam Guide Sagar ४. परीक्षेसाठी महत्त्वाचे विक्रम (Exam Oriented Points) पॉवरप्ले रेकॉर्ड: भारताने फायनलमध्ये पहिल्या ६ षटकात ९२ धावा केल्या, जो विश्वचषकातील नवा विक्रम आहे. यजमान विजेता: भारत हा मायदेशात टी-२० विश्वचषक जिंकणारा संघ ठरला आहे. सर्वात मोठी धावसंख्या: टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फायनलमध्ये २५०+ धावा करणारा भारत पहिला देश ठरला. Exam Guide Sagar https://t.me/ibps_tcs_pattern

राज्यपालांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोणाकडून दिली जाते? Who administers the oath of office to the Governor? { Exam Guide Sagar}
Anonymous voting

📌 महत्त्वाची घडामोडी: महाराष्ट्राच्या नवीन राज्यपालांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नि
📌 महत्त्वाची घडामोडी: महाराष्ट्राच्या नवीन राज्यपालांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे: 🔹 व्यक्ती: जिष्णू देव वर्मा 🔹 मूळ राज्य: त्रिपुरा (त्रिपुराच्या राजघराण्यातील वंशज) 🔹 राजकीय पार्श्वभूमी: त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री (२०१८-२०२३). 🔹 यापूर्वीचे पद: महाराष्ट्रात येण्यापूर्वी ते तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. 🔹 कोणाची जागा घेतली: सी. पी. राधाकृष्णन (ज्यांची नियुक्ती आता उपराष्ट्रपतीपदी झाली आहे). 💡 परीक्षेसाठी महत्त्वाचे: 🛑 भारतीय राज्यघटनेच्या कलम १५३ नुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असतो. 🛑 राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते (कलम १५५). ©Exam Guide Sagar https://t.me/nmmc_assistant_commissioner

बृहन्मुंबई महानगरपालिका विभागीय कामगार व कल्याण अधिकारी (गट ब) 5 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध
बृहन्मुंबई महानगरपालिका विभागीय कामगार व कल्याण अधिकारी (गट ब) 5 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय!🚩
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय!🚩

नवी मुंबई महानगरपालिका गट-ब संवर्गाची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध सहाय्यक आयुक्त ( Assistant Commissioner )गट ब एकूण जागा 5 Category प्रमाणे जागा { SC 1 VJ 1 OBC 1 SEBC 1 Open 1 } पगार :- 44900 बेसिक आहे S16 जवळपास 85000+ पगार मिळेल . कोणत्याही शाखेची पदवी MSCIT किंवा equivalent Course फ्रॉम भरण्यासाठी शेवटचे 5 दिवस बाकी शेवटची तारीख 19 फेब 2026 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html Study Material साठी Telegram Channel link :- https://t.me/nmmc_assistant_commissioner

प्रश्न: दिनेश, ईशान्य, फाल्गुनी, गणेश, समीर, तन्मय आणि उमेश हे एका गोलाकार टेबलाभोवती मध्यभागाकडे तोंड करून बसलेले आहेत. गणेशच्या उजवीकडून मोजले असता गणेश आणि फाल्गुनी यांच्यामध्ये केवळ एक व्यक्ती बसली आहे. फाल्गुनी आणि दिनेश यांच्यामध्ये केवळ एक व्यक्ती बसली आहे. गणेश आणि समीर यांच्यामध्ये केवळ एक व्यक्ती बसली आहे. उमेश आणि दिनेश यांच्यामध्ये केवळ दोन व्यक्ती बसल्या आहेत. तन्मय आणि समीर यांच्यामध्ये केवळ एक व्यक्ती बसली आहे, तर ईशान्यच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण बसले असेल? १) गणेश २) उमेश ३) दिनेश ४) फाल्गुनी 🛑Exam Guide Sagar🛑 Dinesh, Ishanya, Phalguni, Ganesh, Sameer, Tanmay, and Umesh are sitting around a circular table facing the center. Only one person sits between Ganesh and Phalguni when counted from the right of Ganesh. Only one person sits between Phalguni and Dinesh. Only one person sits between Ganesh and Sameer. Only two people sit between Umesh and Dinesh. Only one person sits between Tanmay and Sameer. Who sits third to the right of Ishanya? 1) Ganesh 2) Umesh 3) Dinesh 4) Phalguni https://t.me/ibps_tcs_pattern