en
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Open in Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Show more

📈 Analytical overview of Telegram channel मराठी व्याकरण

Channel मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 15 456 subscribers, ranking 12 938 in the Education category and 25 917 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 15 456 subscribers.

According to the latest data from 29 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -264 over the last 30 days and by -11 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 1.20%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.61% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 185 views. Within the first day, a publication typically gains 94 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 30 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

15 456
Subscribers
-1124 hours
-617 days
-26430 days
Posts Archive
3) रायगडमधील पोलादपूर व साताऱ्यातील महाबळेश्वर यांना जोडणारा घाट कोणता?
Anonymous voting

2) रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम कोणता?
Anonymous voting

1) रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदी कोणत्या खाडीला मिळते?
Anonymous voting

📍LIVE LIVE LIVE ✅तलाठी भरती अभ्यासाचा श्रीगणेशा..🔥 🎯सर्व 8 विषयांची Micro Strategy 🔖घटकनिहाय अभ्यासक्रम 🔥मेगा YouTube LIVE आज दु. 3 वा.👇🏻 https://www.youtube.com/live/319vB_wntoc https://www.youtube.com/live/319vB_wntoc https://www.youtube.com/live/319vB_wntoc

🌏 'रेडी' (Redi) बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.  🛑 या बंदराविषयी काही महत्त्वाची माहिती: ◾️तालुका: हे बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात येते. ◾️महत्त्व: हे प्रामुख्याने लोहखनिज (Iron Ore) निर्यातीसाठी ओळखले जाते. ◾️स्थान: हे महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेजवळ असून अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. ◾️पर्यटन: या गावातील 'रेडी गणपती' मंदिर आणि 'यशवंतगड' किल्ला पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

' रेडी ' बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

🌏 महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीची नदी गोदावरी आहे. ◾️गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो. ◾️तिची एकूण लांबी सुमारे, किमी (सुमारे ९१० मैल) असून, महाराष्ट्राची 'दक्षिण गंगा' म्हणून ती ओळखली जाते आणि ती महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे तयार करते 🛑 गोदावरी नदीबद्दल महत्त्वाचे तपशीलः ◾️उगमः त्र्यंबकेश्वर, नाशिक (महाराष्ट्र). ◾️एकूण लांबी: ≈ 1,465 किमी (910 मैल). ◾️महत्त्वः ही महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. ◾️प्रवाहः महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहून बंगालच्या उपसागराला मिळते. ◾️गोदावरी नदीला महाराष्ट्राची 'जीवनवाहिनी' असेही म्हटले जाते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे?
Anonymous voting

⏰ Offer फक्त आज 6 वाजेपर्यंतच... योग्य मार्गदर्शनचा अंतिम यशामध्ये मोलाचा वाटा असतो.🆘

🚩 आषाढी एकादशी मेगा offer 🛍 ❤️ 70 to 80% Discount on every course 👼तलाठी, लिपिक, गट क - MPSC 👼 ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पश
🚩 आषाढी एकादशी मेगा offer 🛍 ❤️ 70 to 80% Discount on every course 👼तलाठी, लिपिक, गट क - MPSC 👼 ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पशु संवर्धन 👼 वनरक्षक, दारूबंदी पोलीस 👼 पोलीस भरती, सैन्य भरती, SSC GD 😊मार्गदर्शक ● विठ्ठल बडे, निवड PSI ● सुशांत ढेकळे, निवड UPSC ● ज्ञानेश्वर बांगर, MPSC मुलाखत इतर अनेक अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक. 📱 APP LINK - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app ✅ What's app - https://wa.me/919075058049 ❗️ एकदा स्वतः यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकूनच पहा. फरक नक्की जाणवेल.❗️ 🎯कारण यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी.

🌏 जागतिक मधमाशी दिन २०२४ ची थीम "युवांसोबत मधमाशी संलग्न" (Be Engaged With Youth) ही होती. या थीमचा उद्देश मधमाशी संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये तरुणांना सहभागी करून घेणे आणि परागकणांच्या संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे हा होता.  ◾️ मुख्य उद्देश: मधमाशा आणि इतर परागकणांचे महत्त्व, त्यांना भेडसावणारे धोके आणि शाश्वत विकासातील त्यांचे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करणे. ◾️ लक्ष्य गट: तरुणांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यावर विशेष भर दिला गेला.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जागतिक मधमाशी दिन 2024' ची थीम काय आहे?
Anonymous voting

🌏 "जागतिक जल दिवस" दरवर्षी  २२ मार्च रोजी साजरा केला जातो.  🛑 या दिवसाची काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे: ◾️सुरुवात: संयुक्त राष्ट्रांनी १९९३ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. ◾️उद्देश: पिण्यायोग्य (गोड्या) पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जलस्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे. ◾️आयोजन: हा उपक्रम UN-Water या संस्थेद्वारे दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर (Theme) आधारित आयोजित केला जातो. ◾️२०२५ ची थीम: या वर्षीची संकल्पना 'हिमनदी संवर्धन' (Glacier Preservation) ही आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कोणता दिवस “जागतिक जल दिवस” म्हणून साजरा केला जातो?
Anonymous voting

🔥 MPSC Combine गट-क | ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) 2026 🔥 🎯 तलाठी भरतीची सुवर्णसंधी! 1539 तलाठी पदे आणि गट-क एकूण 5707 पदे ज
🔥 MPSC Combine गट-क | ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) 2026 🔥 🎯 तलाठी भरतीची सुवर्णसंधी! 1539 तलाठी पदे आणि गट-क एकूण 5707 पदे जाहीर! 📚 BeePublication घेऊन आले आहे MPSC पॅटर्न गट-क – ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे सर्वसमावेशक पुस्तक. ✅ 2011 ते 2026 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण ✅ प्रत्येक प्रश्नाचे सोपे व सविस्तर स्पष्टीकरण ✅ इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता व चालू घडामोडी ✅ MPSC Combine गट ब व गट क पूर्व परीक्षेवर आधारित ✅ वेळेची बचत करून Smart Study करण्यासाठी उपयुक्त 🗓️ पूर्व परीक्षा : 25 ऑक्टोबर 2026 🚀 आजच तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे मागणी नोंदवा! 🛒 Amazon आणि Flipkart वरही उपलब्ध. 🔗 खरेदी साठी लिंक https://www.flipkart.com/product/p/itme?pid=RBKHPKNXRKYV2YYG https://www.amazon.in/dp/B0HB4ZR9D3 📖 BeePublication – Knowledge is Power योग्य पुस्तक + योग्य सराव = हमखास यश! 🎯 📞 संपर्क https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1

🏝नद्यांचा संगम आणि संगम ठिकाण 🏝 ✅ संगम              ➡️ संगमाचे ठिकाण ● प्रवरा-मुळा                   नेवासे ● गोदावरी-प्राणहिता        सिरोंचा ● गोदावरी-प्रवरा             टोके ● तापी-पूर्णा                    चांगदेव ● तापी-गोमाई                प्रकाशे ● तापी-पांझरा                 मुदावड ● वारणा-मोरणा               मांगले ● भीमा-मुळा-मुठा           वाकळी ● कृष्णा-पंचगंगा             नरसोबाची वाडी ● कृष्णा-कोयना              कराड ● कृष्णा-येरळा               ब्रह्मनाळ ● कृष्णा-वेण्णा               माहुली ● कृष्णा-वारणा              हरिपूर ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

🌏 मतलई भूमिय वारे म्हणजे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे आहेत. ◾️ रात्री जमीन थंड होते, त्यामुळे जमिनीवरील हवेचा दाब जास्त असतो, तर समुद्रावरील हवा तुलनेने उष्ण असल्यामुळे तेथे हवेचा दाब कमी असतो. ◾️ याच फरकामुळे वारे जास्त दाबाच्या भागातून (जमीन) कमी दाबाच्या भागाकडे (समुद्र) वाहतात.  ◾️ कधी वाहतात: रात्री, जेव्हा जमीन थंड होते आणि समुद्र उबदार राहतो. ◾️ दिशा: जमिनीकडून समुद्राकडे. ◾️ कारण: जमिनीवरील जास्त हवेचा दाब आणि समुद्रावरील कमी हवेचा दाब यांच्यातील फरकामुळे हे वारे तयार होतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणते भूमिय वारे आहेत ?
Anonymous voting