en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Open in Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Show more

📈 Analytical overview of Telegram channel मराठी व्याकरण

Channel मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 15 334 subscribers, ranking 13 327 in the Education category and 26 269 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 15 334 subscribers.

According to the latest data from 14 October, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -218 over the last 30 days and by 0 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 1.19%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.64% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 183 views. Within the first day, a publication typically gains 98 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 15 October, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

15 334
Subscribers
No data24 hours
-467 days
-21830 days
Posts Archive
🌏भारतातील उत्तराखंड या राज्याला देवभूमी (देवांची भूमी) असे म्हणतात, कारण येथे अनेक पवित्र हिंदू मंदिरे, तीर्थक्षेत्रे (जसे की चार धाम: बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री) आणि पवित्र नद्या आहेत, ज्यामुळे या भूमीला अध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.  🛑 उत्तराखंडला देवभूमी का म्हणतात: ◾️पवित्र स्थळे: या राज्यात बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री यांसारख्या प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश आहे. ◾️अध्यात्मिक वारसा: गंगा आणि यमुना यांसारख्या पवित्र नद्यांचा उगम याच राज्यात होतो, ज्यामुळे याला 'देवांची भूमी' म्हटले जाते. ◾️प्राचीन मान्यता: हे राज्य प्राचीन काळापासून ऋषी-मुनी आणि साधकांसाठी ध्यान आणि योगाचे केंद्र राहिले आहे.  ◾️या सर्व कारणांमुळे उत्तराखंडला 'देवभूमी' म्हणून ओळखले जाते, जे भारतातील अध्यात्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याचे प्रतीक आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतातील कोणत्या राज्यास देवभूमी असे म्हणतात ?
Anonymous voting

🚨 STOP SCROLLING! 🚨 तलाठी 2026 अगदी दारात… आणि अजूनही Geography weak? 😳 ⚡ आजच होणार Game Change! 👉 कोकण | सह्याद्री | महा
🚨 STOP SCROLLING! 🚨 तलाठी 2026 अगदी दारात… आणि अजूनही Geography weak? 😳 ⚡ आजच होणार Game Change! 👉 कोकण | सह्याद्री | महाराष्ट्र पठार — Full Clear 👨‍🏫 By Amol Antarkar Sir ❌ Guesswork कायमचा बंद ✅ Direct Concept + Expected MCQs ⏰ आज 4 PM – LIVE 🔴 Join करा आत्ताच: https://youtube.com/live/ePxhr-oPaVY 🔥 Selection target असेल तर हा LIVE MISS करणं परवडणार नाही!

📢 SRPF गट 5 दौंड CutOff⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 📢 इतर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

नावापूर्वी येणाऱ्या विशेषणाला काय म्हणतात?
Anonymous voting

मी निबंध लिहीत असे या वाक्यातील काळ ओळखा
Anonymous voting

'भाववाचक नाम' ओळखा
Anonymous voting

🌏 हरिश्चंद्र-बालाघाट या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी झाली आहेत ◾️ही रांग पश्चिम घाटातून (सह्याद्री) पूर्वेकडे विस्तारलेली असून, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमधून जाते, जी गोदावरी (उत्तरेस) आणि भीमा (दक्षिणेस) या नद्यांच्या प्रणालींमधील जलविभाजक (Water Divider) म्हणून कार्य करते ◾️गोदावरी व भीमा नदी प्रणाली: महाराष्ट्राच्या मध्यभागातून जाणाऱ्या हरिश्चंद्र-बालाघाट रांगेमुळे गोदावरी व भीमा खोऱ्यांचे जलविभाजन होते ◾️इतर जलविभाजक: सातमाळा-अजिंठा डोंगररांग तापी-पूर्णा खोरे आणि गोदावरी खोऱ्याला वेगळे करते, तर शंभू-महादेव डोंगररांग भीमा आणि कृष्णा नदीची खोरी वेगळी करते ◾️थोडक्यात सांगायचे तर, हरिश्चंद्र-बालाघाट रांग या दोन नद्यांची खोरी वेगळी करते ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
Anonymous voting

🌏 सातपुडा पर्वत रांगेतील अस्तंभा हे शिखर सर्वात उंच आहे, ज्याची उंची अस्तंभा पर्वत आहे. ◾️ कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे ◾️ पण ते पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वताचा भाग आहे, सातपुडा पर्वत रांगेचा नाही.  ◾️साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे, तर महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या रांगेतील एक महत्त्वाचे ठिकाण आहे.  ◾️सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर: अस्तंभा ◾️महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर: कळसूबाई (सह्याद्री पर्वतरांगेतील) ◾️महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर: साल्हेर ◾️इतर: महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक महत्त्वाचे शिखर आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील कोणते शिखर सर्वात उंच आहे?
Anonymous voting

🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵 ____

🔴 विद्यमान देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री आहेत ?
🔴 विद्यमान देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री आहेत ?

Q. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनल्या?

💐💐 खुशखबर.... अभिनंदन..💪💪❤️ 🔴 तलाठी भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, नगरपरिषद भरती , पोलीस भरतीची संपूर्ण माहितीसाठी 👇💯       ♻️TCS/IBPS new pattern 2026♻️ 🔸मराठी व्याकरण :-  क्लिक करा 🔸 पर्यावरण :-  क्लिक करा 🔸गणित & बुद्धिमत्ता :-  क्लिक करा 🔸 चालू घडामोडी :-  क्लिक करा 🔸इंग्रजी व्याकरण :-  क्लिक करा 🔸 महाराष्ट्राचा भूगोल :-  क्लिक करा 🔸 अर्थशास्त्र :-  क्लिक करा 🔸 सामान्य विज्ञान :- क्लिक करा 🔸 भारतीय राज्यव्यवस्था :- क्लिक करा 🔸 आधुनिक भारताचा इतिहास :- क्लिक करा 👉आतापर्यंत झालेले TCS-IBPS ONLINE प्रश्नपत्रिका :- क्लिक करा 🔴 नोट्स, अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका        वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा.      Join join join join join join join     Join join join join join join join     Join join join join join join join 🔴 जाहिरात निघाली.....पण तुमची तयारी आहे ना..🔥🔥

नवी मुंबई, पुणे शहर चालक, धाराशिव चालक Update 👇 🤩 नवी मुंबई, पुणे शहर चालक अंतिम लेखी मार्क्स ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 👆 आतापर्यंत जाहीर जिल्ह्यांचे लेखी मार्क्स देखील वरील लिंकवर उपलब्ध ✅ धाराशिव चालक निवड & प्रतीक्षा यादी तसेच आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ 📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 55 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 📢 आतापर्यंत जाहीर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र उमेदवार यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

✅ ठाणे ग्रामीण लेखी + मैदानी + NCC एकत्रित मार्क्स ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ 📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 60+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ 5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग 6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण 7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी 8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी 9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी 10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी 11) पार घाट - सातारा - रत्नागिरी 12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी 13) पसरणीचा घाट - सातारा - वाई 14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग 15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई 16) बोरघाट - पुणे - कुलाबा 17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल 18) कुसुर घाट - पुणे - पनवेल 19) वरंधा घाट - पुणे - महाड 20) रूपत्या घाट - पुणे - महाड 21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड 22) कसारा घाट - नाशिक - ठाणे 23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई 24) थळ घाट - नाशिक - ठाणे 25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

🔰गुन्हे अन्वेषण विभाग (CID) भरती परीक्षा अनुक्रमाणिका

✅ Gunhe Anveshan Vibhag (CID) Bharti Pariksha ✔️https://ksagar.com/product/gunhe-anveshan-vibhag-cid-bharti-pariksha/ ✔️ K'Sa
✅ Gunhe Anveshan Vibhag (CID) Bharti Pariksha ✔️https://ksagar.com/product/gunhe-anveshan-vibhag-cid-bharti-pariksha/ ✔️ K'Sagar Publications ☎️ 02024450125 / 📱 9823118810 ✔️ K"Sagar House Of Book ☎️ 02024483166 / 📱 9923906500 ✔️ K'Sagar Book Centre ☎️ 02024453065/ 📱 9823121395 📲 For Online Purchase ✔️ www.Ksagar.com ✔️ www.ksagaronline.com 🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒