en
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Open in Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Show more

📈 Analytical overview of Telegram channel मराठी व्याकरण

Channel मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 15 469 subscribers, ranking 12 912 in the Education category and 25 891 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 15 469 subscribers.

According to the latest data from 27 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -259 over the last 30 days and by -17 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 1.16%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.61% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 180 views. Within the first day, a publication typically gains 94 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 28 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

15 469
Subscribers
-1724 hours
-547 days
-25930 days
Posts Archive
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री आहेत ?
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्यमंत्री आहेत ?

🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵 ____

❌ 93% विद्यार्थी हा IMP प्रश्न चुकले ❌ 🎯 Talathi Special 🎯
❌ 93% विद्यार्थी हा IMP प्रश्न चुकले ❌ 🎯 Talathi Special 🎯

💐 तलाठी GS, गणित (MPSC पॅटर्न) नोट्स फ्री मध्ये. 🔔 सर्वच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त नोट्स ⚙️ 📱 जॉईन करा. ⬇️⬇️⬇️⬇️⬇️ 🚔 चालू घडामोडी नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✏️ 🚔 राज्यशास्त्र नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✏️ 🚔 इतिहास नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✏️ 🚔 भूगोल नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✏️ 🚔 सामान्य विज्ञान नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✏️ 🚔 अर्थशास्त्र नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✏️ 🚔 अंकगणित & बुद्धिमत्ता नोट्स 𝘾𝙇𝙄𝘾𝙆 𝙃𝙀𝙍𝙀 ✅ टीप - लिंक थोडा वेळ उपलब्ध आहे सर्वांनी वरील लिंकवर क्लिक करून जॉईन करा...

वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्याचे मूळ नाव.............आहे.
Anonymous voting

ताम्हिणी टेकड्या ......................जिल्ह्यात आहेत.
Anonymous voting

भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते खनिज लोहखनिज नाही?
Anonymous voting

🌏 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा) येथे पडतो, जिथे सरासरी ७५० सेंटीमीटर (७५०० मिमी) पेक्षा जास्त पाऊस पडतो; तसेच सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्येही, विशेषतः पाथरपूंज आणि नवजा यांसारख्या ठिकाणी, खूप जास्त पाऊस नोंदवला जातो. कोकण विभाग, ज्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेला विभाग आहे.  ❇️ मुख्य ठिकाणे: ◾️आंबोली (सिंधुदुर्ग): महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. ◾️पाटण तालुका (सातारा): पाथरपूंज आणि नवजा यांसारख्या गावांमध्ये अतिवृष्टी होते. ◾️महाबळेश्वर (सातारा): हे एक थंड हवेचे ठिकाण असून येथेही मुसळधार पाऊस पडतो.  ◾️कारणीभूत घटक: पर्जन्यछाया (Orographic Rainfall): सह्याद्रीच्या पर्वतरांगेमुळे (Western Ghats) वाऱ्याचा प्रवाह अडवला जातो, ज्यामुळे ढग वर सरकतात, थंड होतात आणि मुसळधार पाऊस पडतो.  ✅ त्यामुळे, जर तुम्हाला सर्वाधिक पावसाच्या ठिकाणाबद्दल विचारले, तर उत्तर आंबोली हे असेल. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो ?
Anonymous voting

आजचे एकच लेक्चर पाहा... आणि "तलाठी भरतीत माझी पोस्ट नक्की आहे." असा आत्मविश्वास स्वतःमध्ये अनुभवा..!!🔥🔥

🔥 YouTube Live सुरू झाले आहे 🔥 😵 MPSC गट क | टार्गेट तलाठी भरती 2026 🌎 भारताचा भूगोल भाग १ 🖋 2011 ते 2026 संपूर्ण MPSC PYQ 👉 हे लेक्चर फक्त LIVE असेल. 🌟 रेकॉर्डिंग उपलब्ध होणार नाही, त्यामुळे आत्ताच सहभागी व्हा..!! 📹 Live Lecture Link: ⤵️ https://www.youtube.com/live/vnwT1ymKxms?si=S2whBS-zKFcXhxKa https://www.youtube.com/live/vnwT1ymKxms?si=S2whBS-zKFcXhxKa

🌏 रंधा धबधबा अहमदनगर जिल्ह्यात, भंडारदरा (अकोले तालुका) येथे आहे. हा प्रवरा नदीवर असून, सुमारे १७० फूट उंचीवरून कोसळतो आणि पावसाळ्यात विशेषतः पर्यटकांना आकर्षित करतो.  ◾️जिल्हा: अहमदनगर ◾️ठिकाण: भंडारदरा (अकोले तालुक्यात) ◾️नदी: प्रवरा नदी ◾️वैशिष्ट्य: पावसाळ्यात या धबधब्याचे विहंगम दृश्य दिसते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

रंधा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

🎯 MPSC गट क व तलाठी भरती 2026 साठी परीक्षेच्या धर्तीवर तयार केलेले दर्जेदार सराव पेपर.🥇 🔖 प्रत्येक प्रश्नासोबत ✏️ सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे, ज्यामुळे अभ्यास अधिक प्रभावी आणि गुण मिळविण्यास उपयुक्त ठरेल.

⭐️ MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 🎯 Target तलाठी भरती 2026 ✅ परफेक्ट प्रॅक्टिस पेपर व सविस्तर स्पष्टीकरण 🔥 फक्त ₹10 मध्ये 20
⭐️ MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 🎯 Target तलाठी भरती 2026 ✅ परफेक्ट प्रॅक्टिस पेपर व सविस्तर स्पष्टीकरण 🔥 फक्त ₹10 मध्ये 20 सराव पेपर 🤳 परीक्षा पद्धत ✔️ प्रत्येक पेपरमधील प्रश्नसंख्या : 100 ✔️ प्रत्येक प्रश्नासाठी गुण : 1 गुण ✔️ एकूण गुण : 100 ❌ चुकीच्या प्रत्येक उत्तरासाठी : 0.25 गुण वजा (Negative Marking) 🗓 परीक्षेचा कालावधी : 60 मिनिटे 📲 एकूण सराव पेपर : 20 💰 किंमत : ₹10/- 🤳 App Link: ⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx

खालीलपैकी कोणता जलाषयास लक्ष्मीसागर या नावाने ओळखले जाते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते भूरूप भू-अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही?
Anonymous voting

📢📢📢📢📢📢📢📢📢 📌 सागर करे आणि सागर सोनवणे सरांसोबत 🎯 Selection Batch 🎯 ✅🙁😢😢 प्रश्नांची परिपूर्ण तयारी ✅Basic पासून
📢📢📢📢📢📢📢📢📢 📌 सागर करे आणि सागर सोनवणे सरांसोबत 🎯 Selection Batch 🎯 ✅🙁😢😢 प्रश्नांची परिपूर्ण तयारी ✅Basic पासून Advance ✅Topic Wise लेक्चर्स ✅MPSC Pattern 😭🥵😤 ✅Approach तयार करण्यावर भर ✅🔤🔤🔤 स्वरूपात नोट्स 📱 Application Link - https://play.google.com/store/apps/details?id=com.sk.polity 📱 Telegram Link @Sagarsir77 @sagarsir23 ☑️ Course Link - https://skpolity.classx.co.in/new-courses/28?type=11

📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅ 😍 तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑 🚩🚩 विषय न
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅ 😍 तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️ 👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆 📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test ✅ 5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 ही Demo Test आहे याप्रमाणे सर्व 50 Test असतील)* ✅ लवकरच Full 100 Marks च्या 5 Test याच Test सिरीज मध्ये add करण्यात येतील.. सध्या या 10 मार्क्सच्या विषयनिहाय 50 Test सर्वांनी सोडवून घ्या. (टीप: नंतर Fee वाढलेली असेल, त्यामुळे आत्ताच 49₹ मध्ये हे सर्व मिळेल) ✅ Test सिरीजची वैशिष्ट्ये :- ⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test ✅ ⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️ ⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲 ⚙️6️⃣ महिने Validity ⏳ 🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे 👆 Google Play Store वर App उपलब्ध किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)⚙️ 📱 App Download Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📢 19₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF 😍 🗓 जानेवारी 2026 PDF 19₹ ⚙️ 🗓 फेब्रुवारी 2026 PDF 19₹ ⚙️ 🗓 मार्च 2026 PDF 19₹ ⚙️ ⚙️ 3 महिन्यांची PDF केवळ 49₹ मध्ये उपलब्ध ✔️ लवकरच इतर महिन्यांची PDF उपलब्ध होईल 📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇 📱 Telegram Msg 💬👇👇 @The_Dnyansagar_Academy 📱 Whatsapp Msg : 💬👇👇 http://wa.me/+918329654502 📞 संपर्क :- 8329654502 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy