en
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Open in Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Show more

📈 Analytical overview of Telegram channel मराठी व्याकरण

Channel मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 16 279 subscribers, ranking 12 345 in the Education category and 25 935 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 16 279 subscribers.

According to the latest data from 29 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -232 over the last 30 days and by -9 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 1.43%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.88% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 232 views. Within the first day, a publication typically gains 143 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 30 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

16 279
Subscribers
-924 hours
-507 days
-23230 days
Posts Archive
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हाला जिल्हापरिषदा नाहीत.
Anonymous voting

साल्हेर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे.
Anonymous voting

जारवा,ऑग्वा या आदिवासी जमाती खालील पैकी कोणत्या प्रदेशात आढलता त?
Anonymous voting

भारतीय पठाराची दक्षिण उत्तर लांबी १६०० किलोमीटर आहे तर पूर्व पश्चिम लांबी किती
Anonymous voting

सुधारित कार्यक्रम
सुधारित कार्यक्रम

गहू हे.... पीक कोणत्या प्रकारच्या हवामानची आवश्यकता असते?
Anonymous voting

Q. तांबे हे खनीज कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक सापडते?
Anonymous voting

विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव....
Anonymous voting

📣👀 TCS व IBPS चे सर्व PYQ असलेले महाराष्ट्रातील क्र 1 चे ॲप) 🔥🔥🔥 TCS व IBPS सर्व QUESTION एकाच ठिकाणी असलेले एकमेव अँप 🔥 75000 विद्यार्थ्यांनी download केलेले आणि विश्वास दाखवलेले app 🔥 ➡️Download ॲप : https://hosturl.info/piu0wc 🔥‼️ 💎ॲप डाऊनलोड केल्यावर 2 दिवस फ्री असेल 🔴तुम्हाला यावर्षी POST काढायची असेल तर तुम्ही जास्तीत जास्त अचूक प्रश्नाचा सराव केला पाहिजे. ✅ दररोज QUIZ सोडवण्यासाठी दिले जातात. 🔔Current affairs दररोज update दिली जातात. ⚠️शेवटी अभ्यास तुमचा सराव आम्ही देऊ. ☑️➡️📞संपर्क +917767021811

📣👀 MPSC चे सर्व PYQ म्हणजेच _21000_ प्रश्नसंच मराठी व ENGLISH विषयासहित असलेले महाराष्ट्रातील क्र 1 चे ॲप)🔥🔥🔥 🔥 1.50 ला
📣👀 MPSC चे सर्व PYQ म्हणजेच _21000_ प्रश्नसंच मराठी व ENGLISH विषयासहित असलेले महाराष्ट्रातील क्र 1 चे ॲप)🔥🔥🔥 🔥 1.50 लाख विद्यार्थ्यांनी download केलेले आणि विश्वास दाखवलेले app 🔥 ➡️Download ॲप : https://rb.gy/b4ij0c 🔥‼️अभ्यासाला गती देण्यासाठी 50 प्रश्नांची सराव TEST दररोज देण्यात येईल. (दर्जा आयोगासारखाच असेल) ॲप मध्ये तुम्ही सोडवू शकता.100 TEST APP मध्ये आहेत. 💎ॲप डाऊनलोड केल्यावर 2 दिवस फ्री असेल💥 🟢400+ अधिकाऱ्याची पसंद 🔴तुम्हाला यावर्षी POST काढायची असेल तर तुम्ही जास्तीत जास्त अचूक प्रश्नाचा सराव केला पाहिजे. ✔️त्यासाठी दररोज ✅🔹चालू घडामोडी Quiz (महिन्याला) ✅🔸इतिहास Quiz 🔹भूगोल Quiz ✅🔸Polity Quiz  🔹अर्थशास्त्र Quiz ✅🔸सामान्य विज्ञान Quiz 🔔Current affairs दररोज update दिली जातात. ⚠️शेवटी अभ्यास तुमचा सराव आम्ही देऊ. ☑️➡️📞संपर्क +917767021811

दादा! अलविदा! 💐💐
+3
दादा! अलविदा! 💐💐

🌏 महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या - 🔶 गोदावरी - वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पूर्णा, मांजरा पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना. 🔶 तापी - गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पांझरा. 🔶 कृष्णा - कोयना, वेरळा, पारणा, वेण्णा, पंचगंगा. 🔶 भीमा - इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कऱ्हा, नीरा, मुठा. 🔶 पैनगंगा - कन्हान, वर्धा व पैनगंगा. 🔶 पूर्णा - काटेपूर्णा व नळगंगा. 🔶 सिंधफणा - बिंदुसरा. 🔶 मांजरा - तेरु, तेरणा, कारंजी, घटणी. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

🌏 महाराष्ट्रातील पहिले गाव 🌏 1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग) 2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर - सातारा) 3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा) 4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे) 5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा) 6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग) 7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती) 8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार) 9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर) 10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी) 11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा) 12) पहिले तंटामुक्त गाव: मळेगाव (बारामती - पुणे) 13) पहिले सौरऊर्जा गाव: धरणगाव (सोलापूर) 14) पहिले महिला बचत गटाचे गाव: पाणीव (जळगाव) 15) पहिले पाणलोट क्षेत्र विकासाचे गाव: राळेगण सिद्धी (अहमदनगर) 16) पहिले बायोगॅस प्रकल्पाचे गाव: कोल्हार (राहता - अहमदनगर) 17) पहिले हरित गाव: कोरडगाव (कराड - सातारा) 18) पहिले स्मार्ट गाव: कनेसर (बारामती - पुणे) 19) पहिले बायोफ्युएल गाव: बारड (चंद्रपूर) 20) पहिले साक्षर गाव: देवगाव (सातारा) 21) पहिले कीटकनाशकमुक्त गाव: हरदा (यवतमाळ) 22) पहिले कार्बन नकारात्मक गाव: इन्नेरवाडी (पुणे) 23) पहिले शून्य कचरा गाव: मौजे कळंब (कोल्हापूर) 24) पहिले ई-लर्निंग गाव: साखरवाडी (सातारा) 25) पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव: हिवरे बाजार (अहमदनगर) 26) पहिले हायटेक कृषी गाव: सलेहवाडी (जुन्नर - पुणे) 27) पहिले खादी ग्रामोद्योग गाव: बरसिंगे (लातूर) 28) पहिले जलसंधारणाचे गाव: राजापूर (नाशिक) 29) पहिले स्वच्छता मोहीम राबवलेले गाव: पन्हाळगड (कोल्हापूर) 30) पहिले जैवविविधता संवर्धन गाव: चंद्रपूर (चंद्रपूर) 31) पहिले सीएनजी चालवलेले गाव: वलण (सांगली) 32) पहिले ग्रीन हाऊस गाव: पिंपळनेर (धुळे) 33) पहिले जीआयएस तंत्रज्ञान वापरलेले गाव: हिवरे बाजार (अहमदनगर) 34) पहिले 100% लसीकरणाचे गाव: खेड (रत्नागिरी) 35) पहिले जलशुद्धीकरण प्रकल्पाचे गाव: वरवंटी (सोलापूर) 36) पहिले हर्बल औषधी वनस्पती संवर्धन गाव: अडूर (गडचिरोली) 37) पहिले अंगणवाडी नर्सरीचे गाव: निरगुडसर (पुणे) 38) पहिले क्रीडा प्रशिक्षण केंद्र असलेले गाव: मळेगाव (नाशिक) 39) पहिले वनौषधी प्रयोगशाळा असलेले गाव: शिरपूर (धुळे) 40) पहिले सेंद्रिय शेती करणारे गाव: कासारवाडी (सांगली) 41) पहिले स्वयंपूर्ण ग्राम पंचायत: परळी (बीड) 42) पहिले ड्रिप सिंचन प्रणाली वापरणारे गाव: येरळवाडी (सातारा) 43) पहिले समाजवादी गाव: सरसोली (नाशिक) 44) पहिले आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गाव: हिवरे बाजार (अहमदनगर) 45) पहिले आदिवासी ग्रामविकास प्रकल्प गाव: मेंढा (गडचिरोली) 46) पहिले वनधन योजना लागलेले गाव: नवल (नाशिक) 47) पहिले पॅकेजिंग सुविधा असलेले गाव: वाडी (नागपूर) 48) पहिले अन्न प्रक्रिया केंद्र असलेले गाव: खराड (रायगड) 49) पहिले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असलेले गाव:- कुडाळ (सिंधुदुर्ग) 50) पहिले सार्वजनिक वाचनालय असलेले गाव: पाटोदा (अहमदनगर) 51) पहिले अक्षय ऊर्जा वापरणारे गाव: बनकरवाडी (पुणे) 52) पहिले हरित क्रांती राबवणारे गाव: मालेगाव (पुणे) 53) पहिले ग्रामस्वराज्य योजना गाव: राळेगण सिद्धी (अहमदनगर) 54) पहिले पॉलिहाऊस शेतीचे गाव: अरण (पुणे) 55) पहिले पूर्ण साक्षर गाव: गढेगाव (सातारा) ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

ज्या विद्यार्थ्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 Months च्या टेस्ट सोडवायच्या असतील त्यांनी खालील App install करून सोडवू शकता👇👇👇 [Free Test For All Students] 👇👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf Follow Instructions👇👇 1] Open Test Series Folder 2] Click Current Affairs 2025 Test Series 3] Attempt Test

डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥 👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf आपल्या नोट्स मधून यापूर्वी झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न Pdf मध्ये दिलेले आहेत. Pdf Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥

Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Mon
Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹ 🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹ 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79801 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79618 GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79526 Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76387 Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/73423?single 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635

🔴 स्वराज्य संकल्प बॅच 🎯 Combine पूर्व टार्गेट 2026 गट ब आणि क 🔶 OFFLINE + ONLINE 🔥 पूर्व परीक्षेची तयारी करा विद्यार्थीप्
🔴 स्वराज्य संकल्प बॅच 🎯 Combine पूर्व टार्गेट 2026 गट ब आणि क 🔶 OFFLINE + ONLINE 🔥 पूर्व परीक्षेची तयारी करा विद्यार्थीप्रिय टीम स्वराज्य सोबत 🎲90 दिवसांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन. 🏆बॅच सुरू 16 फेब्रुवारी 2026 वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 🔶माफक फी ✅ॲप लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy 🎯YouTube https://youtu.be/OwCzpQzPAM8?si=CRR2APQVaB_E0SMh 👨‍⚖मार्गदर्शक- स्वराज्य टीम 🏵️पत्ता- स्वराज्य अकॅडमी दुसरा मजला इंडियन बँकेच्यावर, पेरू गेट पोलीस चौकीजवळ, सदाशिव पेठ पुणे 30 📞संपर्क:  9970453207 / 8180804706 https://wa.me/+918180804706/?text

🤳 सोडवा सर्व विषयांची 😀 𝐓𝐄𝐒𝐓 🌏 राज्यशास्त्र 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 1️⃣ ⤵️ https://chalughadamodimpsc.com/polity-special-test-1-2/ 🌏 अर्थशास्त्र 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 1️⃣ ⤵️ https://chalughadamodimpsc.com/economics-special-test-1-2/ 🌏 सामान्य विज्ञान 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 1️⃣ ⤵️ https://chalughadamodimpsc.com/general-Science-special-test-1-2/ 🌏 इतिहास 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 1️⃣ ⤵️ https://chalughadamodimpsc.com/history-special-test-1-2/ 🌏 भूगोल 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 1️⃣ ⤵️ https://chalughadamodimpsc.com/geography-special-test-1-2/ ———————————————— 📱 अशाच अजून नोट्स साठी Follow करा 🤳 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10   👍             🗂              🤳    ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ

🌏 हरिश्चंद्र-बालाघाट या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी झाली आहेत ◾️ही रांग पश्चिम घाटातून (सह्याद्री) पूर्वेकडे विस्तारलेली असून, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांमधून जाते, जी गोदावरी (उत्तरेस) आणि भीमा (दक्षिणेस) या नद्यांच्या प्रणालींमधील जलविभाजक (Water Divider) म्हणून कार्य करते ◾️गोदावरी व भीमा नदी प्रणाली: महाराष्ट्राच्या मध्यभागातून जाणाऱ्या हरिश्चंद्र-बालाघाट रांगेमुळे गोदावरी व भीमा खोऱ्यांचे जलविभाजन होते ◾️इतर जलविभाजक: सातमाळा-अजिंठा डोंगररांग तापी-पूर्णा खोरे आणि गोदावरी खोऱ्याला वेगळे करते, तर शंभू-महादेव डोंगररांग भीमा आणि कृष्णा नदीची खोरी वेगळी करते ◾️थोडक्यात सांगायचे तर, हरिश्चंद्र-बालाघाट रांग या दोन नद्यांची खोरी वेगळी करते ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
Anonymous voting