en
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Open in Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Show more

📈 Analytical overview of Telegram channel मराठी व्याकरण

Channel मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 15 441 subscribers, ranking 12 944 in the Education category and 25 905 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 15 441 subscribers.

According to the latest data from 02 October, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -245 over the last 30 days and by -8 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 1.14%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.62% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 176 views. Within the first day, a publication typically gains 95 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 03 October, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

15 441
Subscribers
-824 hours
-647 days
-24530 days
Posts Archive
खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

Sample pdf Police bharti Papers (11000+).pdf3.16 MB

🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा! ✅ 2026 मध्ये
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा! ✅ 2026 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सविस्तर विश्लेषण व स्पष्टीकरण 🔖 960+ पानांचे संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक 🔖 नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तयारी 📔 एकाच पुस्तकात सर्व पदांचा समावेश: 🚔 🎯 2027 पोलीस भरतीत यशस्वी व्हायचे असेल तर आजच हे पुस्तक घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा! 📱 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक ⤵️ https://www.amazon.in/dp/B0H662F1KC https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 📱 ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा! ⤵️ https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 🔥 "स्वप्न वर्दीचं... तयारी योग्य पुस्तकासोबत!"

♨️ फक्त 1 रुपयात एक टेस्ट ऑफर ऑफर आज रात्री 12.00 पर्यंत खास ऑफर आहे. आजच आपल्या मित्रांना पाठवा. 👍 😬 बॅच जॉईन करण्यासाठी 💎💎 https://play.google.com/store/apps/details?id=com.jvtzsr.ihqbvm 🚨 संपर्क - 9763137575

🔥 फक्त 1️⃣ रुपयात एक टेस्ट 🔖 रुबाब वर्दीचा सराव पेपर बॅच 2026 🍎 पोलीस भरती 2026 ची तयारी आता होणार अधिक जोमात! ✅दररोज नवीन
🔥 फक्त 1️⃣ रुपयात एक टेस्ट 🔖 रुबाब वर्दीचा सराव पेपर बॅच 2026 🍎 पोलीस भरती 2026 ची तयारी आता होणार अधिक जोमात! ✅दररोज नवीन सराव पेपर ✅यामध्ये तुम्हाला 99 सराव पेपर मिळतील. ✅सराव पेपर ऑनलाइन (CBT Format) असतील ✅पोलीस भरतीसाठी परिपूर्ण तयारी 🚨 Limited ऑफर 🌐 बॅच जॉईन करण्यासाठी ⬇️⬇️ https://play.google.com/store/apps/details?id=com.jvtzsr.ihqbvm https://play.google.com/store/apps/details?id=com.jvtzsr.ihqbvm ⭐️ संपर्क - 9763137575

🌏 तेरेखोल नदी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवर वाहते आणि या दोन राज्यांमध्ये नैसर्गिक विभाजक म्हणून काम करते, विशेषतः सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) आणि उत्तर गोवा जिल्ह्यांच्या सीमेवर, जिथे ती अरबी समुद्राला मिळते.  ❇️ तेरेखोल नदीबद्दल अधिक माहिती: ◾️ स्थान: ही नदी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून (रेडी गावाजवळून) वाहते आणि गोव्यात प्रवेश करते. ◾️ उगम: सह्याद्री पर्वतात मनोहरगड येथे तिचा उगम होतो. ◾️ दुसरे नाव: या नदीला 'बांदा नदी' म्हणूनही ओळखले जाते. ◾️ ऐतिहासिक महत्त्व: तेरेखोल किल्ला या नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेला आहे, जो या प्रदेशाच्या सीमेवर ऐतिहासिकदृदृष्ट्या महत्त्वाचा आहे.  ❇️ इतर नद्यांबद्दल: ◾️ हिरण्यकेशी: ही नदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाहते, पण ती थेट महाराष्ट्र-गोवा सीमा विभाजक नाही; ती घटप्रभा नदीची उपनदी आहे. ◾️ जगबुडी: ही नदी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे आणि मुंबई-गोवा महामार्गावर दिसते, पण ती सीमावर्ती नदी नाही. ◾️ वशिष्टी: ही नदी देखील महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र व गोवा राज्याचे विभाजन करते ?
Anonymous voting

🌏 नर्मदा नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही, कारण ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. याउलट, गंगा, गोदावरी, कृष्णा, महानदी यांसारख्या अनेक नद्या पूर्वेकडून वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात.  नर्मदा नदी: ही नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक येथून उगम पावते आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. ती अरबी समुद्रातील खंभातच्या आखाताला मिळते. इतर नद्या: गंगा, गोदावरी, कृष्णा आणि महानदी यांसारख्या नद्या पूर्वेकडील प्रदेशातून उगम पाहून पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🔰CCES Offers career-oriented courses, designed to equip you with the skills and knowledge needed for success with a Unbeliev
🔰CCES Offers career-oriented courses, designed to equip you with the skills and knowledge needed for success with a Unbelievable fee structure available only for the first 50 students. Admissions are now open. Take advantage of this exclusive offer and reserve your seat before the limited seats are filled. ✅ We're also looking for experienced UPSC Faculty to be a part of our academic team. Apply now! 📞For admissions and fee details Contact 7391051525 OR 9730913511 Preferred # #Hiring #NowHiring #FacultyHiring #UPSC #UPSCFaculty #UPSCJobs #CivilServices #EducationJobs #TeachingJobs #AcademicCareers #Educators #CareerOpportunity #JoinOurTeam #HigherEducation #Recruitment

🗓 १० जुलै २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ 👆👆 #CurrentAffairs ———————————— 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta 📱 𝐉𝐎𝐈
+1
🗓 १० जुलै २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ 👆👆 #CurrentAffairs ———————————— 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta ———————————— 📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🌏 गंगा नदी मैदानी प्रदेशात हरिद्वार जवळ प्रवेश करते, जेथे ती पर्वतीय प्रदेशातून बाहेर पडून सपाट भूभागात प्रवेश करते आणि यानंतर ती बिजनौर, कानपूर, प्रयागराज यांसारख्या शहरांमधून वाहते; म्हणून दिलेल्या पर्यायांपैकी ऋषिकेश जवळ मैदानी प्रदेश सुरू होतो, जरी प्रत्यक्ष प्रवेश हरिद्वार येथे होतो.  ◾️योग्य पर्याय: 2) ऋषिकेश (हरिद्वारच्या जवळ). ◾️स्पष्टीकरण: गंगा नदी देवप्रयाग येथे भागीरथी आणि अलकनंदा यांच्या संगमातून तयार होते आणि हरिद्वार येथे पर्वतांच्या पायथ्याशी मैदानी प्रदेशात प्रवेश करते, जो ऋषिकेशच्या खाली येतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

गंगा नदी मैदानी (सखळ) प्रदेशात ......... जवळ प्रवेश करते. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

◾️कैमूरच्या टेकड्या या विंध्य पर्वतरांगेचा पूर्वेकडील भाग आहेत. ◾️या टेकड्या मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील कटंगीपासून सुरू होऊन बिहारमधील रोहतास जिल्ह्यापर्यंत पसरलेल्या आहेत. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

कैमुर च्या टेकड्या कोणत्या रांगेत आहेत?
Anonymous voting

🛡 LDO/ACАН INTERVIEW SUCCESS MANTRA 🖥 PREPARATION THROUGH MPSC INTERVIEW PYQ ✔️ TURN FAILURE INTO SUCCESS ✅ Course ची वैशिष
🛡 LDO/ACАН INTERVIEW SUCCESS MANTRA 🖥 PREPARATION THROUGH MPSC INTERVIEW PYQ ✔️ TURN FAILURE INTO SUCCESS ✅ Course ची वैशिष्ट्ये ⤵️⤵️ 1. VETERINARY AND ANIMAL SCIENCE -टेक्निकल आणि सामान्य क्षेत्राची संपूर्ण तयारी... 2. गतवर्षीच्या मुलाखतींच्या प्रश्नांच्या धर्तीवर अभ्यास.. 3. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील सर्व ज्वलंत विषयावर चर्चा... 4. तुमच्या MPSC प्रोफाइल चा सखोल अभ्यास.. 5. Live तसेच recorded सत्र उपलब्ध... 6. महाराष्ट्राचा भूगोल ,इतिहास , लोकसंख्या , अर्थशास्त्र इत्यादी विषयांवर चर्चा... 🤳 App Link ⤵️⤵️ https://classplusapp.com/w/siddharth-academy-ndpryb/courses/741694?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp ☎️ Contact - 9529613317 📱  Whatsapp msg ⤵️ https://wa.me/918446496467

महाराष्ट्रातील अदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते.
Anonymous voting

कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

काटेपूर्णा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर .................यांसारख्या प्रक्रिया घडतात.
Anonymous voting